३०० सायकलस्वारांच्या उपस्थितीत दापोली विंटर सायक्लोथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. लकी ड्रॉ मध्ये २ सायकल आणि १ लाखाची बक्षिसे वाटण्यात आली.

166 Viewsदापोली : (प्रतिनिधी) सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार ६ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोजित केलेली दापोली विंटर सायक्लोथॉन २०२२ स्पर्धा उत्साहात […]