माणगांव वक्रतुंड हाँटेल मध्ये जूगार क्लब सुरू, जिल्हाचे वरिष्ठ पोलिस अधिकारी माणगांवात असताना सुध्दा जुगार अड्डा तेजीत…..?

332 Viewsवावेदिवाळी इंदापुर :(गौतम जाधव )माणगांव भर बाजारपेठेत वक्रतुंड हाँटेलमध्ये राजरोस पणे जूगार क्लब चालू असताना दि, ५ नोव्हेंबर रोजी माणगांव पोलिसांनी धाड टाकून एकूण ३९ जनानवर कारवाई केली होती. परंतु ती कारवाई खरीहोती की […]

तळा भर बाजारपेठेत अवैध मटका सुरू,गरीब कुंटूब उध्दवस्त होण्याच्या मार्गावर,माणगांव पोलिसांप्रमाणे तळा पोलिसांनी कारवाई करण्याची जनतेची मागणी     

165 Viewsवावेदिवाळी इंदापुर : (गौतम जाधव) तळा बाजारपेठेत एस टी स्टँडच्या पाठीमागे राजरोसपणे अवैध मटका सुरु असून याकडे तळा पोलीस यांचे दुर्लक्ष होत आहे. तळा शहराचा  विकास झपाट्याने होत असून या शहरात माञ अवैध धंद्याना […]

घोसाळकरांंनी अभ्यास करूनच बोलावे लोकांची दिशाभूल करू नये – राजाभाऊ रणपिसे

114 Viewsवावेदिवाळी इंदापुर ( गौतम जाधव ) निजामपूर विभागातील जलजीवन मिशन अंतर्गत असलेली योजना ही आ.भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली असल्याचे वक्तव्य मागील दोन दिवसापूर्वी शिंदे गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी केले […]

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग धोके मे आणि मंत्री, खासदार,आमदार माञ ओके मे !

140 Viewsवावेदिवाळी इंदापुर ( गौतम जाधव ) कोकणचा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा रस्ता पनवेल इंदापुर ते लागपाले चौवपदरी करण रस्ता हा गेल्या १० ते १२ वर्षे रखडलेला असून पावसाळ्यात या रस्त्याची फार दयानिय अवस्था […]

माणगांव निजामपूर रोड येथे अवैध जुगार क्लब खुलेआम सुरू ! खेळणाऱ्यांना दिलेजाते दारू, मटण, चिकन, मच्छी, गुटखा, सिगारेट फ्री..!  

485 Viewsवावेदिवाळी इंदापूर (गौतम जाधव) माणगांव शहरात निजामपूर रोड लगत एक अवैध जुगार क्लब हा सुरु झाला असून हा क्लब माणगांव तालुक्यातील एक राजकीय पक्षाचा पुढारी असलेल्याचा भाऊ चालवत असल्याची चर्चा सध्या माणगांव मध्ये सुरु […]

अखेर दिपकशेठ जाधव यांच्या मध्यस्थीने भूवन बौद्धवाडी रस्त्याचा वाद संपुष्टात

274 Viewsवावेदिवाळी इंदापुर (गौतम जाधव) माणगाव तालुक्यातील इंदापुर विभागातील भूवन बौद्धवाडी व आदिवासी वाडीचा गेल्या अनेक वर्षापूर्वीचा रहदारीच्या रस्तावर अडथळा निर्माण करून हा मार्ग अडवण्यात आला होता. या विषय भुवन बौद्धवाडीतील ग्रामस्थ यांनी माणगांव पंचायत […]

गाडीवर नाव प्रेस पण बातमीच बनवता नाय येत ! माणगांव तालुक्यात बोगस पञकारांचा वावर

488 Viewsवावेदिवाळी इंदापुर (गौतम जाधव) माणगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून बोगस पत्रकारांचा वावर मोठ्या प्रमाणात चालू असून काही धंदेवाले व्यापारी वर्गात संतापत होत आहे. बाजारपेठत कोणाकेडेही जाऊन मी पत्रकार आहे सांगून त्याना धमकावुन सरळ सरळ […]

मुंबई- गोवा महामार्गाच्या रूंदिकरणाने शेतकऱ्यांना लावले भिकेला !

241 Viewsमाणगाव (पद्माकर उभारे) मुंबई-गोवा महामार्गाचे ड्रीम प्रोजेक्ट हे कोकणचे कॅलिफोर्निया करण्याचे स्वप्न शासनाचे आणि नेत्यांचे दहा ते बारा वर्ष उलटून गेली तरी धूळखात पडलेले आहे. त्यातच शासनाने शेतकऱ्यांच्या दुपिकी जमिनी नोटिसा काढून घेण्यात आल्या, […]

तंत्रशाञ विद्यापिठ लोणेरे येथे भारतरत्न डाँ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

367 Viewsवावेदिवाळी (गौतम जाधव) माणगांव तालुक्यातील लोणेरे येथील भारतत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्ञ विद्यापिठाच्या प्रांगणा मध्ये शुक्रवार दि.२६ नोव्हेंबर संविधान दिनांनिमित डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य अशा पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंञ […]

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा भूसंपादनाचा विरुद्ध अजब फतवा, माणगाव तालुक्यातील शेतक-यांचा माणगांव प्रांत कार्यालयावर मोर्चा

192 Viewsवावेदिवाळी (गौतम जाधव) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे भूसंपादन माणगाव व रोहा तालुक्यात चालू आहे. साधारण २०१४ पासुन येथिल टप्पा क्रमांक १ च्या भूसंपादनाचे काम चालू आहे. ७००० ते ८००० एकरचे संपादन शेतकऱ्यानी संमती पत्र […]