महाराष्ट्राच्या 57व्या निरंकारी संत समागमाची पूर्वतयारी उत्साहपूर्वक, भक्तीभावनेने ओतप्रोत निष्काम सेवांचे मनमोहक दृश्य दृष्टीगोचर

670 Viewsमहाड : (निलेश लोखंडे) महाराष्ट्राच्या 57व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन दिनांक 26, 27 व 28 जानेवारीला परम पूज्य सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात सेक्टर 14 व […]

कोसबी रावढलं येथून 18 वर्षीय मुलगा बेपत्ता

291 Viewsमहाड (निलेश लोखंडे) महाड तालुक्यातील कोसबी रावढलं येथील रहिवासी हर्षवर्धन सचिन जाधव वय वर्ष 18 हा युवक दि.7 जुलै 2023 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता रावढलं नागेश्वरी नदीच्या किनारी मित्र मैत्रिणींनबरोबर फोनवर गप्पा मारण्यासाठी गेला […]

ढालकाठी येथे 8 वर्ष वास्तव्यास असलेली महिला पुणे जेजुरी येथून बेपत्ता

298 Viewsमहाड (निलेश लोखंडे) महाड तालुक्यातील खरवली- ढालकाठी येथे आठ वर्ष वास्तव्यास असलेली महिला पुणे जेजुरी येथून बेपत्ता झाली आहे. राजू उर्फ राजेश शहा व त्यांची पत्नी रेश्मा राजू शहा हे दाम्पत्य गेली आठ वर्षापासून […]

जिगरबाज API मारुती आंधळे यांनी जनतेसमोर ठेवला एक नवा आदर्श, अपघात ग्रस्त केमिकल टँकर स्वतः चालवीत एमआयडीसी येथे पोहोचवला, गांधारपाले ते महाड एमआयडीसी पर्यंत केला थरारक प्रवास

356 Viewsमहाड ( निलेश लोखंडे) महाड तालुक्यातील गांधारपाले गावच्या हद्दीत मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे वर दिनांक 13 जून रोजी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास केमिकलच्या टँकरची धडक लागून एका बावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर गावातील […]

रामदास चव्हाण यांना जागृत महाराष्ट्र शोध पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित

581 Viewsमहाड (निलेश लोखंडे) समाज हा केवळ नैतिक मुल्यांच्या आधारावरच टिकुन आहे. सामाजिक बांधिलकी जपणारी अनेक माणसं जेव्हा या समाजाच्या उत्कर्षासाठी धडपडतात तेव्हा कुठे एक निकोप समाज आकार घेत असतो. अश्या लोकांचे कार्य हे इतरांना […]

खाडी भाग हा आपला गड आहे आणि आपला गड आपलाच राहणार, माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांची स्पष्टोक्ती खाडीपट्टयातील तुडील येथील शिवसैनिकांचा मेळावा

278 Viewsमहाड (निलेश लोखंडे) खाडीभाग हा आपला गड आहे. आणि आपला गड हा आपलाच राहणार आहे. येथे फितूरांना, गदृदारांना थारा नाही. हा आपला गड असून असे अनेक गड उभे करणार आहोत. येणारा काळ आपलाच असणार […]

ऐन गणेशोत्सव काळात संगणक परिचालकांचे ३ महिन्याचे मानधन थकीत , CSC-SPV कंपनीच्या गलथान कारभारात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालण्याची गरज – मयुर कांबळे

1,115 Views बिरवाडी (सतिश जाधव केंद्रशासन तसेच राज्य शासनाच्या विविध सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम करणाऱ्या संगणक परिचालकांचे गेले ३ महिन्याचे मानधन थकीत असून गणेशोत्सवापूर्वी किमान २ महिन्याचे मानधन होईल अशी आशा राज्यातील सर्व संगणक […]

जालना जिल्ह्यातील जांब समर्थ येथील मंदिरातून मूर्ती चोरी प्रकरणी, श्री गणेश नाथ महाराज संस्थान महाड यांस कडून जाहीर निषेध

448 Viewsमहाड ( समिऊल्ला पठाण ) समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव असलेल्या जालना जिल्ह्यातील जांब समर्थ या गावातील राम मंदिरातून साडेचारशे वर्षांपूर्वीच्या प्राचीन समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या राम सीता आणि लक्ष्मण यांच्या ऐतिहासिक […]

जातीय द्वेषाने विद्यार्थ्यांस मारहाण करणार्‍या जालोर येथील मुख्याध्यापाकांवर कठोर कारवाईची अखिल महाराष्ट्र बहुजन सेनेची मागणी, महाड चवदार तळे येथे आंदोलन

646 Viewsपोलादपूर (अमिर तारलेकर) राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील सुराणा येथील मुख्याध्यापकाने दिनाक 20 जुलै रोजी दलित कुटुंबातील देवाराम इंद्रकुमार मेघवाल हा तिसरीत शिकणारा अवघ्या 9 वर्षाचा विद्यार्थी तहाण लागली म्हणून मुख्याध्यापकांसाठी ठेवलेल्या माठातील पाणी प्यायल्याने केवळ […]

सवाद ग्रुप ग्रामपंचायतीकडून अमृत महोत्सवी सन्मान सोहळ्याचे आयोजन, कोविड योद्धा, नैसर्गिक आपत्ती काळात मदत करणारे व आजी माजी सैनिकांचा मानपत्र देऊन केला सन्मान

375 Viewsपोलादपूर (अमिर तारलेकर ) पोलादपूर तालुक्यातील सवाद ग्रुप ग्रामपंचायतीकडून आज अमृत महोत्सवी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलादपूर पंचायत समितीचे सह गटविकास अधिकारी हंबीर साहेब व विस्तार अधिकारी शिंदे […]