कोलाड विभागातील रस्त्यानजीकचे चायनीज सेंटर बनले दारूचे गुत्ते

1,114 Viewsरोहा (प्रतिनिधी) आजकाल चायनीज पदार्थांचे भलतेच फॅड असंख्य तरुणांना उध्वस्त करीत आहे. चायनीज पदार्थांची आवड अनेकांसाठी कमजोरी ठरत आहे. चायनीज पदार्थात सर्रासपणे रसायनयुक्त पदार्थ वापरण्यात येत असल्याने सबंध सामाजिक स्वास्थ बिघडत आहे. एवढेच काय […]

कुंडलिका नदी पात्रातील बेटांवरील झाडं झुडपांमुळे नदीचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर, पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी

996 Viewsउडदवणे (रविंद्र कान्हेकर) रोहा तालुक्याची जिवनवाहिनी समजली जाणारी कुंडलिका नदीमध्ये मोठ मोठ्या बेट निर्माण झाले आहेत.या बेटांवर झाडं झुडपांमुळे व मोठमोठ्या झाडांमुळे नदीचे अस्तित्व आता नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. कोलाड पासून पुढे […]

साळाव, साखरखाडी पुलाला धोका, सार्व. बांधकाम विभागाचे दूर्लक्ष

676 Viewsबोर्लीमांडला (अमोलकुमार जैन) रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यानां जवळ आणणाऱ्या कुंडलिका खाडीवरील साळाव रेवदंडा पुलाला जोडणाऱ्या भागात भेग (चीर) पडली आहे. त्यामुळे सावित्री पुलाची पुनरावृत्ती तर होणार नाही ना ? अशी भीती […]

महाड- पोलादपूरमधील पाणीटंचाई निवारणासाठी दिर्घकालीन योजनेचा कृती आराखडा करण्याच्या आ. दरेकरांच्या सूचना

587 Viewsमहाड (दीपक साळुंखे) संपुर्ण देशामध्ये एनडीएला भरघोस यश मिळाले असताना रायगडचार खासदार जाणे ही दुःखद घटना असून रायगडमध्ये दुदैवाने सदाचाराचा पराभव झाला असून या पराभवाची नैतिक जबाबदारी आम्ही स्विकारली आहे युतीचे उमेदवार जरी रायगडातून […]

मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात आरामबस कोसळली, प्रवासी किरकोळ जखमी

586 Viewsखालापूर (संतोष गोतार्णे) मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात आरामबस सकाळच्या सुमारास कोसळली असून पुण्याकडे जाणाऱ्या आरामबसचा अवघड वळणावर अपघात झाला. अवघड चढणीवर वळण घेताना गाडी चढणीवरुन पाठीमागे येऊन सुरक्षा काठड्यावर अडकल्याने या अपघातात काही प्रवाशी […]

पत्रकार हर्षद कशाळकर मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील पत्रकाराकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

984 Viewsअलिबाग (प्रतिनिधी ) अलिबाग येथील लोकसत्ताचे जिल्हाप्रतिनिधी हर्षद कशाळकर यांना शेतकरी कामगार पक्षाचे आ.जयंत पाटील, आ.पंडित पाटील आणि त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राच्या आवारात घुसून मारहाण केली होती. त्या घटनेचा सबंध जिल्ह्यात विविध क्षेत्रातील […]

लोकसभा निवडणुकीत दैतिप्यमान विजय संपादन केल्यानंतर नवनिर्वाचित खा. सुनिल तटकरे यांनी नुकतीच धाटाव निवासस्थानी लोकनेते भाईसाहेब पाशिलकर यांची आशिर्वादपर भेट घेतली. त्या भेटीत खा.तटकरेंचा पेढा भरवून अभिनंदन करताना भाईसाहेब पाशिलकर छायाचित्रात दिसत आहेत.

525 Views

सामुदायिक विवाहसोहळ्यामुळे खर्चावर नियंत्रण येण्यास मदत होईल : आ.भरत गोगावले

599 Viewsमहाड (प्रतिनिधी) सामुदायिक विवाह सोहळय़ामुळे खर्चावर नियंत्रण येण्यास मदत होईल असे प्रतिपादन महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी नायक मराठा समाज सेवा संघ सुरत आयोजित 24 वा लग्न समूह सोहळा कार्यक्रमाप्रसंगी 26 […]

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कार पलटी, अपघातात पाचजण गंभीर जखमी

467 Viewsखोपोली (संतोषी म्हात्रे) मुंबई पूणे द्रूतगती मार्गावर खालापूर हद्दीत भरधाव कार टायर फुटल्यामुळे पलटी होऊन मधोमध असलेल्या लोखंङी बॅरियर अर्थात संरक्षक रेलिंग वर धडकली. या भीषण अपघातात पाचजण गंभीर जखमी झाले असून जखमीपैकी दोघांची […]

पॅरासेलिंग दोरी तुटून बापलेक पडले खाली, मुलाचा जागीच मृत्यू तर वडील गंभीर जखमी

488 Viewsमुरुड (अमोलकुमार जैन) मुरुड समुद्रकिनारी पॅरासेलिंग करताना दोरी तुटून बापलेक खाली पडून अपघात झाला. या अपघातात मुलगा वेदांत गणेश पवार (15) हा जागीच ठार झाला असून वडील गणेश पवार गंभीर जखमी झाले आहे.गणेश पवार […]