महीला रायगड प्रिमियर लीग ट्राफिच्या आयोजनासाठी निवड चाचणी संपन्न…

440 Viewsमाथेरान ( दिनेश सुतार ) आंतरराष्ट्रीय T २० क्रिकेट चा फीवर शिगेला पोहोचलेला असताना युवकां पाठोपाठ क्रिकेटच्या जगतात आता रायगड जिल्ह्यातील २२ वर्षीय युवतींसाठी देखील रायगड प्रिमियर लीग च्या माध्यमातून मोठे दालन खुले करण्याचा […]

आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून मोहोपाड्यात शिवभोजन थाळी सुरू होणार

921 Viewsकर्जत (जयेश जाधव) कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून लाॅकडाऊन करून सर्वंत्र संचारबंदी लागू केल्याने नागरिकांना घरातच बसण्याचे आवाहन केले जात आहे. देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्र शासनाकडून लाॅकडाऊन तीन मेपर्यंत वाढविण्यात […]

क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशनच्या संकेतस्थळाचे अनावरण

1,393 Viewsकर्जत (जयेश जाधव) स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन या सामाजिक पत्रकार संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळाचे अनावरण नेरळ पोलीस ठाण्यात नुकतेच संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शितल अविनाश पाटील या होत्या तर या कार्यक्रमाला […]

स्वामीनारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कुलमध्ये गणित सप्ताह संपन्न

1,209 Viewsकर्जत ( जयेश जाधव) श्री स्वामी नारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कुलमध्ये नुकताच सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता गणित सप्ताह – उद्घाटन सोहळा मा. प्राचार्य जॉन्सन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडण्यात आला. गणित हा आपल्या दैनंदिन […]

श्री स्वामी नारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थी परिषदेची निवडणूक सपन्न !

896 Viewsकर्जत (जयेश जाधव) श्री स्वामी नारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कुल नवी मुंबई येथे विदयार्थी परिषदेची निवडणूक प. पू. श्री योगेश्वरदास स्वामी यांच्या उपस्थितीत मोठया उत्साहपूर्ण वातावरणात कोणताही अनुचित प्रकार न घडता सुनियोजित पद्धतीने पार पडली. […]

श्री स्वामी नारायण गुरूकुल इंटरनँशनल स्कूलमध्ये ग्रीनडे उत्साहात साजरा

884 Viewsकर्जत (जयेश जाधव) वृक्षाचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन सामाजिक व शैक्षणिक मूल्य रुजवण्यासाठी श्री स्वामी नारायण गुरूकुल इंटरनँशनल स्कूल विद्यालयातर्फे दरवर्षी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रम राबविण्यात येतो या अंतर्गत आज स्कूल मध्ये”ग्रीन […]

कर्जत भविष्यातले एक उच्च शैक्षणिक हब म्हणून गणले जाईल: खा. सुनील तटकरे 

470 Viewsकर्जत (जयेश जाधव) कर्जत शहर मुंबई पुण्याच्या मध्यावर असल्याने याचे वेगळे महत्व असून आपले सेकंड होम म्हणून अनेक जण कर्जतकडे पाहत असल्याने कर्जतचे नागरीकरण झपाट्याने वाढले आहे अशा या कर्जत मध्ये अन्य सुविधांप्रमाणे उच्च शिक्षणाच्या […]

खोपोलीत शंकर मंदिर तलावात बुड़ुन एका युवकाचा मृत्यु

615 Viewsखोपोली (प्रतिनिधी) खोपोलीत वरची खोपोली परिसरातील पेशवेकालीन कंकण तलाव आहे या तलावातून संपुर्ण शहराला पाणी पुरवठा होतो, या तलावात पोहण्यास मनाई असतानाही काहीजण येथे पोहण्यास येतात. असेच पोहण्यासाठी आलेल्या चार तरुणांपैकी एक जण बुड़ुन […]

कर्जत रेल्वे स्थानकाच्या छपरावर विजेचा शॉक, एक इसम जखमी

585 Viewsकर्जत ( जयेश जाधव) कर्जत रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ वरील पत्र्यावर चढलेल्या एका इसमाला ओव्हरहेड विजेचा जोरदार शाँक लागल्याने तो जखमी झाला आहे. सकाळी १०:३० च्या सुमारास रेल्वे स्थानकावरील फलाट क्र.१ च्या पुणेकडील […]

कर्जत मध्ये जी – चॅम्प अबॅकसचे दोन दिवसीय उन्हाळी बालसंस्कार शिबीर मोठया उत्साहात संपन्न !

896 Viewsकर्जत :- जयेश जाधव कर्जत शहरा मध्ये १०o % विनामुल्य उन्हाळी बालसंस्कार ११ मे ते १२ मे असे दोन दिवसीय शिबीराचे हे जी – चॅम्प अबॅकस संस्थेचे संचालक श्रीकांत देवकर व तृप्ती पाटील याच्या […]