तारीक गार्डन दुर्घटनेतील दोषी बिल्डरची नार्को टेस्ट करावी – विकास गोगावले, तत्कालिन मुख्याधिकारी व नगर अभियंता यांना निलंबित करावे ! दुर्घटनाग्रस्तांना पालिकेने २ लाखाची मदत करावी !

340 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड शहरातील तारीक गार्डन ही इमारत निकृष्ट बांधकामामुळे कोसळली असून ही दुर्दैवी घटना आहे या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या बिल्डरची नार्को टेस्ट करून ही इमारत उभारण्यासाठी त्याने कुणा कुणाला टक्केवारीने पैसे दिले […]

मे.रियल एचपी एजन्सीच्या मनमानीविरोधात रोहेकर आक्रमक, धरणार धारेवर ! 4 सप्टेंबरला बैठक, पेट्रोलियम विभागाकडे करणार तक्रार ; परब

452 Viewsरोहा (राजेन्द्र जाधव) रोहा शहरातील मे रियल एचपी गॅस एजन्सी चालकाच्या मनमानीविरोधात सर्वच रोहेकर अधिक आक्रमक झाले. एजन्सीचे प्रकाश गायकवाड हे नेहमीच ग्राहक मुख्यतः महिला ग्राहकांशी असभ्य वर्तन करतात. ग्राहकांना वेळेवर सिलेंडर पोहचत नाही. […]

समाजकल्याण विभागाचा सर्वाधिक निधी जनतेपर्यंत पोहोचविण्यात मनोज काळीजकर यशस्वी ; सभापती ममता गांगण

193 Viewsमहाड (दीपक साळुंखे) रायगड जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत सर्वाधिक निधी महाड तालुक्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्यात जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर यशस्वी झाले असल्याचे प्रतिपादन माण पंचायत समितीच्या सभापती सौ ममता गांगण यांनी केले आहे. महाड […]

मुंबई- गोवा महामार्गावरील खड्ड्यासोबत सेल्फी का काढला नाही ? भाजपा नेते आ. अँड आशिष शेलार यांचा सवाल

158 Viewsमुंबई (प्रतिनिधी) गतवर्षी महाराष्ट्रात खड्डयांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी यावर्षी मुंबई- गोवा महामार्गावर हा “स्तुत्य उपक्रम” का राबवून आपल्या सरकारच्या चेहऱ्यासमोर का हा आरसा धरीत नाही? कोकणात जाणाऱ्या आमच्या चाकरमान्यांना का यावर्षी एवढे छळताय? संपूर्ण […]

आमदार निधीतून 22 लाख रुपयांच्या अद्यावत रुग्णवाहिकाचे लोकार्पण : आ. भरत गोगावले

501 Viewsमहाड (दीपक साळुंखे) आमदार निधीतून सुमारे 22 लाख रुपये एवढा निधी देऊन उपलब्ध करून देण्यात आलेल्या अद्यावत रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात येत असल्याची घोषणा महाड विधानसभा मतदार संघाचे आ. भरत गोगावले यांनी केली आहे. महाड […]

ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंदाची हिरवळ फुलविण्याचे स्व. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

180 Viewsअलिबाग (प्रतिनिधी) ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी 30 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि मॉंसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुढाकारातून उभा राहिलेल्या रमाधाम वृद्धाश्रमाचे नूतनीकरण करताना ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंदाची हिरवळ कायम फुलविण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा […]

मंदिरे उघडण्यासाठी भाजपाचे रोहामध्ये घंटानाद आंदोलन

286 Viewsमहादेववाडी (जितेंद्र जाधव) संपुर्ण महाराष्ट्रात मंदिरे आणि धार्मिक स्थळे याचे दरवाजे सर्व नागरिकांना उघडावेत या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि देवस्थान याच्या वतीने राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करण्यात आले. यात रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी […]

राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक महाड येथे कायमस्वरूपी प्रस्थापित करण्यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांचा पाठपुरावा

240 Viewsअलिबाग (प्रतिनिधी) नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी तसेच नुकत्याच घडलेल्या महाड शहरातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर […]

महाडचे आ. भरत गोगावले यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट, विविध मुद्द्यांवर केली चर्चा

568 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड विधानसभा मतदारसंघाचे आ. भरत गोगावले यांनी महाड शहर इमारत दुर्घटनेनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे […]

रियल एचपी एजन्सीविरोधात ग्राहक आक्रामक, कारभार सुधारण्यासाठी ‘अल्टीमेटम’, रोहा सिटिझन फोरमचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

684 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) रोहा शहर व ग्रामीण भागात हिंदुस्तान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियम या कंपन्यांच्या वतीने नेमण्यात आलेल्या एजन्सी मार्फत घरगुती गॅसचा पुरवठा होताना ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये रियल एचपी […]