सार्वजनिक बांधकाम खात्याने रोहा कोलाड रस्त्यावर प्रवाशांचा ‘खेळ मांडला’, कोटयावधी खर्च करूनही रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’

1,309 Viewsरोहा (शशिकांत मोरे) मुंबई गोवा महामार्गाला आंबेवाड़ी येथे जोडलेला खड्यांचा रस्ता असा लौकिक मिळविलेल्या रोहा-कोलाड रस्त्यावर लहान मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण होऊन दुर्दशा झाली आहे.या रस्त्यावर कोटयावधि रुपये खर्ची होऊनही रस्त्याची अवस्था मात्र’जैसे […]

शॉक लागून मृत्यू झालेल्या महादेव पवार, संकेत तांबेंच्या कुटुंबीयांना शिवसेनेने केली आर्थिक मदत 

1,063 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड तालुक्यातील वेरखोले येथील महादेव पवार व संकेत तांबे यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यांच्या कुटुंबीयांना शिवसेना संघटनेतर्फे प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम सोमवार 28 ऑक्टोबर रोजी आ. […]

अलिबाग मतदारसंघात विकासनिधी देणार; अबू आझमी

1,163 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) विकासनिधी हा जनतेला आवश्यक असणाऱ्या सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी शासन देत असतो. त्या निधीचा वापर मानखुर्द मतदारसंघातच नव्हे तर रायगडमधील अलिबाग मतदारसंघातसुद्धा वापरणार असल्याचे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष तथा मानखुर्द विधानसभा […]

विधानसभा निवडणुकीमधील विजय जनतेला समर्पित; आ. भरत गोगावले 

720 Viewsमहाड (दीपक साळुंखे) विधानसभा निवडणुकीमधील विजयी जनतेला समर्पित करीत असल्याचे प्रतिपादन आ. भरत गोगावले यांनी केले आहे. महाड विधानसभा 194 चा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये भाजप आरपीआय महायुतीचे उमेदवार आ. भरत गोगावले 101370, मनसेचे उमेदवार […]

कोण होणार आमदार ? विधानसभेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष, श्रीवर्धनमध्ये कांटे की टक्कर, तटकरे बाजी मारणार ?

433 Viewsरोहा (प्रतिनिधी) आज गुरुवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागत आहे. जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघातील निकाल दुपारपर्यंत येण्याची शक्यता आहे. सात मतदारसंघातील पनवेल वगळता उर्वरीत सहा मतदारसंघात मुख्यतः महायुतीविरुध्द महाआघाडी जबरदस्त चुरस झाली. दक्षिण रायगडातील पेण, अलिबाग, श्रीवर्धन, […]

मतदार प्रक्रिया शांततेत पार, श्रीवर्धन, अलिबाग, पेणमध्ये कोण मारणार बाजी ? सर्वांचेच लक्ष

1,185 Viewsरोहा (प्रतिनिधी) श्रीवर्धन, अलिबाग, पेण विधानसभा मतदारसंघात सोमवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. रोहा समावेश श्रीवर्धन, अलिबाग, पेण तीनही मतदारसंघात कोठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही. त्यातील रोहा, माणगांव, तळा, श्रीवर्धन, म्हसळा पाच तालुक्यांचा […]

कोलाड,खांब, देवकान्हे परिसरात तासंतास वीज गायब, ग्राहकांमध्ये संताप

528 Viewsरोहा (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील कोलाड, खांब, देवकान्हे परिसरातील वीज पुरवठा तासंतास दररोज गायब होत असल्याने या विभागातील ग्रामस्थ नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. याबाबत अनेकवेळा वृत्त पत्रातुन अवाज उठवुन देखील महाराष्ट्र विद्युत कंपनी याविषयाकडे गांभीर्याने लक्ष देत […]

सुरेश कालगुडे मृत्यूप्रकरणी राजकारण करू नये ; श्रीमती शर्मिला कालगुडे 

4,740 Viewsमहाड (वार्ताहर) शिवसेनेचे दिवंगत नेते सुरेश कालगुडे यांच्या मृत्यूचे राजकारण करू नये असे आव्हान त्यांच्या पत्नी श्रीमती शर्मिला कालगुडे यांनी केले आहे. सुरेश कालगुडे यांच्या मृत्यूनंतर दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान सुरेश कालगुडे यांच्या मृत्यूचा विषय […]

स्थिर सर्वेक्षण पथकाकडून साळाव नाक्यावर वाहनांची कडक तपासणी

1,006 Viewsमुरुड (अमूलकुमार जैन) विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरूड तालुक्यतील साळाव तपासणी नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथक -4 येथे वाहन तपासणी पथकाची करडी नजर आहे. पथक प्रमुख श्री.संजय शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील सर्व सदस्य   वाहनांची काटेकोरपणे तपासणी करीत आहेत. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी […]

आमचं ठरलंय, तटकरे विरुद्व तटकरे ‘सामना’ रंगालाच नाही, कार्यकर्त्यांत एकच चर्चा 

1,335 Viewsरोहा (प्रतिनिधी) माजी आ.अवधूत तटकरे यांनी काकांशी फारकत घेत राष्ट्रवादी सोडली. वडील माजी आ.अनिल तटकरे, बंधू संदीप तटकरे यांसह कुटुंबासमवेत अवधूत तटकरेंनी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले. तटकरे वादातून प्रचंड नाराज असलेले अवधूत तटकरे हे आमदार […]