म्हसळा महसूल विभागाचा चिल्लरसाठी चिरीमिरी कारभार, लाखो रुपयांचा महसूल बुडवत अधिकाऱ्यांच्या संरक्षणात रात्रीची बेकायदेशीर रेती तस्करी सुरु

188 Viewsम्हसळा: (निकेश कोकचा ) म्हसळा महसूल विभाग सध्या तेजीत असून, कोकणातलं काळा सोना बोलल्या जाणाऱ्या रेतीची तस्करी सर्रास अधिकाऱ्यांचा संरक्षणात सुरु असल्याचे चित्र मध्यरात्री शहरातील रस्त्यावर पहावयास मिळत आहे. म्हसळा तालुक्यातून वाहणाऱ्या सावित्री नदीच्या […]

नैसर्गिक आपत्ती पूर्वतयारीची रंगीत तलिम मध्ये श्रीवर्धन स्थानिक प्रशासन यशस्वी

260 Viewsश्रीवर्धन ( मकसुद नजीरी ) नगरपरिषद मार्फत जे. सी. बी. १२ मिनिटात तर अग्निशमन वाहन १८ मिनिटात घटनास्थळी केले दाखल, मागील वर्षी पावसाळ्या मध्ये अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले होते.जिल्ह्यात अनेक ठिकाणी […]

महा. अंनिस म्हसळा शाखेकडून निर्भय वाॅक चे आयोजन

316 Viewsम्हसळा (प्रतिनिधी) २० आगस्ट २०१३ ला पहाटे पुण्यात ओंकारेश्वर पुलावर फिरायला गेलेल्या डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर अज्ञातांनी पाठीमागून गोळ्या घालून खून केला. या घटनेला आज ८ वर्ष पूर्ण होतात. अद्याप खरे मारेकरी व सूत्रधार […]

अखेर म्हसळयातील वाहतूक कोंडीवर निघाला तोडगा: १५ डिसेंबर पासून वनवे होणार शहरातील रस्ता

540 Viewsम्हसळा(निकेश कोकचा) म्हसळा आणि वाहत वाहतूक कोंडी हे समीकरण शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील एक भाग झाला होता.वाहतूक कोंडी पासून कधी सुटका होणार हा प्रश्न नागरिकांना वारंवार भेडसावत होता. मात्र आता या वाहतूक कोंडीवर तोडगा […]

म्हसळ्यामध्ये कोरोनाचा हाहाकार, एकाच दिवसात सापडले १० नवीन रुग्ण, एकत्र क्वारंटईन करणे ठरले धोक्याचे

1,259 Viewsम्हसळा (निकेश कोकचा) म्हसळा तालुक्यात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असून, तालुक्यात एकाच दिवशी १० रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तालुक्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा २० वर पोहचला आहे.यामध्ये शनिवारी खरसई येथील […]

म्हसळ्यात कोरोनाचा कहर सुरू: वारळ येथील मृत महिला, ठाकरोली येथील एकाला कोरोनाची लागण,कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६ वर

846 Viewsम्हसळा (निकेश कोकचा) म्हसळ्यामध्ये कोरोनाचा कहर सुरू झाला असून तालुक्यात दोन नवीन कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. कोरोना बाधित झालेले हे रुग्ण देखील मुंबई येथून आपल्या राहत्या गावात आले होते.तालुक्यातील वारळ येथे 17 […]

म्हसळ्यात कोरोनाचा दूसरा रुग्ण सापडला, वडाला येथून आलेल्या चाकरमन्याला कोरोनाची लागण

572 Viewsम्हसळा (निकेश कोकचा) म्हसळा तालुक्याती ग्रामीण भागात कोरोना आपले हातपाय विस्तारू लागला आहे. तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रुप ग्रामपंचायत पाभरा येथे कोरोनाचा रुग्ण भेटल्याने आरोग्य सेवेपुढे असलेले आवाहन अधिक गडद झाले आहे. १८ मे रोजी […]

घोणसे घाटात पेट्रोल व डिझेल वाहतूक करणार्‍या टँकरचा अपघात: पेट्रोल व डिझेल चोरी करण्यासाठी जीव मुठीत घेऊन ग्रामस्थांची धावपळ

787 Viewsम्हसळा (निकेश कोकचा) म्हसळा तालुक्यातील घोणसे घाटामध्ये रविवारी सकाळी पेट्रोल व डिझेल वाहतूक करणार्‍या टँकरला अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी पेट्रोल व डिझेल चोरी करण्यासाठी जीव मुठीत धरत बालदी, ड्रम […]

बिबट्याच्या हल्ल्यात गाईचे दोन बछडे ठार, म्हसळा तालुक्यातील घटना

1,439 Viewsम्हसळा (निकेश कोकचा) म्हसळा तालुक्यात बिबट्यांनी दहशत निर्माण केली असून, गुरवारी पहाटे मौजे कुडतुडी येथे घरालगतच्या एका गोठ्यातील गाईच्या दोन बछड्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून कोरोना विषाणूंमुळे कामविणा […]

म्हसळयामध्ये परदेशातून आलेल्या 40 ते 45 नागरिकांवर प्रशासनाची नजर, कोरोनोच्या अफवांमुळे बाजारात मात्र सुकसुकाट

1,876 Viewsम्हसळा (निकेश कोकचा)  संपूर्ण जगामध्ये कोरोना नावच्या विषाणूने थैमान घातला असून, या रोगाबाबत नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी जय्यत तयारी जरी केली असली तरी या रोगाचे […]