महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेची अलिबागमध्ये राज्यस्तरीय कार्यशाळा

21 Viewsअलिबाग :(अमूलकुमार जैन )जागतिक दिव्यांग सप्ताहाचे औचित्य साधुन महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना या शासनमान्य नोंदणीकृत संघटनेचे वतीने तिन दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष साईनाथ […]

केंद्रीय मंत्री नारायण राणे अलिबाग न्यायालयात हजर:न्यायालयाने दिली पुढची पाच तारीख

49 Viewsअलिबाग : (अमूलकुमार जैन) तालुका प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणात केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे आज दिनांक 1 डिसेंबर2022 रोजी रायगड जिल्ह्यातील जिल्हा न्यायालयात उपस्थित राहिले होते. न्यायालयाच्या […]

धरमतर खाडीत वाळू माफियांचा सुळसुळाट, प्रशासन सुस्त. १८ कोटी रुपयांच्या काचली-पिटकीरी बंधाऱ्याला धोका; उत्खनन साहित्याला जलसमाधी देण्याचा राजाभाईंकेणीचा इशारा

41 Viewsअलिबाग :(अमूलकुमार जैन) धरमतर खाडीत वाळू माफियांनी पुन्हा बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरु केले. सक्शन पंपाद्वारे होणाऱ्या या वाळू उत्खननामुळे 18 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या काचली-पिटकीरी धुपप्रतिबंधक बंधाऱ्यालाही भगदाड पडण्याची शक्यता आहे. हा बंधारा […]

कोकणातील हापूस आंब्याला टक्कर देणार…विदेशातील मलावी आंबा

37 Viewsअलिबाग :(अमूलकुमार जैन)फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा जगप्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील कोकण विभागातून निर्यात होणारा आंबा याला देशासह परदेशात मोठी मागणी असते. खवय्ये नेहमीच कोकणातील हापूस आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतात. आंबा खवय्यांसाठी एक […]

बलकर टॅकरमध्ये धोकादायक रितीने भरताना मिळुन आल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

48 Viewsअलिबाग:(अमूलकुमार जैन) रायगड जिल्ह्यातील हमरापूर येथे मानवी जीवनासाठी धोकादायक असणारी सिंठ्याटिक फ्लोअरस्पर डस्ट ही मानवी जीवनासाठी धोकादायक असताना सुध्दा मोहंमंद अब्दुल रोशन जमीर,राहणार (४२/३२३काशमुर बाब निशाणी जवळ,अहमदनगर, जगायापलेम, पेडागण त्याडा,विशाखापट्टणम, आंध्रप्रदेश),सन्ताम सरदार मेजर सिंग,*वय […]

राज्यपालांचा रायगड काँग्रेसने केला निषेध, छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी

32 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा रायगड जिल्हा काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. अलिबाग येथील छत्रपती शिवाजी महाराज […]

किहीम ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सीमा थळे पद बाद:-विभागीय आयुक्त यांचे आदेश

26 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) रायगड जिल्ह्यातील किहीम ग्रामपंचायतीच्या सरपंच सीमा संकेत थळे यांना सरपंचपदावरून काढून टाकण्यात आल्याचे आदेश कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत. अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायतीच्या सरपंच सीमा थळे यांनी कागदपत्रामध्ये […]

अंतराराष्ट्रीय जलतरण स्पर्धेमध्ये रायगडच्या स्पर्धाकांचे वर्चस्व देशाचे प्रतिनिधित्व करत मिळवली 13 सुवर्ण पदके

39 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) नेपाळ येथे झालेल्या “संयुक्त भारत खेल फाउंडेशन”च्या सातव्या आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धामध्ये जलतरण विभागामध्ये जिल्ह्यातील सात स्पर्धकांनी सहभागी होत, 13 सुवर्ण आणि 1 रजत पदकांची कमाई केली आहे. देशाचे प्रतिनिधित्व करत अत्यंत […]

सहकारी संस्थांचे संगणकीकरण-शासनाचा एक अभिनव उपक्रम – डॉ.सोपान शिंदे, प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण योजना कार्यशाळा संपन्न

32 Viewsअलिबाग :(अमूलकुमार जैन) आजवर देशात सहकारी बँकिंगमध्ये जे काही नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक सुरू करण्यासंदर्भात योजना आल्या त्यामध्ये रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सदैव रोल मॉडेल म्हणून काम केलेले आहे, प्राथमिक कृषी सहकारी संस्थांचे संगणकीकरण […]

मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याध्यक्षपदी मिलिंद अष्टीवकर यांची निवड, अध्यक्ष शरद पाबळे यांनी केली घोषणा

115 Viewsअलिबाग : (प्रतिनिधी) मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणुन परिचित असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याध्यक्षपदी रायगड जिल्ह्यातील रोहा येथील मिलिंद सिताराम अष्टिवकर तर सरचिटणीसपदी अहमदनगर येथिल मन्सूर शेख यांची निवड करण्यात आली आहे. परिषदेचे […]