आ.भरत गोगावले यांच्या नावाने राज्य पोलीस महासंचालकांकडे खोटी तक्रार, सोशल मीडियावर तक्रार केल्याचे पत्र व्हायरल झाल्याने प्रकार झाला उघड

1,328 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड विधानसभा मतदारसंघाचे आ. भरत गोगावले यांच्या नावाने राज्य पोलीस महासंचालकांकडे खोटी तक्रार केल्याचे उघड झाला असून बनावट लेटरपॅड व स्वाक्षरी करून ही तक्रार केली असल्याचे आ. भरत गोगावले यांनी स्पष्ट […]

चणेरा येथिल बहुचर्चित महाघोटाळ्याची सरकारी जमीन पुन्हा उलटया दिशेने विकण्याचा डाव, संबंधित यंत्रणा कामाला, वृत्ताने जिल्ह्यात एकच खळबळ 

889 Viewsरोहा (प्रतिनिधी) चणेरा येथिल प्रस्तावित रिफायनरी व इंटिग्रेटेड इंडस्ट्रीअल टाऊनशिपसाठी शेकडो एकर जमिनींची खरेदी विक्री झाली. सरकारी पड जमीन खरेदी विक्रीत मोठा महाघोटाळा झाला. दिव गावच्या, गट नं १३३ क्षेत्र १३७ हेक्टर २५ आर सरकारी खाजण […]

रोहा शिवसेनाविरुद्ध राष्ट्रवादीत कुरघोडी अधिक वाढल्या, नेमके विरोधक कोण ?  संभ्रम कायम 

428 Viewsरोहा (प्रतिनिधी) राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची महाआघाडी होऊन सत्ता आम्लात आली. ठाकरे सरकारात जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या एकमेव आमदाराला मंत्रिपद मिळाले, शिवसेना नेत्यांची नाराजी डावलून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंना जिल्ह्याचे पालकमंत्रीही मिळाले आणि खा. सुनिल तटकरेंचे राजकीय […]

बिरवाडी परिसरातील शेतकऱ्यांवर एमआयडीसीकडून झालेला अन्याय दूर करणार – विरोधी पक्षनेते आ. प्रविण दरेकर 

892 Viewsमहाड (दिपक साळुंखे)  बिरवाडी, काळीज, आमदशेत परिसरातील शेतजमिनींवर औद्योगिक वसाहतीसाठी अशी पेन्सिलने नोंद करुन प्रत्यक्षात तिचा वापर केला गेला नाही व शेतकऱ्यांना मोबदलाही दिला नाही.  या बाधित शेतकऱ्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आ. […]

धाटाव एमआयडीसीकडुनच कुंडलिकेचे प्रदूषण, जलचरांसह दुभती जनावरे मृत्यूमुखी, ठेकेदाराला अधिकाऱ्यांचे अभय, रोहा शिवसेना उद्योगमंत्र्यांकडे दाद मागणार

530 Viewsरोहा (महेंद्र मोरे) धाटाव एमआयडीसी कार्यालयाकडूनच कुंडलिका नदीचे प्रदूषण होत असल्याचे वास्तव पुन्हा येकदा समोर आले आहे. सुदर्शन कंपनीसमोर पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नवीन गटाराचे काम एमआयडीसीने डिसेंबर महिन्यात सुरू केले आहे. काम सुरु होताना […]

छञपती संभाजी महाराज मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने केले कु यश घरटकर याचे कौतुक

1,396 Viewsमहाड (दिपक साळुंखे) सध्या टीव्हीवर छञपती संभाजी महाराज ही ऐतिहासिक मालिका प्रचंड गाजत आहे. अवघ्या महाराष्ट्रात सर्वञ ही मालिका न चुकता आणि विशेष करून अत्यंत उत्सुकतेने पाहीले जाते. या मालिकेत सर्वच पाञांनी झोकून देऊन […]

इंडो एनर्जीविरोधात वावे ग्रामस्थ आक्रमक, रोहा पोलिसांची सामजंस्य भूमिका, जेटीच्या ओव्हरलोड वाहतूकीवर कठोर कारवाईचे संकेत !

333 Viewsरोहा (प्रतिनिधी) सानेगांव येथिल बहुचर्चित इंडो एनर्जी जेटीविरोधात वावे ग्रामस्थ मंगळवारी कमालीचे आक्रमक झाले. ओव्हरलोड तितकीच धोकादायक वाहतूक करु देणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी सोमवारी घेतला. विषारी गंधकच्या ओव्हरलोड गाड्या अडवून सरपंच राम […]

बिरवाडी बाजारपेठेमध्ये स्कूल बसला अपघात, दैव बलवत्तर म्हणून विद्यार्थी वाचले 

606 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड तालुक्यातील बिरवाडी बाजारपेठेमध्ये रस्त्यावर स्कूल बसला झालेल्या अपघातात विद्यार्थी दैव बलवत्तर म्हणून बचावल्याची घटना घडली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की शालेय विद्यार्थी स्कूल बसमधून उतरत असताना बिरवाडी महाड रस्त्यावरून विटा घेऊन […]