न्यु इंग्लिश स्कुल जोहे येथे नवीन इमारतीचे भूमिपूजन संपन्न

162 Viewsपेण : ( देवा पेरवी ) सध्या स्पर्धेचे युग असून सुसज्ज शाळा व विद्यार्थ्यांना नीटनेटके ठेवण्याचा सर्वच प्रयत्न करत असतात. शहरासोबत ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी पालकांसोबत ग्रामस्थांनी प्रयत्न करण्याचे आवाहन […]

कोनायसन्स स्कुलच्या स्वरा पवारची राष्ट्रीय स्पर्धेत निवड, कोल्हापूर येथील राज्यस्तरीय स्पर्धेत 1 गोल्ड, 1 सिल्व्हर व 11 ब्रॉंझ मेडलची कमाई

212 Viewsपेण : (देवा पेरवी) एनव्हीजी एज्युवेंचर्स फाउंडेशन पेणच्या कोनायसन्स स्कुलमधील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या स्वरा मंगेश पवार या विद्यार्थिनीची कन्याकुमारी येथे होणाऱ्या थांग-ता या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत स्कुलच्या […]

विनयभंग प्रकरणी रावे येथील एकास अटक, 7 वर्षीय मुलीचा केला विनयभंग, आरोपीस 11 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी.

315 Viewsपेण (प्रतिनिधी) : पेण तालुक्यातील रावे गावातील 7 वर्षीय मुलगी दांडिया निमित्त होममिनिस्टर बघण्यासाठी गावात गेली असता त्याच गावातील रमेश मारुती पाटील रा. रावे याने विनयभंग केल्या प्रकरणी दादर सागरी पोलीस स्टेशनला पोक्सो अंतर्गत […]

हेटवणे धरणाचे सहा दरवाजे उघडले : नागरिकांना सतर्कतेचा इशारा

514 Viewsपेण ( संतोष पाटील ) पेण तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पडत असणां-या मुसळधार पावसामुळे हेटवणेे धरण 100% भरून ओव्हरफ्लो होत असल्याने या धरणाचे 6  दरवाजे एका फुटांनी उघडले आहे. त्यामुळे तालुक्यातील नदीकिनारी व खाडी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा […]

नवरा झाला हैवान;पत्नीच्या डोक्यात सिलेंडर टाकल्याने सुवर्णाचा जागीच मृत्यू ; तीन मुलं झाली पोरकी

246 Viewsपेण (देवा पेरवी) पेण तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या चांदेपट्टी गावात आरोपी संजय तुकाराम दळवी याने त्याची पत्नी सुवर्णा संजय दळवी ( वय 40) हिच्या बरोबर कौटुंबिक वाद झाला असता तिच्या डोक्यात सिलेंडर टाकल्याने पत्नीचा […]

पेण तालुक्यावर शेकापचा लालबावटाच फडकणार ; पेण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व जागा जिंकणार – माजी आमदार धैर्यशील पाटील

395 Viewsपेण (देवा पेरवी) शेतकरी कामगार पक्षाचा पेणचा कार्यकर्ता पेटून उठला असून आगामी सर्वच निवडणुकीत तालुक्यात लालबावटा पुन्हा अभिमानाने फडकवल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत. पेण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व जागा शेकाप जिंकणार असल्याचे प्रतिपादन […]

ग्रामसेवकाकडून मुख्यालय बदली अहवाल पाठविण्यासाठी मागितलेल्या लाचे प्रकरणी पेणच्या प्रभारी गटविकास अधिकारी गढरीला अटक

216 Viewsपेण ( देवा पेरवी )१५ हजारांची लाच घेताना एम.एन.गढरी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. मुख्यालय बदलीचा अहवाल जिल्हा परिषद अलिबाग येथे पाठविण्यासाठी मागितलेल्या लाचेप्रकरणी अतिरिक्त कार्यभार असलेले पेणचे प्रभारी गटविकास अधिकारी एम.एन.गढरी (मांगू नारायण गढरी) (५३) […]

पेण येथील डॉ.शेखर धुमाळ यांना आरोग्य भूषण पुरस्कार जाहीर

191 Viewsपेण (देवा पेरवी) जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा या प्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात अविरत सेवा देणारे व नेहमीच समाजसेवेत अग्रेसर असणारे पेण येथील प्रसिद्ध डॉक्टर शेखर धुमाळ यांना सह्याद्री आरोग्य भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. […]

पेणमध्ये बेकायदेशीर सावकारी व्यवसाय जोरात, डॉ.शेखर धुमाळ यांची दीपक समेळ यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार

356 Viewsपेण (प्रतिनिधी) पेण शहरासह तालुक्यात बेकायदेशीर सावकारी व्यवसायाने जोर धरला आहे. सावकाराकडून व्याजाने घेतलेले पैसे फेडता फेडता अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत. जोहे येथील डॉ.शेखर धुमाळ यांना देखील या बेकायदेशीर सावकारी व्यवसायाचा फटका बसला […]

कोरोना रुग्णांसाठी ही कल्पेश ठरतोय “देवदूत” “साई सहारा प्रतिष्ठान पेण ” च्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेतून दोन महिन्यात 200 रुग्णांना विनामूल्य सेवा

366 Viewsपेण (देवा पेरवी) मुंबई-गोवा महामार्गावर अपघातग्रस्तांना मागील सोळा वर्षांपासून विनामूल्य सेवा देणारा पेण येथील कल्पेश ठाकूर आता कोरोना रुग्णांसाठी देखील विनामूल्य सेवा देत असल्याने त्यांच्यासाठी देखील “देवदूत” ठरत आहे. कोरोना महामारीने मागील वर्षीपासून संपुर्ण […]