सलाम रायगड विचारांची परंपरा, दिनदर्शिका नाही तर जिल्ह्याची ओळख ; प्रांताधिकारी डॉ. यशवंतराव माने

1,024 Viewsरोहा (महेंद्र मोरे) सलाम रायगड संपादित दिनदर्शिका २०२० मध्ये नेहमीप्रमाणे नाविन्यपूर्ण माहिती आहे. जिल्ह्यातील जे शहीद जवान आहेत त्यांची संपूर्ण माहिती या दिनदर्शिकेत प्रकाशीत केली. ही सर्व माहिती निश्चितच भावी पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील सर्वच महत्वपूर्ण दिनविशेष यामध्ये दर्शविण्यात […]