खोपोली जवळील रासायनिक लघु उद्योगामध्ये स्फोटामुळे शेजारील सहा लघु उद्योग आगित भस्मसात, दोन ठार तर आठ जखमी

636 Viewsखोपोली (संतोषी म्हात्रे) गुरुवार दि.०५/११/२०२० रोजी पहाटे ०२-४० च्या सुमारास आरकोस इंडस्ट्रियल प्रिमायसेस सहकारी संस्था, ढेकू मधील प्लॉट नंबर -26, जेसनोवा फार्मसिटिकल अँड स्पेशॅलिटी केमिकल्स मध्ये शक्तिशाली स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये वैष्णवी उर्फ […]

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, कंटेनरने दिली तीन वाहनांना जोरदार धडक, दोन जण जागीच ठार, तर चार जखमी

466 Viewsखोपोली (संतोषी म्हात्रै) मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज सकाळी कंटेनरने तीन वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात दोन जागीच ठार तर चार जण जखमी झाले आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील खालापूर […]

खालापुरात घर जळून खाक, दोन जण बेपत्ता, शोधकार्य सुरु

1,070 Viewsखोपोली ( संतोषी म्हात्रे) खालापुरातील बीडखुर्द गावातील भानुदास हरिचद्रं पाटील यांच्या घराला रात्रीमध्यान अचानक आग लागली. त्या भीषण आगीत घर पूर्ण जळुन खाक झाल्याची घटना घडली. घरातील भानुदास पाटील रात्र पाळीला कामावर गेल्याने बचावले, […]

खोपोलीतील पाताळगंगा नदीत दोन चिमुरडया सख्या बहिणींचा बुड़ुन मृत्यू, खोपोलीकर हळहळले

929 Viewsखोपोली (प्रविण जाधव) खोपोली येथील पाताळगंगा नदीत दोन चिमुरडया सख्या बहिणींचा बुड़ुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सॊमवारी सायंकाळी घडली. रोमा व प्रगती ह्या दोन चिमुकल्या आपल्या भावासहित नदीच्या पात्रालगत खेळात होत्या. खेळता खेळता […]

कुंभवली ग्रामपंचायत उपसरपंचपदी रुपचंद पोळेकर यांची बिनविरोध निवड

986 Viewsखालापूर (संतोष गोतार्णे) खालापूर तालुक्यातील कुंभवली ग्रामपंचायत उपसरपंच पदाची फेर निवडणूक पार पडली यामध्ये कोणीही उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केले नव्हते एकमेव अर्ज आले ते फक्त रुपचंद पोळेकर यांनी उपसरपंचपदासाठी अर्ज दाखल केले होते […]

मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात आरामबस कोसळली, प्रवासी किरकोळ जखमी

605 Viewsखालापूर (संतोष गोतार्णे) मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात आरामबस सकाळच्या सुमारास कोसळली असून पुण्याकडे जाणाऱ्या आरामबसचा अवघड वळणावर अपघात झाला. अवघड चढणीवर वळण घेताना गाडी चढणीवरुन पाठीमागे येऊन सुरक्षा काठड्यावर अडकल्याने या अपघातात काही प्रवाशी […]

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कार पलटी, अपघातात पाचजण गंभीर जखमी

488 Viewsखोपोली (संतोषी म्हात्रे) मुंबई पूणे द्रूतगती मार्गावर खालापूर हद्दीत भरधाव कार टायर फुटल्यामुळे पलटी होऊन मधोमध असलेल्या लोखंङी बॅरियर अर्थात संरक्षक रेलिंग वर धडकली. या भीषण अपघातात पाचजण गंभीर जखमी झाले असून जखमीपैकी दोघांची […]

खालापूरात रुबी मिल्स धामणी कारखान्यात मनसेची इंट्री, कामगारांनी स्वीकारले मनसे कामगार संघटनेचे नेतृत्व

713 Viewsखालापूर (संतोष गोतार्णे) खालापूर तालुक्यातील धामणी येथे कपडा उत्पादन करणाऱ्या रुबी मिल्स कारखान्यात नवीन विभागातील जवळपास 150 हुन अधिक कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे नेतृत्व स्वीकारले असून शुक्रवारी कारखान्याच्या प्रवेशद्वारा समोर नामफलकाच्या अनावरण युनियनचे […]

मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात, 20 जण जखमी, 2 ठार

723 Viewsखालापूर (संतोषी म्हात्रे ) मुबंई पुणे एक्स्प्रेसवेवर खालापूर हद्दीत माडप ब्रिज जवळ पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर मिनीबस ने आरामबसला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात मिनीबस मधील 2 जण ठार झाले तर […]

खालापूर येथिल एसीपीएल गोडावूनला आग, लाखो रुपयांचे नुकसान

447 Viewsखालापूर (संतोषी म्हात्रे) खालापूर तालुक्यातील ढेकू येथे असलेल्या एसीपीएल कंपनीच्या गोडावूनला गुरुवारी रात्री 2 च्या सुमारास अचानक भयानक आग लागली. भीषण आगीत गोडावूनमध्ये असलेले केमिकल व पेंट जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान […]