पालकमंत्री आदिती तटकरेंनी घेतली अन्शूलच्या वायू बाधीत कामगारांची भेट, आयसुलेशन वार्डाचीही केली पाहणी 

494 Viewsरोहा (प्रतिनिधी) पालकमंत्री आदिती तटकरे यांनी बुधवारी सकाळी शहरातील जाधव नर्सिंग होममध्ये जाऊन वायुबधीत झालेल्या कामगारांची भेट घेऊन विचारपूस केली. सोमवारी रात्रौ अन्शूल कंपनीतील तब्बल ११ कामगारांना विषारी वायूची बाधा झाली. त्या सर्व कामगारांवर डॉ. जाधव नर्सिंग होममध्ये उपचार सुरु […]

शिक्षक चळवळीतील सु. बा. मोरे यांच्या रूपाने आधारवड हरपला ;  सुरेश पालकर 

465 Viewsगोरेगांव (पांडुरंग माने ) रायगड जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण क्षेत्रात सुमारे पन्नास वर्षे जिल्हा माध्यमिक शिक्षण संघ, जिल्हा मुख्यध्यापक संघ, राज्य मुख्याध्यपक महामंडळ, विद्यासेवक पतसंस्था जिल्हा रायगड अशा विविध संस्थांच्या माध्यमातून आजपर्यँत कार्यरत असलेले वि. ह. परांजपे […]

म्हसळयामध्ये परदेशातून आलेल्या 40 ते 45 नागरिकांवर प्रशासनाची नजर, कोरोनोच्या अफवांमुळे बाजारात मात्र सुकसुकाट

1,876 Viewsम्हसळा (निकेश कोकचा)  संपूर्ण जगामध्ये कोरोना नावच्या विषाणूने थैमान घातला असून, या रोगाबाबत नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी जय्यत तयारी जरी केली असली तरी या रोगाचे […]

रोहा तालुका चर्मकार समाजाच्या अध्यक्षपदी समीर नागोठकर, तर सरचिटणीसपदी गणेश चांदोरकर यांची निवड

1,055 Viewsरोहा (प्रतिनिधी) रोहा तालुका चर्मकार समाज संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी कार्यतत्पर नेहमी सामाजिक कार्यक्रमात हिरिरीने सहभागी होणारे समीर चंद्रकांत नागोठकर तर सरचिटणीसपदी गणेश महादेव चांदोरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. रायगड जिल्हा चर्मकार संघटनेचे उपाध्यक्ष […]

अन्शुल कंपनीत 11 कामगारांना वायुबाधा, सर्वत्र एकच खळबळ, कामगारांच्या सतर्कतेमुळे धोका टळला !

860 Viewsरोहा (जितेंद्र जाधव) धाटाव एमआयडीसीतील अन्शुल कंपनीत सोमवारी रात्रों ओसी प्लॅन्टमधील कॉलम कोसळल्याने विषारी क्लोरिनची मोठ्या प्रमाणात गळती झाली. त्यात प्लॅन्टमधील 11 कामगरांना वायुबाधा झाल्याची खळबळजनक घटना घडली. त्या सर्व अत्यवस्थ कामगारांना उपचारार्थ तात्काळ […]

मुंबई गेटवेवरून 14 मार्च रोजी सकाळी  9च्या दरम्यान सुटलेली अजंठा बोट मांडवाच्याजवळ कलंडली, सुदैवाने जीवित हानी नाही

553 Viewsमुरुड (अमूलकुमार जैन) मांडवा पो.स्टे. हद्दीत आज दि.14 मार्च रोजी सकाळी 10:15 वाजेच्या सुमारास गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा जेट्टी या दरम्यान चालणारी अजिंठा प्रवासी बोट 88 प्रवाशी घेऊन मांडवा जेट्टीपासून 1 किलोमीटर अंतरावर असताना अचानक […]

महिलांओ के सन्मान में, भाजपा मैदान में.. पीडित कुटुंबाच्या न्यायासाठी शुक्रवारी रोह्यात निषेध मोर्चा, रोहा पोलीस निरीक्षकांची चौकशी करून कारवाई करावी ; आ. तटकरेंचे गृहमंत्र्यांना पत्र

757 Viewsरोहा (प्रतिनिधी)  अष्टमी येथे अल्पवयीन मतिमंद मुलीवर अत्याचार झाल्याची घृणास्पद घटना मागील पंधरवड्यात  घडली. माणुसकीला काळीमा फासणारी घटना अनेकदा  दाबण्याचा प्रयत्न झाला. तब्बल आठ दिवसानंतर रोहा अष्टमी ग्रामस्थांच्या उद्रेकानंतर अखेर रोहा पोलीस प्रशासनाला गुन्हा दाखल करणे भाग पडले. त्यातून गुन्हा उशिरा […]

‘त्या’ पीड़ितेची अखेर शनिवारी उशिरा वैद्यकीय तपासणी, रोहा ग्रामीण रुग्णालयाचा हलगर्जीपणा चर्चेत, घटनेचा कसून तपास सुरु ; पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम

977 Viewsरोहा (राजेंद्र जाधव)  पेण  तेथून कामासाठी आलेल्या सामान्य कुटुंबातील मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याची घटना अष्टमीत घडली. या गंभीर घटनेने सबंध समाज प्रक्षोप झाला. सबंधीत  आरोपीवर गुन्हे दाखल झाल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. आरोपीला तात्काळ अटकही […]

संतांचे विचार आचरणात आणा , डॉ. बाबासाहेबांनी शिकविलेल्या मार्गावर चला! – जिल्हाध्यक्ष नंदू तळकर यांचे रोहयात प्रतिपादन

766 Viewsरोहा ( प्रतिनिधी)  जिवनात संस्काराला अनन्यसाधारण महत्व आहे, त्यासाठी मनाची शक्ती एकाग्र करा, थोर संतांचे विचार आचरणात आणा, बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गावर चला, त्यातुनच समाज व देश उभा राहिल असे प्रतिपादन ज्येष्ट विचारवंत आणि चर्मकार […]

तब्बल २५ वर्षानंतर सानेगांव नवीन वसाहत ‘उजळली’, ग्रामस्थात आनंदोत्सव

632 Viewsरोहा (प्रतिनिधी) देशाच्या सत्तरी स्वतंत्र वर्षांनंतर असंख्य वाडीपाड्यात आजही वीज नाही. जिल्हा मुख्यतः रोहा ग्रामीणातही अनेक वाड्या विजेपासून वंचित होत्या. त्यातील दुर्गम इंदरदेव वाडीला अखेर वीज मिळाली. विजेपासून गाव, वाडी दुर्लक्षीत नसल्याची चर्चा असतानाच […]