पोलादपूर चरईत को.वि.सो.क्ष.कासार समाजोन्नती मंडळातर्फे रक्तदान शिबीर संपन्न

318 Viewsपोलादपूर (वार्ताहर) कोविड- १९ व अन्य जीवघेणे आजार, महामार्गावरील अपघात,तसेच अचानक घडण्या- या नैसर्गिक आपत्तीत अनेक जखमींचे प्राण वाचावेत म्हणून रक्ताची गरज लक्षात घेऊन तसेच सध्या राज्यासह कोकणांत रक्ताचा तुटवडा भासत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री […]

माटवण येथे बांबूने मारहाण करून एकाचा खून

907 Viewsपोलादपूर (दीपक साळुंखे) पोलादपूर तालुक्यातील माटवण येथे पूर्व वैमनस्यातून झालेल्या भांडणाचे पर्यावसन थेट खून होण्यात झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे ही घटना रविवार रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे […]

कापडे निवाचीवाडी येथे दोन तर उमरठ येथील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

678 Viewsपोलादपूर (प्रतिनिधी) पोलादपूर शहरात यापूर्वी एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आज शनिवार रोजी पुन्हा तालुक्यातील कापडे बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत निवाचीवाडी येथे 2 कोरोना पॉझिटिव्ह तर उमरठ फौजदार वाडी येथे एकजण असे तिघेजण कोरोना […]

पोलादपूर : सुंदरराव मोरे महाविद्यालयातील तरूणीवर चाकू हल्ला, हल्लेखोर फरार

1,196 Viewsपोलादपूर (प्रतिनिधी) पोलादपूर येथिल सुंदरराव मोरे महाविद्यालयातील एका तरूणीवर चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी घडली. हल्ल्यानंतर जखमी अत्यवस्थ तरूणीला पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून संबंधित तरुण हल्लेखोर फरार असल्याचे समोर आले […]

मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचे सातत्य कायम

639 Viewsपोलादपूर – मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचे सातत्य कायम राहिले चौपदरीकरण कामात होणारा हलगर्जीपणा अपघाताला करांनी भूत ठरत असल्याचे दिसून येत आहे गुरवारी पहाटे 3 च्या सुमारास पोलादपूर हद्दीतील लोहारमाळ जवळ 18 चाकी महाकाय कंटेनर पलटी […]