रोहा उप जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना ४ महिने पगारच नाही

12 Viewsरोहा (प्रतिनिधी)- रोहा उप जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना ४ महिने पगारच मिळालेलं नाही, लिपिकाने येथिल डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे पगारपत्रक अहवाल तयार करून मुख्य कार्यालयात सादर न केल्यामुळे वैद्यकीय अधिकारी, अधि परिचारिका व सुरक्षा […]

तत्कालीन तलाठी पंडित विठ्ठल झेंडेकर आणि मंडळ अधिकारी एम के पाटील यांना अटक होणार

9 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) मौजे दिघोडे तालुका उरण येथील फेरफार क्रमांक 1281 दिनांक 4/3/1983 अन्वये गोपाळ लहाण्या कातकरी ह्या आदिवासी व्यक्तीची पाच एकर जमीन बिगर आदिवासी व्यक्ती तुळशीराम बाबू घरत, भरत बाबू घरत, […]

रोहा : खैराची कत्तल सुरूच, वनविभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष, जंगल बोडके करण्याचा ईरादा आहे का ? सामान्यांचा सवाल, चोराटी खैर वनविभागाकडून जप्त, गुन्हा दाखल करण्याची मागणी

169 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) मुरुड वनक्षेत्रपाल हद्दीतील तालुक्याच्या चणेरा जंगल भागात अवैध वृक्षतोड चांगलीच सोफावली. मुख्यतः मुरुड वनक्षेत्रपाल हद्दीत मोठा प्रमाणात झाडांची कत्तल होत असल्याचे अनेकदा समोर येऊनही वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी कठोर कारवाई करण्यात नेहमीच […]

असा आहे रोहयाचा विकास ; दहा वर्षात नगरपालिकेची इमारत बनली डेंजर झोन!, स्लॅबला गेलेत तडे, पिलरच्या सळ्याही गंजल्या

20 Viewsरोहा (प्रतिनिधी) दहा वर्षांपूर्वी रोहेकरांच्या सेवेत दाखल झालेली नगरपालिकेची इमारत अल्पावधीतच खिळखिळी झाली आहे. निकृष्ट बांधकामामुळे स्लॅबला तडे गेले असून ठिकठिकाणी गळती लागली आहे तर अनेक पिलरचे प्लॅस्टर निखळून गंजलेल्या सळ्या बाहेर आल्या आहेत. […]

रोह्यात पतंगच्या मांज्याने गळा चिरून तरुण जखमी                          

81 Viewsरोहा (वार्ताहर) अष्टमी कुंडलिका पुलावरून रोहाच्या दिशेने येणाऱ्या तरुणाचा पतंगच्या धारदार मांज्यामुळे गळा चिरून गंभीर जखमी झाल्याची घटना  शुक्रवारी ( ता.१५ रोजी ) अष्टमी पुलावर सायंकाळी ५:४५ वा. च्या सुमारास घडली आहे. या जखमी […]

रोहा : ऐन सणाच्या तोंडावर रियल एचपी गॅस एजेन्सीकडून सामान्यांची मोठी लूट, कुठे फेडाल ? थेट फौजदारी दाखल करा, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देतो ; तहसिलदार भडकले

744 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) रायगड मुख्यतः रोहा तालुक्यात कायम वादादीत तितकेच ग्राहकांच्या मनात संताप असलेल्या रिअल एचपी गॅस एजन्सीकडून सामान्यांची लूट सुरूच आहे. आधीच वाढत्या महागाईने सामान्यजण रडकुंडीला आला आहे. त्यातच दुर्गम भागातील गरीब कुटुंबाची […]

तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत कोलाड हायस्कुलची बाजी

65 Viewsरोहा (रविंद्र कान्हेकर) रोहा तालुका स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा द. ग. तटकरे कोलाड हायस्कुल येथे शुक्रवारी १५ सप्टेंबर रोजी पार पडल्या. या स्पर्धेत द. ग. तटकरे कोलाड हायस्कुलने सर्वच्या सर्व वयोगटातील मुली व मुलांच्या फायनल […]

रोहा : जिनील याच्या अपघाती जाण्याने रोहेकर हळहळले, कुटुंबाला मोठा धक्का, बाळा आम्हाला माफ कर, तुला वाचवू शकलो नाही

1,441 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) रोहा शहराच्या शैक्षिणक, सांस्कृतिक कार्याशी कायम ऋणानुबंध असलेले अमित गुजर यांचा लाडका चिरंजीव, अत्यंत हुशार जिनील गुजर वय २१ याचा गुरुवारी रोहा रेल्वे स्थानकावर अपघाती मृत्यू झाला. मंगला एक्सप्रेस रेल्वे गाडीतून […]

आयओटीएल कामगारांनी मानले महेंद्रशेठ घरत यांचे आभार

15 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) आयओटीएल धुतुम येथील प्रकल्पग्रस्त कामगार गेली अनेक वर्ष बदली नवीन कामगारांच्या पगारासाठी लढा देत होते. अनेक संघटनांनी प्रयत्न केले परंतु व्यवस्थापन १२००० रुपये किमान वेतनाच्या वर जायला तयार नव्हते. […]

जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या तर्फे खोपोली काँग्रेस कार्यालयात संगणक व प्रिंटर भेट

18 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) महेंद्रशेठ घरत यांनी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतल्यापासून ते तन मन धनाने काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या कार्यशैलीमुळे रायगड काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे. […]