रोहा शहरात भटक्या कुत्र्यांचा अनेकांना चावा, नगरपरिषद प्रशासन ढिम्म, समाजिक कार्यकर्ते बिलाल मोरबेकर यांचे आमरण उपोषण

161 Viewsरोहा : (रविंद्र कान्हेकर) रोहा शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात अनेकांना कुत्र्यांनी चावे घेतले, लचके तोडले. त्यामुळे रोहेकर नागरीक हैराण झाले आहेत. बाजारात बाजारहाट करण्यासही नागरी घाबरत असल्याचे चित्र दिसते. या […]

माजी आमदार मनोहरशेठ भोईर हे संस्थापक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालयाचा 10 वी चा निकाल 95.83 टक्के

8 Viewsउरण-( विठ्ठल ममताबादे ) माजी आमदार मनोहरशेठ भोईर हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालय नवीन शेवे, उरण यांचा मार्च 2023 परिक्षेत 10 वी चा निकाल 95.83 टक्के लागला आहे, यामध्ये प्रथम क्रमांक […]

चिरनेर बापुजी देव परिसरात असलेल्या खदानीमध्ये चिखलात अडकलेल्या गाईला मिळाले जीवनदान

27 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) चिरनेर बापुजी देव मंदिरा पासुन काही अंतरावर असलेल्या खदानी मध्ये मुकी जनावर तहान भागविन्यासाठी पाणी पिण्यासाठी जात असतात. पाणी पीऊन सर्व जनावर बाहेर निघाली परंतु एक गाय चिखलात अडकली. तीला बाहेर […]

महाराष्ट्र स्टेट लेव्हल सीनियर आणि मास्टर किकबॉक्सिंग स्पर्धेत रायगडने मारली बाजी

12 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र स्टेट लेव्हल सीनियर आणि मास्टर किकबॉक्सिंग स्पर्धा दिनांक ४/६/२०२३ रोजी बालेवाडी, पुणे येथे संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये रायगड किक बॉक्सिंग टीमने घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत १) […]

रोहा डायकेम कंपनीतील गोदामाला भीषण आग, सर्वत्र एकच हाहाकार, एकजण गंभीर जखमी, सर्वत्र धुराचे लोट, स्फोटांचे आवाज, अग्निशमन, कंपन्यांचे सुरक्षा दलाचे कौतूक

202 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) धाटाव एमआयडीसीतील रोहा डायकेम कंपनीतील कोळसा व कच्चा माल साठा गोदामाला बुधवारी दुपारी भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. आगीच्या भडक्याने एका मागोमाग एक रसायन मिश्र ड्रम उडाले. त्यातून स्फोटांचे भयंकर […]

रोहात कुत्र्यांची वाढती दहशत,विकासात अव्वल ? नगरपरिषद रोखण्यात अपयशी,जनतेसाठी बिलाल मोर्बेकरांचे उपोषण

260 Viewsअष्टमी-(महेंद्र मोरे) रोहा अष्टमी शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत हि दिवसेंदिवस वाढत आहे. आजवर अनेकांना श्वानदंश झाल्यामुळे आबालवृद्ध नागरिकांचे मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोहा अष्टमी नगरपरिषद ही विकासकामांत नेहमीच अव्वल असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांच्या […]

रामदास चव्हाण यांना जागृत महाराष्ट्र शोध पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित

466 Viewsमहाड (निलेश लोखंडे) समाज हा केवळ नैतिक मुल्यांच्या आधारावरच टिकुन आहे. सामाजिक बांधिलकी जपणारी अनेक माणसं जेव्हा या समाजाच्या उत्कर्षासाठी धडपडतात तेव्हा कुठे एक निकोप समाज आकार घेत असतो. अश्या लोकांचे कार्य हे इतरांना […]

कालव्याच्या पाण्याने विहिरी, बोअरवेल लगेच जिवंत, संभे विभाग सुखावला, वाशी ते निवी विभाग अद्याप प्रतीक्षेत, उत्कंठ शिगेला

222 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) आंबेवाडी ते निवी पर्यंतच्या कालव्याला पाणी येण्याची उत्कंठा चांगलीच शिगेला पोहोचली. कोलाड पाटबंधारे विभागाने रविवारी सायंकाळी तिसे एस्कॅपमधून कालव्याला पाणी सोडले. पाण्याने दरमजल करत मंगळवारी पाले खुर्द गाठले. आंबेवाडी हद्दीत कालव्यात […]

६ जून रोजी होणार उरण मध्ये कोकण किनारा मच्छीमार संघटनेची स्थापना

14 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे) कोकणाला ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला असून समुद्रात मासेमारी करणारे मच्छीमार बांधव व मासेमारी व्यवसायावर अवलंबून असलेले जहाज, बोट,नौका वाहक चालक कामगार, मच्छी विक्रेते आदींची संख्या कोकण किनार पट्टीवर मोठ्या […]

सारडे ग्रामपंचायतीच्या वतीने आदिवासी बांधवांना गृहोपयोगी साहित्य व आदिवासी तरुण बांधवांना बँजो साहित्याचे वाटप

16 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) सारडे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात बेलवाडी सारडे येथिल आदिवासी बांधवांना ग्रामनिधी सन २०२२-२३ अंतर्गत १५% मागासवर्गीय खर्च त्यामध्ये बेलवाडी येथील २० कुटुंबांना गृहोपयोगी वस्तू म्हणून २ चादर,१डबल ब्लँकेट,१सिंगल ब्लँकेट […]