रोहा शहरात पुन्हा प्लॅस्टीकची दहशत, न. पा. ची कारवाई ढिम्म फळ भाजी विक्रेत्यांचा अडथळा जैसे थे

708 Viewsरोहा (प्रतिनिधी) निवडणूक आल्या की रोहा अष्टमी न.पा.कडून मुख्य रस्त्यालगत चक्काजाम करणाऱ्या फळ भाजी विक्रेत्यांना अक्षरशः मुभा मिळते हे नवे नाही . शहरातील सर्व रस्ते सुटसुटीत रहावे भाजी, फळ विक्रेते, गाडयांचा अडथळा कायम दूर […]

टाकाऊ प्लॅस्टीकच्या बाटल्यांचा पुर्नवापर, पक्ष्यांसाठी बनविले पाण्याचे कँन

498 Viewsखांब-(वार्ताहर) यात्रेत जमलेल्या टाकाऊ प्लॅस्टीकच्या बाटल्या गोळा करून व त्यांचा पुर्नवापर करून पशूपक्ष्यांना पाणी पिण्याचे कँन तयार करण्याचा अभिनव उपक्रम रोहे तालुक्यातील तळाघर येथील स्वामीराज फांऊडेशन यांच्या वतीने पार पाडण्यात आला. तालुक्यातील तळाघर येथील […]

श्री स्वामी समर्थ सप्ताहास प्रारंभ ; अष्टमीत सेवेकऱ्यांची वर्दळ

516 Viewsरोहा (प्रतिनिधी) रोहा शहरातील अष्टमी येथिल श्री स्वामी समर्थ महाराजांचा सप्ताहास मोठया उत्साहात सुरूवात झाली आहे. यामुळे अष्टमीत सेवेकऱ्यांची वर्दळ दिसुन आली, सप्ताह दरम्यान अखंड नाम जप यज्ञ याग आदी धार्मिक विधी व कार्यक्रम […]

रोहा पोलिसांनी अवघ्या 24 तासात पाईप चोरट्यांना केले जेरबंद

566 Viewsरोहा:( वार्ताहर) रोहा पोलिसांनीअवघ्या 24 तासात पाईप चोरट्यांना जेरबंद केल्याची घटना समोर आली आहे. हे चोरटे दिड लाख रुपये किमतीचे अॅलीमिनीयमचे पाईप भंगाराच्या भावात विकत होते. हा चोरिचा माल विकणा-या व विकत घेणा-या तिघाना […]

फासकीमध्ये अडकुन बिबट्याचा महाडमध्ये मृत्यु.

455 Viewsमहाड (वार्ताहर)   सुमारे आठ वर्ष वयाच्या नर जातीचा मृत बिबट्या महाड तालुक्यातील टोळ गाव हद्दीत शुक्रवारी पहाटे सडलेल्या अवस्थेत सापडला.  स्थानिकाने दिलेल्या खबरीनंतर वनविभागाने या मृत बिबट्याचे शव ताब्यात घेतले.  पंचनामा, शवविच्छेदन केल्यानंतर शासकिय नियमानुसार […]

क्रांतीभूमी महाड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करायला मिळणे हे माझे भाग्य: आ. भरत गोगावले

599 Views महाड (वार्ताहर) छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करायला मिळणे हे माझे भाग्य आहे असे आ. भरतशेठ गोगावले यांनी महाड तालुक्यातील वरंध बौध्दजन सेवा मंडळ, माता रमाई महीला मंडळ आयोजित भारतीय घटनेचे शिल्पकार […]

कोलाड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय

523 Views चिल्हे  (श्याम लोखंडे )  मुंबई -गोवा या राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या कोलाड आंबेवाडी नाक्यावर मोठ्या डोळाने उभा असलेल्या ग्रामीण रुग्णालयात पुरेशी वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत असून अनेक रुग्णांचा नाहक बळी […]

टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यास टाळाटाळ करणाऱ्याची गय केली जाणार नाही -आ भरतशेठ गोगावले

522 Viewsमहाड वार्ताहर  महाड तालुक्यात ९ गावे आणि ४१वाड्यांमध्ये एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भिषण पाणीटंचाई जाणवू लागली असून ७गावे आणि २२वाड्यांना २ टँकर व्दारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे महाड तालुक्यात भेडसावत असणाऱ्या या भिषण […]

किल्ला ते निवी कालव्याच्या पाण्याला अद्याप मुहूर्त सापडेना, कोलाड पाटबंधारेची लबाडी उघड

477 Views रोहा  (प्रतिनिधी)  कोलाड पाटबंधारेच्या किल्ला ते निवी कालव्याला पाणी सोडणार, त्यासाठी चिंता करु नका. तुम्ही पाण्याचा उपयोग करा, पानी द्यायला आम्ही बांधील आहोत अशी बतावनी चक्क कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे यांनी महत्वाच्या सभेत मार्च प्रारंभी केली […]

रायगड लोकसभा निवडणुकीत दिव्यांग कर्मचारी यांनी पार पाडली कामगिरी

565 Views मुरुड (अमूलकुमार जैन)              रायगड लोकसभा निवडणुकीसाठी यावेळी प्रथमच दिव्यांग कर्मचारी यांना मतदान प्रकियेत सामावून घेण्यात आले होते. त्त्याच दिव्यांग कर्मचारी यांनी निवडणुकीची कामगिरी उत्कृष्टपणे पार पाडली. प्रथमच निवडणूक प्रक्रियेत […]