रोहा : धाटाव एमआयडीसीतील कॅलकेम कंपनीचा अखेर बँकेनी घेतला ताबा, सर्वत्र एकच खळबळ

2,576 Viewsरोहा (शशिकांत मोरे) धाटाव एमआयडीसीतील अनेक महिने बंद पडलेली प्रख्यात कॅलकेम इंडस्ट्रीज (इंडीया) लिमिटेड या विविध कॅल्शियम व अन्य उत्पादित पक्का मालासाठी कच्चा चुना माल उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या मालमत्तेचा अखेर मुंबईच्या बैंक ऑफ बड़ोदा […]

शरद गोंधळी यांनी हाती घेतले सार्वजनिक बांधकाम विभागाचे खड्डे भरण्याचे काम

649 Viewsमुरूड (अमूलकुमार जैन) अलिबाग तालुक्यतील रेवदंडा ग्रामपंचायत सदस्य शरद गोंधळी यांनी रेवदंडा गोळा स्टॉप ते रेवदंडा बंदर पर्यंत असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर पडलेले स्वखर्चाने भरण्याचे काम हाती घेतले आहे. अलिबाग तालुक्यतील मुरूड कडे […]

रायगडातील राजकीय साम्राज्याला ‘सुरुंग’ लागण्याला प्रारंभ, कार्यकर्त्यांत चलबिचलता

1,055 Viewsरायगड (प्रतिनिधी) आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रायगडात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आले. जिल्हा मुख्यतः रोहा राजकारणात किंगमेकर असणाऱ्या तटकरे कुटुंबात अखेर अधिकृत राजकीय दुफली माजली. सुनिल तटकरेंचे वडील बंधू माजी आ. अनिल तटकरेंच्या मार्गदर्शनाखाली […]

रोहा : बोगस जमीन खरेदी विक्री व्यवहाराचा पर्दाफाश, दुय्यम निबंधकांच्या सतर्कतेने प्रकार उजेडात

1,989 Viewsरोहा ( महेंद्र मोरे) रायगड जिल्ह्यातील चणेरा दिव गाव हद्दीतील शेकडो एकर जमीन घोटाळा प्रकरण समोर आहे. त्या प्रकरणातील सहभागी तत्कालीन तहसिलदार प्रभारी व अन्य अधिकारी यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार असतानाच बोगस जमीन खरेदी […]

दोन्ही तटकरे मातोश्री’च्या प्रतिक्षेत ? आ. अवधूत तटकरेंची प्रवेश भेट, सुनिल तटकरेंच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष

1,737 Viewsरायगड (प्रतिनिधी) रोहा राजकारणातील किंगमेकर तटकरे घराण्यातील भावबंध कटूता सर्वश्रुत आहे.खा.सुनिल तटकरे मुख्यतः राष्ट्रवादीपासून कायम दुरावलेले श्रीवर्धन मतदारसंघाचे विद्यमान आ.अवधूत तटकरे राष्ट्रवादी सोडणार,ते आधी शिवसेनेत, नंतर भाजपात प्रवेश करण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळत आहे. […]

आंतराष्ट्रीय अॅबॅकस स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते सत्कार

627 Viewsरोहा (उद्धव आव्हाड) नुकत्याच चिन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अॅबॅकस स्पर्धेत 19 देशांनी सहभाग घेतला. यावेळी महाड पोलादपूर येथील दिशा प्रतिष्ठानच्या पाच विद्यार्थ्यांनी चीन येथे घवघवीत यश संपादन करत रायगड जिल्ह्याचे नाव आंतराष्ट्रीय पातळीवर गाजवून […]

पोलादपूर : सुंदरराव मोरे महाविद्यालयातील तरूणीवर चाकू हल्ला, हल्लेखोर फरार

2,019 Viewsपोलादपूर (प्रतिनिधी) पोलादपूर येथिल सुंदरराव मोरे महाविद्यालयातील एका तरूणीवर चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी घडली. हल्ल्यानंतर जखमी अत्यवस्थ तरूणीला पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून संबंधित तरुण हल्लेखोर फरार असल्याचे समोर आले […]

गोरेगाव मधील गणेश मूर्तिकारांचे कलात्मक हात रंगलेत मूर्ती घडवण्यात

1,118 Viewsगोरेगांव (पांडुरंग माने ) कोकणातील सर्वाच्या आवडीचा, आनंदाचा, उत्साहाचा सण म्हणजे गणेशोत्सव.२ सप्टेंबर पासून गौरी गणपतीचा सण सुरु होत असून घराघरात, आळीतील चौकात, गल्लीतील मंडपात तसेच सार्वजनिक मैदानात श्री गणरायांचे वाजत गाजत आगमन होणार […]

सुकेळी खिंडीजवळ मोकाट गुरांचा रस्ता रोको, प्रवाशांच्या जिवाला धोका

762 Viewsरोहा (श्याम लोखंडे ) मुंबई-गोवा महामार्गावरील खांब जवळील सुकेळी खिंडीच्या पायथ्याशी मोकाट गुरांचे रस्ता रोको केल्याने प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या महामार्गावर मोठया प्रमाणात मोकाट गुरांचे प्रमाण वाढले असून याकडे संबंधीतांकडून लक्ष […]

रोहा : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम राबवावे, आयएएस अधिकारी घडतील :- बाळासाहेब चव्हाण

1,546 Viewsरोहा (महेंद्र मोरे) रोहा नगरपरिषद मुख्याधिकारी म्हणून मी काम करत असताना डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांत सहभाग घेण्याचे भाग्य लाभले. व्यसनमुक्ती ते स्वच्छता अभियान, वृक्षारोपण संगोपन हे सर्व उपक्रम प्रतिष्ठानतर्फे राबविताना ते पुर्णत्वास […]