म्हसळ्यामध्ये कोरोनाचा हाहाकार, एकाच दिवसात सापडले १० नवीन रुग्ण, एकत्र क्वारंटईन करणे ठरले धोक्याचे

1,133 Viewsम्हसळा (निकेश कोकचा) म्हसळा तालुक्यात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असून, तालुक्यात एकाच दिवशी १० रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तालुक्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा २० वर पोहचला आहे.यामध्ये शनिवारी खरसई येथील […]

मुरूड तालुक्यात येथे चार कोरोना बाधित रुग्ण सापडले, मुरूड शहरात कोरोनाचा शिरकाव

408 Viewsमुरूड (अमूलकुमार जैन) मुरूड तालुक्यतील खाआंबोली येथे तीन तर मुरूड नगरपरिषद हद्दीत एक कोरोना बाधित नागरिक सापडले असल्याने मुरूड तालुक्यतील कोरोना बाधित नागरिक सापडले असल्याने तालुक्यतील कोरोना बाधित रुग्ण यांची संख्या ही पंधरावर गेली […]

महाड आयसोलेशन सेंटरमधून चार रुग्ण कोरोना मुक्त, आ. गोगावले यांच्या उपस्थितीत या रूग्णांचे स्वागत

633 Viewsमहाड (प्रतिनिधी) महाड येथील आयसोलेशन सेंटरमध्ये उपचारासाठी ठेवण्यात आलेल्या महाड तालुक्यातील एक आणि माणगांव तालुक्यातील तीन रुग्ण आज कोरोना मुक्त झाल्याने या चारही रूग्णांना आयसोलेशन सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला. या सर्व कोरोनामुक्त झालेल्या योध्यांचे […]

आपत्कालीन परिस्थितीत रोटरी करीत असलेले कार्य कौतुकास्पद ; आ. अनिकेत तटकरे

406 Viewsरोहा (निखिल दाते) रोटरी क्लब रोहा सेंट्रल आणि रोहे अष्टमी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाविरुद्धच्या लढ्याला अधिक बळकटी देण्यासाठी रोहे अष्टमीतील सर्व घरात देण्यासाठी आर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांच्या दहा हजार बॉटलचे रोहे अष्टमी नगरपरिषदेच्या […]

कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची उपजिल्हा रूग्णालय रोहा येथे होणारी हेळसांड प्रशासनाने थांबवावी, शिवसेना रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे यांची प्रशासनाकडे आग्रही मागणी

649 Viewsरोहा (निखिल दाते) संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान सुरू असतांना दोन महिने रोहा तालुका हा पूर्णपणे कोरोनामुक्त होता. दिनांक 23 मे रोजी पाच पॉझिटिव्ह रुग्ण रोहे तालुक्यात सापडले आणि त्यानंतर हा आकडा वाढत आहे. या […]

बिरवाडी कुंभारवाडा पांडूशेठ नगर येथे लावण्यात आलेल्या धमकी पत्राने खळबळ पोलिसांनी केला घटनास्थळाचा पंचनामा

1,929 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कुंभारवाडा पांडूशेठ नगर मार्गाच्या फलकांवर चिटकवण्यात आलेल्या धमकी पत्राने एकच खळबळ उडाली असून या घटनेचा पंचनामा महाड एमआयडीसी पोलिसांनी केला आहे. याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार बिरवाडी […]

पेण शहरात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण, तालुक्यात 8 रुग्णांपैकी 2 रुग्ण झाले बरे

385 Viewsपेण (प्रतिनिधी) पेण येथील सीडको वसाहतीत शहरातील पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे कोरोनाचा आता पेण शहरातही शिरकाव झाला आहे. त्यामुळे पेण शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे, सदर रुग्ण कोणाकोणाच्या संपर्कात आला आहे […]

म्हसळ्यात कोरोनाचा कहर सुरू: वारळ येथील मृत महिला, ठाकरोली येथील एकाला कोरोनाची लागण,कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६ वर

811 Viewsम्हसळा (निकेश कोकचा) म्हसळ्यामध्ये कोरोनाचा कहर सुरू झाला असून तालुक्यात दोन नवीन कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. कोरोना बाधित झालेले हे रुग्ण देखील मुंबई येथून आपल्या राहत्या गावात आले होते.तालुक्यातील वारळ येथे 17 […]

गोरेगाव मधील मुस्लिम समाजाने रमजान ईद शांततेत व प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून साजरी केली

904 Viewsगोरेगाव (पांडुरंग माने) संपूर्ण जगावर कोरोना सारखे महाभयंकर संकट आले असताना आज संपूर्ण जग लॉकडाऊन झाले आहे त्यातच मुस्लिम समजाच्या पवित्र अशा रमजान महिन्यात पूर्ण महिना उपवास केला जातो. रमजान महिन्याच्या अखेरीस ईद येते. […]

महाड तालुक्यातील कसबे शिवथरमधील रेशन धान्य दुकानदारांकडून बेकायदेशीर वर्तन परवाना रद्द करण्याची ग्रामस्थांची मागणी, महसूल विभागाकडून चौकशी सुरू

1,031 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड तालुक्यातील ग्रामपंचायत कसबे शिवथरमधील रेशन धान्य दुकानदारांच्या बेकायदेशीर वर्तनावर कार्यवाही करून परवाना रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे महाड तहसीलदार यांच्याकडे केली आहे. ग्रामस्थांनी तहसीलदार यांना दिलेल्या लेखी निवेदनामध्ये ग्रामपंचायत […]