उरण शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी चेतन म्हात्रे यांची निवड, माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची घेतली सदिच्छा भेट

19 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) गुरुवार दिनाकं 26 जानेवारी 2023 रोजी उरण शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक घेण्यात आली यामध्ये युवा कट्टर शिवसैनिक चेतन म्हात्रे यांची 2023 साठी अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.यानंतर नवनिर्वाचित […]

शैक्षणिक साहित्यांचे वाटप करून देवांश भोईर यांनी साजरा केला आपला वाढदिवस

19 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे ) वाढदिवस म्हंटला की पार्टी, पिकनिक, फिरायला जाणे, हॉटेलात जेवणे असा कार्यक्रम ठरलेला असतो. अनेक जण याच पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करतात. पण या सर्व गोष्टीना छेद देत जिल्हा परिषद सदस्य […]

रायगड जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहिर

21 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) नेहरु युवा केंद्र- अलिबाग ( भारत सरकार ) महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान- पाणदिवे आणि वटवृक्ष सामाजिक संस्था- उलवे यांच्या संयुक्त विद्यमाने 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधुन “वनवणवा थांबवा- […]

आइस स्टॉक स्पर्धा रायगडच्या खेळाडूंचा दणदणीत विजय.

27 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे ) दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी प्रसाद लॉन,औरंगाबाद (संभाजीनगर) येथे 4 थी महाराष्ट्रा राज्य आइस स्टॉक स्पर्धा 2023 व खेलो इंडिया विंटर गेम्स सिलेशन मोठया जलोषात संपन्न झाले. त्यात एकूण 20 […]

शिवा संघटनेच्या वर्धापन दिनी होणार नवीन राजकीय पक्षाची स्थापना.

28 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे) कपाळावर भस्म, गळयात इष्टलिंग व भगवान शिवाला दैवत मानणाऱ्या वीरशैव – लिंगायत समाजातील जाती-उपजातींना संघटीत करुन सामाजिक न्यायासाठी मागील २७ वर्षांपासून प्रभावीपणे कार्य करणारी एकमेव प्रबळ संघटना म्हणून शिवा संघटनेचा उल्लेख […]

‘आम्ही पिरकोनकर’ समूहाच्या रंगोत्सवात रंगले शेकडो कलाकार

21 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे ) आम्ही पिरकोनकर समूहच्या वतीने ’रंगोत्सव-२०२३’चे आयोजन करण्यात आले होते. पंचरत्न इंग्लिश मेडीअम स्कूल, पिरकोन येथे संपन्न झालेल्या या जिल्हास्तरीय स्पर्धेस उत्तम प्रतिसाद लाभला. सदर रंगोत्सवामध्ये चित्रकला, रांगोळी, हस्ताक्षर अशा विविध […]

तुकाराम कडू यांचा विशेष सत्कार.

26 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे ) जेएनपीटी प्रकल्पग्रस्त ग्रामपंचायतींना मालमत्ता कर मिळण्यासाठी गेली 14 वर्षे लढा देणारे माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य तुकाराम कडू यांचा श्री गणेश जन्मोत्सवा निमित्त अध्यक्ष ग्रामसुधारणा मंडळ सोनारी यांच्या वतीने भव्य […]

तहसीलदारांच्या हस्ते विशेष उल्लेखनीय व्यक्तींचा सत्कार.

23 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे ) 26 जानेवारी रोजी भारताचा प्रजासत्ताक दिन देशभर साजरा केला गेला. तसेच रायगड जिल्ह्यात सर्वत्र साजरा केला गेला. कोकण आयुक्त महेंद्र कल्याणकर व पनवेल प्रांत राहुल मुंडके आणि आदिवासी विकास प्रकल्प […]

महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स युनियनच्या माध्यमातून जेएनपीटी समुद्र मार्गाचे चॅनेल बंदचे आयोजन

22 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यात जेएनपीटी (जेएनपीए ) प्रकल्प उभे राहताना शेवा कोळीवाडा गावातील जमीन संपादित करण्यात आली. या गावातील ग्रामस्थांचे उरण तालुक्यात नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा येथे पुनर्वसन केले. मात्र […]

बाळासाहेब विधी महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ संपन्न

46 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत, तळोजा येथील बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डिसीपी पंकज डहाणे, तर प्रमुख पाहूणे म्हणून वरिष्ठ पोलीस […]