बिबट्याच्या हल्ल्यात गाईचे दोन बछडे ठार, म्हसळा तालुक्यातील घटना

1,452 Viewsम्हसळा (निकेश कोकचा) म्हसळा तालुक्यात बिबट्यांनी दहशत निर्माण केली असून, गुरवारी पहाटे मौजे कुडतुडी येथे घरालगतच्या एका गोठ्यातील गाईच्या दोन बछड्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून कोरोना विषाणूंमुळे कामविणा […]

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेण येथे रक्तदान शिबिर संपन्न, १६८ रक्तदात्यांकडून विक्रमी रक्तदान

689 Viewsपेण (अरविंद गुरव) राज्यात रक्ताचा पुरवठा कमी पडू नये यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. त्यामुळे, बऱ्याच ठिकाणाहून रक्तदान शिबीरांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच पेण नगरपरिषदेच्या माध्यमातून पेण […]

रोहा तालुक्यात वादळी वा-यासह पावसाचे थैमान, घरांचे पत्रे व कौले उडून गेले, लाखोंचे नुकसान

980 Viewsरोहा (रविंद्र कान्हेकर) रोहा तालुक्यात वादळी वा-यासह पावसाने थैमान घातले. बुधवारी 29 एप्रिल रोजी सायंकाळी वादळी वा-यासह पावसाची जोरदार हजेरी लागल्याने कित्येक घरांचे पत्रे व कौले उडून गेले, बाहे गावात दोन विद्युत खांब पडले. […]

रोहात लॉकडाउनमध्ये गल्लीतील हार्डवेअर दुकानदारांची चांदी, दर्शनी भागातील व्यावसायिकांवर अन्याय, सकाळच्या प्रहरी बिनबोभाट व्यवसाय करणाऱ्यांना अभय कोणाचे ?

752 Viewsरोहा (महेंद्र मोरे) देशभरासह राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 24 एप्रिल पासून संपूर्ण लॉकडाउनला आता महिना उलटून गेला आहे. या काळात सोशल डिस्टेंसिंग राखत जिवनावश्यक वस्तु वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याचे […]

राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलच्यावतीने रोह्यातील डॉक्टरांना फेसशिल्डचे वाटप

365 Viewsरोहा (निखिल दाते) गेले महिनाभर लॉकडाउनच्या कठीण काळात रोह्यातील सर्व डॉक्टरांनी चांगली सेवा दिली असून त्यांच्या या लढ्याला आधिक बळकटी देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेलच्यावतीने रोह्यातील डॉक्टरांना विषाणूंपासून संरक्षण करण्यासाठी मंगळवारी फेसशिल्डचे वाटप करण्यात […]

वीज वितरणाच्या कामांतील टेम्पो, मजुरांना पोलिसांचे ‘ब्रेक’, पावसाळ्यापूर्वीची कामे होणार कशी ?

666 Viewsरोहा (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोहा, कोलाड, चणेरा, नागोठणे सर्वच ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. उन्हातान्हात पोलीस आपली जबाबदारी पार पाडत आहेत. घरात बसा, कोरोना टाळा, अशा सुचना प्रशासन वारंवार देत आहे. त्याच संचारबंदी, जमावबंदीची […]

इंदापुर किराणा दुकानदार करत आहेत सर्वसामान्य नागरीकांची लूट – सुबोध जाधव

2,125 Viewsइंदापुर (गौतम जाधव) भारत देशामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये कोरोना या झालेल्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व सर्वञ लाँकडाऊन असल्याने गोर गरीब सर्वसामान्य नागरिकांची अन्नधान्य तसेच आर्थिक परिस्थिती ही मोठ्या प्रमाणात धोक्यात आली असून या परिस्थितीचा फायदा घेऊन […]

महाडमध्ये कोरोनाविषयक कार्यशाळा संपन्न

1,052 Viewsमहाड (दीपक साळुंखे) संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले आहे तर आपल्या देशात कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य यंञना सफाई कामगार त्याचप्रमाणे पोलिस बांधव या महामारीला रोखण्यासाठी दिवस […]

पैशांविना कोरोना संशयित रुग्ण उपचाराविना, दोन दिवस पेण रुग्णालयात ताटकळत, पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने चाचणी करण्याची व्यवस्था

684 Viewsपेण (देवा पेरवी) कोरोना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल केले मात्र कोरोनाची चाचणी करण्यासाठी आवश्यक पैसे नसल्याने दोन दिवस पेण उपजिल्हा रुग्णालयात ताटकळत राहण्याची वेळ पेण शहरातील रुग्णावर आली आहे. अखेर पेणमधील पत्रकार व काही […]

रोहा अष्टमी नगरपरिषदेतर्फे कर्मचारी वर्गासाठी तपासणी शिबिर, आ. अनिकेत तटकरे, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांचा स्तुत्य पुढाकार

757 Viewsरोहा (निखिल दाते) रोहा अष्टमी नगरपरिषदेतर्फे आजपासून नगरपरिषद कर्मचारी वर्गाच्या कोरोना तपासणी शिबिरास प्रारंभ झाला. या शिबिराअंतर्गत पुढील तीन दिवस पालीकेतील सर्व कर्मचारी वर्गाची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. रोह्याचा प्रथम नागरिक या नात्याने […]