पेण आर. टी.ओ. परिवहन समिती ची प्रथम सभा माणगांव येथील सुधाकर नारायण शिपूरकर इंग्लिश मेडीयम येथे संपन्न

70 Viewsमुरुड (संतोष हिरवे ) : सदर्भीय शासन परिपत्रक नियम क्र.5(2) मधील तरतुदीनुसार शालेय मुलाची ने आण सुरक्षितपणे कशी करणे याबद्दल शालेय समितीची प्रथम सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पेण आर. टी ओ. ईन्स्पेक्टर […]

म्हसळा महाविद्यालयात मशरुम लागवड प्रशिक्षण वर्गाचे यशस्वीपणे आयोजन

104 Viewsमुरुड ( संतोष हिरवे ) म्हसळा येथील कोंकण उन्नती मित्र मंडळाच्या  वसंतराव नाईक कला,वाणिज्य आणि  बँरिस्टर ए.आर.अंतुले विज्ञान महाविद्यालयात  विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणक्रम पुर्ण करताना त्यांनी विविध प्रकारची कौशल्य आत्मसात करावीत तसेच उद्योगशीलता वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये […]

कल्याण येथे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चे प्रशिक्षण शिबीर संपन्न.

156 Viewsमुरुड जंजिरा (संतोष हिरवे) दिनांक १७ जुलै २०२२ रोजी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी कल्याण शहर तर्फे आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष अंतर्गत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर व भव्य पक्ष प्रवेश सोहळा के. […]

पालकमंत्री आदिती तटकरे यांचा यशस्वी पाठपुरावा. अलिबाग येथे जिल्हा माहिती भवन उभारणी प्रक्रियेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण.

129 Viewsमुरुड ( संतोष हिरवे ) अलिबाग जिल्ह्यातील मौजे चेंढरे (पिंपळभाट) ता.अलिबाग येथील जमीन रायगड जिल्हा माहिती कार्यालयास प्रदान करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सुसज्ज माहिती भवन उभारण्याच्या प्रक्रियेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याचे समाधान […]

अलिबाग पोस्ट ऑफिस ग्राहकांसाठी 12 तास खुले. ग्राहकांनी डाक विभागाच्या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन

83 Viewsमुरुड ( संतोष हिरवे ) सर्वसामान्य जनतेसाठी अविरत सेवा देणारा डाक विभाग जनतेला जवळचा वाटत असल्याने पोस्ट ऑफिसमध्ये नेहमी गर्दी दिसते, पुष्कळ वेळा या गर्दीमुळे ग्राहक पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याचे टाळतात. त्याच गोष्टींचा विचार करून […]

रायगडच्या भूमीपुत्रांचा मराठी चित्रपट विश्वात बोलबाला “हरिओम” मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, महाराष्ट्रातून मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

166 Viewsमुरुड ( संतोष हिरवे ) छ. संभाजी राजे यांच्या हस्ते ‘हरिओम’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण. छत्रपतींचे निष्ठावंत मावळे म्हणून तानाजी व सूर्याजी हे दोघे भाऊ कायम स्वराज्य रक्षणासाठी प्राणपणाने लढत राहिले. शूरवीर तानाजी धारातीर्थी पडल्यावर […]

रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा

129 Viewsमुरुड ( संतोष हिरवे ) मुरुड जंजिरा शिवकालीन पांरपरिक वेशभूषेत रायगडावर आलेल्या शिवप्रेमींच्या उपस्थितीत आज किल्ले रायगडावर तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक साजरा झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आसमंतात दुमदुमला. तुतारींतून निघालेल्या ललकारी, ढोलताशांचा गजर आणि […]

विद्यार्थ्यांची विद्या शाखा निवडतांना पालकांनी त्यांचा कल पाहणे श्रेयस्कर करियर मार्गदर्शक अर्चना जोशी यांचे प्रतिपादन

87 Viewsमुरुड-जंजिरा (अमूलकुमार जैन) कोविड मुळे ११ वी तल्या १२ वीत गेले तेच समजले नाही. परंतु शिक्षणाच्या हजार वाटा चोखळतांना पालंकाची भूमिका महत्वाची उरते. विद्यार्थ्यांची विद्या शाखा निवडतांना इ. १० वी १२ वी उत्तीर्ण झाल्यावर […]

अलिबागमध्ये जुगाड्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण

601 Viewsमुरुड (अमूलकुमार जैन) सांस्कृतिक, कलाक्षेत्राची आवड असणारे अलिबाग तालुक्यातील संदेश गजानन पालकर त्यांच्या चाहत्यांसाठी चित्रपटाच्या माध्यमातून नवीन अफलातून भेट घेऊन येत आहेत. जुगाड्या असे या चित्रपटाचे नाव असून संमेघ प्रोडक्शन प्रस्तूत, संदेश गजानन पालकर […]

माथेरानची कु. हर्षा विनोद शिंदे ठरली मिस हेरिटीज इंडियाची मानकरी

319 Viewsमुरुड (अमूलकुमार जैन) भारताचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मृणाल गायकवाड यांच्या एंटरटेंनमेंट आयोजित कार्यक्रमात मिस हेरिटीज इंडिया स्पर्धा पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेल मध्ये पार पङली या स्पर्धेत माथेरान येथील तसेच सध्या महाबळेश्वर येथे वास्तव्य असलेले […]