सॉल्वे कंपनीच्या अधिकाऱ्यांची अरेरावी सुरूच; रोहा पोलिसांत तक्रार दाखल

989 Viewsरोहा (प्रतिनिधी) धाटाव एमायडीसीतील सॉल्वे कंपनीच्या अधिकाऱ्यांची अरेरावी सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. त्याबाबत कामगार सुधीर सकपाळ यांनी थेट पोलीस ठाण्यात संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केल्याने एकच खळबळ उडाली. दुसरीकडे पोलीसांनी सहकार्य […]

आंबेवाडी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी, सेना आमने सामने, भाजपा तटस्थ, अपक्ष ठाम राहिल्यास तिरंगी लढत

674 Viewsरोहा (महेंद्र मोरे) राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून कॉंग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र येवून भाजपाचा वारू रोखण्यासाठी सरकार स्थापन करत आहेत. मात्र रोहा पंचायत समिती आंबेवाडी पंचायत गणाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी हे तालुक्यातील आपली […]

साळाव रेवदंडा खाडीपुलावर खड्ड्याचे साम्राज्य, सबंधीत विभागाचे दुर्लक्ष

463 Viewsमुरुड (अमूलकुमार जैन) रायगड महाड येथील सावित्री नदीवरील पुनरावृत्ती ही अलिबाग-मुरूड-रोहा या तीन तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाच्या रूपाने होऊ नये यासाठी या पुलावर पडलेल्या अवाढव्य खड्ड्यामुळे पुलाची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत […]

‘ ती ‘ अवैध दगडखाण बंद करा, वराठी ठाकूरवाडी ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, रोहा प्रांताधिकाऱ्यांनी केली स्थळ पाहाणी

467 Viewsरोहा (महेंद्र मोरे) रोहा तालुक्यातील वराठी गाव व  ठाकूरवाडी लगत असणाऱ्या दगडखाणि मुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास दिवसेंदिवस धोका निर्माण होत आहे. यामुळे होणाऱ्या सर्वप्रकारच्या प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्यासह शेतजमिनी, आंबा फळभागा यांचेवरील दुष्परिणाम वाढत आहेत.यासोबतच लगत ज्या […]

आंबेवाडी पंचायत गणाची निवडणूक 12 डिसेंबरला, तटकरे विरुद्ध तटकरे सामना रंगणार ?

604 Viewsरोहा (प्रतिनिधी) रायगड जिल्ह्यातील माणगांव जिल्हा परिषद गट 45 निजामपूर, रोहा आंबेवाडी पंचायत गणाची निवडणूक 12 डिसेंबर रोजी होत आहे. राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या रोहा पंचायत समितीत खा. सुनिल तटकरेंना अनपेक्षीत धक्का देणाऱ्या, वडील बंधू […]

रेल्वेकडून कोकणी प्रवाश्यांची अवहेलना सुरुच, जीवमुठीत घेत कोंडून करावा लागतो प्रवास 

548 Viewsरोहा (महेंद्र मोरे) मध्य व कोकण रेल्वे प्रशासनाचे रोह्यासह कोकणी प्रवाश्यांची अवहेलना करण्याचे कारनामे हे दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे दिसत आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या जलद गाड्यांचे जुने डबे बदलून सुसज्ज असे नवीन डबे […]

बापरे, तो काळा  सोना रेतीसाठा नेमका कोणाचा ? रोह्यात एकच चर्चा 

961 Viewsरोहा (प्रतिनिधी) तालुक्यातील कुंडलिका, भालगांव  खाडीतून रेती उत्खनन व वाहतुकीला निर्बंध कायम आहेत. कुंडलिकेच्या खाडीतून मागील दोनतीन वर्षांपासून रेती उत्खनन बंद आहे. रेती उत्खनन व वाहतूक सुरळीत करावे, सामान्य नागरिक यांसह बांधकाम व्यावसायिकांना रेती […]

मॅरेथॉनवर लाखो रुपये खर्च करण्याऐवजी रुग्णांना मदत करा, डॉक्टर तुम्ही सुद्धा ! सृजन रोहेकरांची प्रतिक्रिया

726 Viewsरोहा  (महेंद्र मोरे) मुंबई, पुणे यांसारख्या महानगरांतील मॅरेथॉनचे फॅड आता जिल्हा यांसह रोहासारख्या ग्रामीण शहरामध्ये सुरु झाल्याचे सर्रासपणे दिसून येत आहे.वर्षभरात विविध संस्था, राजकीय लोकांनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्या. किमान दोन तीन स्पर्धा झाल्या. त्या मॅरेथॉन स्पर्धांची […]

पेण फेस्टिवल : नागोठण्याची योगिता राठोड मिस रायगड 2019 

795 Viewsपेण (प्रतिनिधी)  स्वररंगतर्फे पेण नगरपरिषदेच्या भव्य मैदानावर भरलेल्या पेण फेस्टिवलमध्ये शुक्रवारी झालेल्या मिस रायगड स्पर्धेत नागोठण्याची योगिता राठोड मिस रायगड 2019 ची विजेती ठरली तर प्रेक्षा जैन (ठाणे) हिने या स्पर्धेतील फस्ट रनरअपचे तर […]

रोहा कोलाड रस्ता दुरुस्ती कामात गोलमाल, बहुतेक खड्डे तसेच, रोहा सिटीझन फोरमचा आरोप

776 Viewsरोहा (प्रतिनिधी) रोहा कोलाड राज्यमार्ग अक्षरशः खड्यात गेला. रस्त्यावरुन येता जाताना प्रवासी मुख्यतः शालेय विद्यार्थ्याना प्रचंड मनस्ताप होत. बांधकाम विभागाने वारंवार रस्त्याची दुरुस्ती करुन आतापर्यँत लाखो रुपयांचे निधी खर्ची पाडले. पण रस्त्यावरील खड्डे काही संपले नाहीत. […]