अनंत गीतेंकडून आचारसंहितेचा भंग : तक्रार दाखल

1,053 Views गुहागर (प्रतिनिधी) रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार व केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी प्रचारासाठी छापलेल्या पुस्तिकेवर मुद्रक, प्रकाशक आणि प्रति यांचा तपशील छापलेला नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार राष्ट्रवादी शेकाप आघाडीचे […]