रोहा एसटी स्थानकातील मलमूत्र सांडपाणी टाकी फुल्ल, दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर

678 Viewsरोहा (श्याम लोखंडे) रोहा तालुक्याच्या ठिकाणी असलेले अद्ययावत रोहा एसटी स्थानकातील स्वच्छता ग्रहाची वाताहत झाली. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासन लक्ष देत नाही. त्यातच सार्वत्रिक शौचालय अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. तर आता मलमूत्र सांडपाणी […]

रोहा : अखेरचा प्रवासही ‘खडतर’, अनेक स्मशानभूमी बिकट अवस्थेत, विकासाच्या ‘बाता’ फोल ?

1,106 Viewsरोहा (प्रतिनिधी) महागाई, रस्त्यातील खड्डे सर्वच समस्यांनी माणूस अक्षरशः वैतागलाय. महत्वाच्या समस्या वर्षानुवर्ष सुटतच नाहीत, हे वास्तव समोर असतानाच अखेरचा प्रावासही खडतर असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. जिल्हा यांसह रोहा तालुक्यातील अनेक वाडयावस्तीना […]

महाड शहराच्या रस्त्यावर मगरींचे अचानक ‘पेट्रोंलिंग’, महाडकरांची एकच धावपळ

846 Viewsमहाड (प्रसाद पाटील) रायगड जिल्ह्यातील महाडच्या प्रसिध्द सावित्री नदीच्या पात्रात मगरींचा मुक्त संचार कायम दिसून येतो. पण नदीतील ह्या मगरींपासून आतापर्यंत कोणालाच धोका निर्माण झाले नाही. आतापर्यंत मगरींनी कोणावरही थेट हल्ला केल्याचे उदाहरण नाही. […]

रोह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचा मनमानी कारभार, शुल्लक कामांसाठी ज्येष्ठही रांगेत

1,175 Viewsरोहा (महेंद्र मोरे) रोहा यांसह ग्रामीणांतील मुख्यतः राष्ट्रीयकृत बँकांचा मनमानी कारभार सुरूच आहे. बँकेतील अधिकारी, कर्मचारी खातेदारांशी सौजन्यपुर्वक वागणार कधी ? याच अपेक्षेत बँकांचा कारभार सुधारण्याचे नाव घेत नाही. याउलट शुल्लक बँकिंग कामासाठी प्रौढ […]

बुडालेल्या ‘त्या’ तरुणाचा मृतदेह अखेर सापडला, चौलमळा विभागात शोकाकुल वातावरण

780 Viewsअलिबाग (महेंद्र खैरे) चौलमळा येथील खाडीत शनिवार दुपारच्या दरम्यान खाडीत बुडालेल्या यश विलास म्हात्रे या तरुणाचा मृतदेह अखेर रविवारी थेरोंडो गणपतीपाडा येथील समुद्रकिनारी सापडला. स्थानिक ग्रामस्थांसह तरुण आणि कोळी बांधवांकडून त्याचा शोध सुरु होता. […]

रोह्यात प्रमिला मारुती खैरे यांचे घर कोसळले, वृध्द महिला बचावली

901 Viewsरोहा (प्रतिनिधी) शनिवारी झालेल्या मुसळधार पावसात शेती यांसह काही घरांची पडझड झाली. त्यात रोहा नगरपरिषद हद्दीतील अष्टमी येथील प्रमिला मारुती खैरे यांचे घर कोसळल्याची घटना घडली. सामान्य कुटूम्बाचे घर जमीनदोस्त झाल्याने खैरे कुटुंब अक्षरशः […]

ताराबंदर येथे महाकाय अजगरास जीवनदान

712 Viewsमुरूड (अमोलकुमार जैन) साप म्हटले की, मनात भीती निर्माण होते, मग तो वीतभर असो की दोनहात. शेवटी तो सापच. पण, महाकाळवासियांनी अजरासारख्या महाकाय सापाला जीवदान देऊन भूतदयेचा संदेश मुरूड तालुक्यातील राजा मकाजी यांनी दिला […]

असेच हसत रहा !

678 Viewsरोहा येथिल प्रख्यात विधिज्ञ, सामाजिक कार्यकर्ते सुनील सानप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सकल मराठा समाजाचे अध्यक्ष आप्पा देशमुख, लोकहित दबाव गटाचे मार्गदर्शक नितीन परब

महाड एमआयडीसीत पावसाचे थैमान, हितकारी कारखान्यात पाणी शिरल्याने लाखोचे नुकसान

721 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड एमआयडीसीमध्ये पावसाचे थैमान सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले. महाड एमआयडीसीतील प्लॉट बी 10 वरील हितकारी हायटेक प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यात पाणी शिरल्याने तब्बल पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले. […]

रायगडात मुसळधार, रोहा, महाड, नागोठणे, पाली ‘हाय अलर्ट’, रोह्यात नवीन पूल निकामी ?

1,533 Viewsरायगड (प्रतिनिधी) शुक्रवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने सबंध रायगडला अक्षरशः झोडपून काढले. मुसळधार पावसाने सावित्री, आंबा, कुंडलिका नदीला पूर आले. पुराचे पाणी जिल्हातील अनेक शहरांच्या वस्तीत शिरल्याने नागरिकांची त्रेधात्रिपाट झाली. महाड शहरात अभूतपूर्व पाणी […]