नवीन पुस्तके घेण्यासाठी सक्ती केली जाणार नाही, राठी प्रशासनाने केले जाहीर, आरटीई व अन्य विषयांवर बैठक घेण्याची मागणी

90 Viewsरोहा ( राजेंद्र जाधव) प्रख्यात जे एम राठी स्कूल व्यवस्थापन विविध कारणांसाठी कायम पालकांना वेठीस धरत आले आहे. याच राठी व्यवस्थापनाला कोरोना काळात फीच्या सूटसाठी पालकांसमोर नमते घ्यावे लागते. तरीही ह्या ना त्या कारणाने […]

राठी स्कूल व्यवस्थापनाचा पुन्हा मनमानी कारभार, महागाईत पालकांना धरले ‘वेठीस’, राठीच्याच एका व्यक्तीकडून जोरदार ‘पोलखोल’

628 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) मुख्यतः कोरोना काळात वादग्रस्तवजा बहुचर्चित ठरलेल्या श्रीमंती थाटातील राठी स्कूलच्या कारभाऱ्यांनी पुन्हा मनमानी कारभार सुरू केल्याचे समोर आले. कोरोना काळात सामान्य पालकांची अर्धी फी माफ करावी, त्यांना दिलासा द्यावा, ही मागणी […]

आ.महेंद्र दळवींच्या नेतृत्वावर तरुणाईचा विश्वास,रोहा शिवसेनेत शेकडो तरुणांचा प्रवेश

213 Viewsअष्टमी:- ( महेंद्र मोरे ) राज्यातील सत्तांतरानंतर अलिबाग रोहा विधानसभा मतदारसंघाचे आ. महेंद्र दळवी यांचे नेतृत्वावर दिवसेंदिवस मतदारंघातील तरुणाईचा विश्वास वृध्दिंगत होत आहे. रोहा शिवसेना तालुकाप्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली रोहा शहर व […]

रोहा तालूका कुणबी समाजाची सभा मोठया उत्साहात संपन्न

27 Viewsरोहा (प्रतिनिधी) कुणबी समजोन्नोती संघ मुबंई ग्रामीण शाखा रोहा यांची तालुका कार्यकारिणी सदस्य व सर्व ग्रुप अध्यक्ष तसेच पदाधिकारी यांच्या उपस्थितीत माजी आमदार स्व पा रा सानप कुणबी भवन रोहा येथे मोठया उत्साह वातावरणात […]

सोनारी मध्ये स्त्रियांसाठी मोफत आरोग्य व मार्गदर्शन शिबीर संपन्न

101 Viewsउरण ( विठ्ठल ममताबादे ) आजच्या धक्काधक्कीच्या व जीवघेण्या स्पर्धेचा युगात अनेक महिलांचे आपल्या आरोग्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महिलांच्या विविध रोगात लक्षणीय वाढ होताना दिसून येत आहे. महिलांच्या विविध समस्या व […]

वावे पोटगे जंगल भागात आढळला महिलेचा मृतदेह, ओढणीने गळा आवळल्याचे समोर, एकच खळबळ !

41 Viewsरोहा (प्रतिनिधी) रोहा अलिबाग मार्गावरील वावे पोटगे गावाच्या हद्दीतील बंद दगड खाणी जवळील जंगल भागात मंगळवारी रात्रौ एका अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. अंगात लाल रंगाचा कुर्ता त्यावर […]

सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान व रोहा नगर परिषद यांच्या संयुक विद्यमाने कला विज्ञान प्रदर्शन व स्पर्धा

65 Viewsनागोठणे :(याकुब सय्यद) सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान ही समाजसेवी संस्था गेली अनेक वर्ष सीमेवरील जवानांसाठी राखी पाठवत असतात. २०२२ साली देखील सुराज्य ने १५००० राख्या सीमेवरील जवानांना पाठवून आपले कर्तव्य पार पाडले. यनिमित्त रोहातील ३४ […]

तब्बल १८०० लिटर गावठी हातभट्टी उद्धवस्त, रोहा पोलिसांची कामगिरी दमदार, सलाम रायगडचा इम्पॅक्ट

46 Viewsरोहा (प्रतिनिधी) रोहा शहर यांसह कोलाड, नागोठणे चणेरा सर्वच ग्रामीण विभागात गावठी हातभट्टी विक्रीने अक्षरशः डोके वर काढले. रोहा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर व धाटाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातभट्टी विक्रीला चांगलेच ऊत आले. याच […]

वाली ग्रा.पं.चे सरपंच उद्देश देवघरकर यांच्या घराला भीषण आग, लाखोंचे नुकसान

520 Viewsधावीर रोड (अंजूम शेटे) रोहा तालुक्यातील वाली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच उद्देश देवघरकर यांच्या राहत्या घराला अचानक भीषण आग लागल्याची दूर्दैवी घटना घडली. बुधवार दिनांक १ मार्च रोजी सकाळ १०:३० वा. दरम्यान घराला आग लागल्याचे […]

रोहयात मोतीबिंदू शिबिरात १२० जणांची तपासणी ; ३४ रुग्णांच्या शास्त्रकिया

56 Viewsरोहा-(प्रतिनिधी) : रोहा सिटिझन फोरम ट्रस्ट आणि आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. रोह्याचे ग्रामदैवत श्री. धावीर महाराजांच्या मंदीर सभागृहात झालेल्या या शिबिरात अल्पदरात […]