मालसई (रोहा) आदिवासीवाडी येथे अतिव्रुष्टीमुळे राहते घर व बक-यांचा वाडा कोसळला

600 Viewsखांब (नंदकुमार मरवडे) गेल्या तीन-चार दिवस धुँवांधार स्वरूपात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने रौद्र रुप धारण केले असून त्याचा फटका मात्र रोहे तालुक्यातील मालसई आदिवासी वाडीतील वसंत हिक्का हिलम यांना बसल्याने या अतिव्रुष्टीत त्यांचे राहते […]

श्री स्वामी नारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थी परिषदेची निवडणूक सपन्न !

864 Viewsकर्जत (जयेश जाधव) श्री स्वामी नारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कुल नवी मुंबई येथे विदयार्थी परिषदेची निवडणूक प. पू. श्री योगेश्वरदास स्वामी यांच्या उपस्थितीत मोठया उत्साहपूर्ण वातावरणात कोणताही अनुचित प्रकार न घडता सुनियोजित पद्धतीने पार पडली. […]

रोहा वीज वितरणाच्या गलथान कारभाराचा ग्रामीण जनतेला मनस्ताप, बारा तास बत्ती गुल

1,093 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) रोहा वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा ग्रामीण भागातील जनतेला सतत मनस्ताप सहन करावा लागत आहे. शुक्रवारी सकाळपासून ग्रामीण भागाला वीज पुरवठा करणाऱ्या घोसाळा फिडरचा विज पुरवठा खंडीत झाल्याने ग्रामीण भागातील जनतेला […]

रोटरी क्लब ऑफ रोहा च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

754 Viewsरोहा (उद्धव आव्हाड) रोटरी क्लब ऑफ रोहाला सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबवून ते समाजातील विविध स्तरावरील लोकांपर्यंत पोहचवण्याचं उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मानाचे समजले जाणारे दोन पुरस्कार प्राप्त झाले. डिस्ट्रिक्ट ३१३१च्या तब्बल […]

मुसळधार पावसाने कुंडलिकेला पूर, रोहयात सर्वत्र पाणीच पाणी, नगरपरिषदेचे नियोजन कोलमडले !

1,785 Viewsरोहा ( प्रतिनिधी) तब्बल एक महिन्याच्या प्रतिक्षेनंतर शुक्रवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने जोरदार बॅटींग केली. अचानक आलेल्या मुसळधार पावसाने रोहा वरसे यांसह परिसरात चक्काजाम केले. रोहा शहरातील ठिकठिकाणी साठलेल्या पाण्याने सबंध नागरिकांची त्रेधात्रिपाट उडाली. रोहा, […]

म्हसळ्यातील राजिप उर्दू शाळेच्या विद्यार्थ्याचे भविष्य अंधारात, नविन इमारतीला गळती

570 Viewsम्हसळा ( निकेश कोकचा ) म्हसळा शहरातील रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेचे नव्याने केलेले बांधकाम निकृष्ठ दर्जाचे असल्याचे समोर आले. शाळा ताब्यात घेण्याआधीच इमारतीला गळती लागल्याचे धक्कादायक वास्तव पहिल्याच पावसात पाहायला मिळाले. शाळेत शिकणाऱ्या […]

मतभेद बाजुला सारुन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागा : माजी मंत्री रविशेठ पाटील

599 Viewsरोहा (रविंद्र कान्हेकर) सन २०१९ च्या निवडणुकांमध्ये भाजप पक्षाकडून एक युतीचा उमेदवार म्हणून पेण विधानसभा मतदार संघात माझे नाव घेण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षाच्या काळखंडात मी आघाडीचा उमेदवार असताना सुद्धा माझ्यावर अन्याय झाला […]

तरुणाची आत्महत्या की हत्या, तपास दहा महिन्यानंतरही सुरूच, धक्कादायक वास्तव समोर

624 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड शहरातील महाड ट्रेड सेंटर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली होती.या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली. त्याप्रमाणे पोलिसांनी तपास सुरू […]

‘रिफायनरी’ प्रकल्पाविरोधात अखेर शेकडो शेतकऱ्यांचा एल्गार, रविवारी कोकबन येथे जनजागृती सभा

634 Viewsरोहा (प्रतिनिधी) राज्य शासनाच्या महत्वकांक्षी रिफायनरी प्रकल्पाला सबंध रायगडात विरोध असल्याचे अधिक ठळकपणे समोर आले. आमच्या विकासाला व अन्य प्रकल्पाला विरोध नाही. पण अत्यंत विषारी रिफायनरी प्रकल्प रायगडात नको अशी आक्रमक भूमिका आधी शेतकरी […]

महाड एमआयडीसीत पाच वर्षांत 109 घरफोड्या झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर, महिलांवरील अत्याचारात वाढ

598 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ कायम आहे. महिलांवरील अत्याचारातही कमालीची वाढ झाल्याची धक्कादायक माहीती समोर आली. मागील पाच वर्षात दीडशे गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी महाड […]