गांजा विक्रेत्यांचा लवकरच ‘बंदोबस्त’ होणार , रोहा, कोलाड पोलीस यंत्रणा सज्ज, विषारी ताडीमाडीचे काय ?

537 Viewsरोहा (प्रतिनिधी) गांजा अफूच्या विळख्यात तरुण पिढी गुरफटून गेली. अत्यंत नियोजबद्ध गांजा शहरासह सर्वदूर ग्रामीणात जातो, असे वृत्त टाइम्समध्ये झळकताच त्याची दखल रोहा मुख्यतः कोलाड पोलिसांनी घेतली. आम्ही गांजा, अफू विक्री करणाऱ्या टोळीच्या जवळ […]

दासगाव दरडग्रस्तांच्या पाठपुराव्याला यश, प्रलंबित मागण्या व रखडलेला निधी उपलब्ध करून देण्याचे प्रधान सचिवांचे आदेश 

1,154 Viewsमहाड (वार्ताहर) दासगाव दरडग्रस्तांच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रलंबित मागण्या व निधीचा प्रश्न आ. भरतशेठ गोगावले  यांच्या प्रयत्नामुळे मार्गी लागणार  आहे. महाड तालुक्यातील दासगाव येथील दरडग्रस्थानच्या पुनर्वसीतांच्या प्रलंबीत निधी देण्यासदर्भात मा, प्रधान सचिव निंबाळकर  यांचे अध्यक्षतेखाली आ. भरत गोगावले […]

तरुण पिढी गांजा, अफूच्या विळख्या’त, शहरातून होतोय नियोजनबध्द पुरवठा, रोहा पोलिसांसमोर मोठे नवे आव्हान, धूर रोखणार ?  

899 Viewsरोहा (प्रतिनिधी) तरुण पिढी दिवसेंदिवस व्यसनाच्या आहारी जात आहे. आधीच ठिकठिकाणी सहज मिळणारी रासायनियुक्त  विषारी ताडीमाडीने असंख्य तरुण कमजोर झालेत. सरकारमान्य ताडीमाडी विक्रेते शुध्द माडीत रसायन पाणी टाकून अक्षरशः विष बनवितात. ताडीमाडी प्यायल्याने पोट सुटणे, त्वचा निस्तेज पडणे, डोळे आत […]

कोकण विभागीय वक्तृत्त्व स्पर्धेत प्रथमेश उंबरे अव्वल, कलिना कॅम्पस मुंबईने पटकावला मानाचा फिरता चषक 

512 Viewsरोहा (प्रतिनिधी) रोह्याचे सुपुत्र, ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. सी. डी. तथा चिंतामणराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट रोहा व डॉ. सी. डी. देशमुख वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वक्तृत्त्व स्पर्धेत प्रथमेश उंबरे याने […]

एम्बायो कंपनीकडून प्लॅस्टीक मुक्तीसाठी प्रयत्न सीएसआरमधून पिशव्यांचे वाटप 

1,000 Viewsमहाड (वार्ताहर) शासनाच्या प्लॅस्टीक मुक्त धोरणाची अंमलबजावणी व्हावी याकरिता महाड एमआयडीसीमधील एम्बायो कंपनीकडून पुढाकार घेण्यात आला असून सीएसआर अंतर्गत नागरिकांना कापडी  पिशव्यांचे  वाटप करून पर्यावरणाबाबत जनजागृतीचा प्रयत्न केला आहे. महाड तालुक्यातील सवाणे ग्रामपंचायतींमधील शेलटोली येथील […]

कोरस कंपनीमध्ये  सहा कामगारांना वायुबाधा, सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, कामगार वर्गात घबराट 

1,852 Viewsरोहा (महेंद्र मोरे) धाटाव औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपन्यांनी प्रदुषणाचे थैमान घातले असतानाच कंपनी अंतर्गत अपघाताची मालिका सुरुच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. प्रसिद्ध असलेल्या कोरस इंडिया या कंपनीमध्ये गुरुवारी पाच ते सहा कामगारांना  वायुबाधा झाल्याची खळबळजनक घटना घडली. कंपनीच्या पाच नंबर […]

गंगा नदी वाढत्या प्रदुषणाने मृतावस्थेत, कुंडलिका ही होतेय रोज मैली, एमपीसीबी, प्रशासनाचे दुर्लक्ष

1,191 Viewsरोहा (महेंद्र मोरे)  धाटाव औद्योगिक वसाहतीलगत वाहणारी व कुंडलिका नदीला मिळणारी उपनदी गंगा ही गेले महिनाभर वाहणाऱ्या रसायनयुक्त प्रदूषित पाण्यामुळे मृतावस्थेत गेली असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. या नदीच्या किनाऱ्यावर वसलेली रोठ बुद्रुक व […]

वरंध भोर घाट वाहतूकीकरिता खुला, आ. भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन

1,083 Viewsमहाड (वार्ताहर) महाड पंढरपूर राज्य मार्गावरील वरंध भोर घाट हा वाहतूकीकरिता खुला करण्यात आला असून या रस्त्याचे उद्घाटन महाड विधानसभा मतदारसंघाचे आ. भरत गोगावले यांच्या हस्ते गुरुवार दि.16 जानेवारी रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास […]

राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेनेत संघर्ष कायम राहण्याचे चिन्ह, पुढचे राजकारण कसे असेल ? सर्वांनाच उत्सूकता

577 Viewsरोहा (प्रतिनिधी) राज्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाआघाडीचे सरकार आहे. त्याच आघाडीचा कित्ता राज्यातील अनेक जिल्ह्याने गिरविला. भाजपाला बाजूला सारीत जिल्हा परिषदेची सत्ता महाआघाडीने मिळविली. रायगड जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीचे वैर संपण्याचे नाव घेत नाही. […]

रोहा येथे  डॉ. सी डी देशमुखांच्या जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत युवा शक्तीने केले परखड मतप्रदर्शन    

632 Viewsरोहा (प्रतिनिधी)  संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देणारे रोहयाचे सुपुत्र स्व. डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्या १२४ व्या जयंती निमित्त रोहा शहरातील राम मारूती चौकात तालुक्यातील युवकांच्या दहा विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त सहभागातुन आयोजित […]