श्रीवर्धन तालुक्यातील कोरोना परतीच्या मार्गावर : नागरिकांमध्ये समाधान
827 Viewsश्रीवर्धन (आनंद जोशीं) गेल्या सहा-सात महिन्यांपासून जगभरांतील अनेक देशांत कोरोना महामारीने उग्र रुप धारण केल्यामुळे देशोदेशींचे अर्थकारण, समाजकारण इतकेच नव्हे तर काही ठिकाणचे राजकारणही बदलून गेल्याचे दिसते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुकारण्यात आलेल्या लाॅक डाऊनमुळे कितीतरी […]