प्रगत दंतवैद्यक उपचार लोकाभिमुख करण्यासाठी,इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेन्टिस्ट्रीची स्थापना,- अध्यक्षपदी डॉ. पंकज चिवटे, सचिवपदी डॉ. रत्नदीप जाधव, तर खजिनदारपदी डॉ. विजय ताम्हाणे

48 Viewsपुणे :(प्रतिनिधी) डिजिटल क्रांतीमुळे जग दिवसेंदिवस झपाट्याने बदलत आहे. तंत्रज्ञानाच्या अविष्कारामुळे श्रमकेंद्री व्यवस्था सोपी, जलद, परवडणारी आणि विश्वासार्ह बनत आहे. दंतवैद्यक क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञान लक्षणीय बदल घडवून आणत आहे. अत्याधुनिक मशिनरी, विविध प्रगत संगणक […]

‘असा बदलला भारत’मधून उलगडणार भारताचे अंतरंग ,भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित होणार दोन खंडाचा महाग्रंथ

160 Viewsपुणे (प्रतीनिधी) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित होऊ घातलेल्या महाग्रंथातून भारताचे अंतरंग उलगणार आहेत. ‘असा बदलला भारत : पारतंत्र्यातून महासत्तेकडे’ हा दोन खंडाचा, बाराशे पानांचा महाग्रंथ जानेवारी २०२३ मध्ये वाचकांच्या भेटीला येणार आहे, […]

महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेब पोर्टल’चे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, राज्याचे उद्योग धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ वेब पोर्टल उपयुक्त ठरेल ; उपमुख्यमंत्री अजित पवार

249 Viewsमुंबई (प्रतिनिधी) उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र हे देशात अग्रेसर राज्य आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक या वेब पोर्टलच्या माध्यमातून राज्यातल्या औद्योगिक क्षेत्राच्या वाढीचा कल लक्षात येईल. राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्याचे उद्योग धोरण ठरवून […]

राज्यात कोरोना लसीकरणाला उत्साहात सुरूवात, सायंकाळी सातपर्यंत १८ हजार कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण

523 Viewsपनवेल (प्रतिनिधी) राज्यात आजपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु झाली. राज्यातील २८५ केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीयस्तरावरील शुभारंभानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी साडे अकराच्या सुमारास […]

आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, मुंबई – गोवा महामार्ग, रायगड प्रेस क्लबने केले महामार्गाचे नामकरण

361 Viewsपनवेल (प्रतिनिधी) कोकणातील पत्रकारांच्या आंदोलनातून मार्गी लागलेल्या मुंबई गोवा महामार्गचे आद्य पत्रकार, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, मुंबई – गोवा महामार्ग, असे नामकरण रायगड प्रेस क्लबने करीत संपूर्ण जिल्ह्याभरात ठिकठिकाणी महामार्गावर फलक लावले आहेत. या अनोख्या […]

सबॉर्डीनेट इंजिनियर्स असोसिएशन आंदोलनाच्या पवित्र्यात

307 Viewsनवी मुंबई (प्रतिनिधी) सध्या संपूर्ण राज्यभरात कोविड-१९ सारख्या महामारीने अक्षरशः थैमान घातलेले असून आता तर कोविड चा सामाजिक उद्रेक व संघर्ष सुद्धा सुरु झाला आहे. सर्वत्र अशी कठीण परिस्थिती असतांनाही महावितरण मधील सर्व अभियंते […]

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून दिवंगत पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर 

480 Viewsपनवेल(प्रतिनिधी) दिवंगत ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबियांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यातर्फे पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.           कर्जत येथील माथेरान येथे राहणारे पत्रकार संतोष पवार […]

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषीच्या विविध योजनांचा शुभारंभ, ‘विकेल ते पिकेल’ अभियान देईल शेतमालाला हमखास भाव- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*

762 Viewsमुंबई (वार्ताहर) शेतात राबवून पिकविलेल्या मालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे. यासाठी राज्य शासनाने पावले उचललेली असून बाजारपेठेचा कल ओळखून मुल्यसाखळी निर्माण करतांनाच शेतमालाला हमखास भाव मिळण्यासाठी ‘विकेल ते पिकेल’ हे अभियान […]

मुंबई- गोवा महामार्गावरील खड्ड्यासोबत सेल्फी का काढला नाही ? भाजपा नेते आ. अँड आशिष शेलार यांचा सवाल

290 Viewsमुंबई (प्रतिनिधी) गतवर्षी महाराष्ट्रात खड्डयांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी यावर्षी मुंबई- गोवा महामार्गावर हा “स्तुत्य उपक्रम” का राबवून आपल्या सरकारच्या चेहऱ्यासमोर का हा आरसा धरीत नाही? कोकणात जाणाऱ्या आमच्या चाकरमान्यांना का यावर्षी एवढे छळताय? संपूर्ण […]

महाड दुर्घटनेत वाचलेल्या चार वर्षीय मुलांचे पालकत्व एकनाथ शिंदे घेणार

411 Viewsमुंबई (प्रतिनिधी) महाड येथील पाच मजली इमारत कोसळल्यामुळे आपले संपूर्ण कुटुंब गमावलेल्या चार वर्षांच्या दोन लहानग्यांचे पालकत्व नगरविकासमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले आहे. मोहम्मद बांगी आणि अहमद शेखनाग अशी या दोन […]