रोहा तालुक्यातील सबंध मराठा समाज बांधवांनी सकल मराठा समाजाची सभासद नोंदणी करावी, अध्यक्ष प्रदीप देशमुख यांचे आवाहन

183 Viewsरोहा (वार्ताहर) सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने संपूर्ण महाराष्ट्रात समाजामध्ये जनआक्रोश निर्माण झाला आहे. त्यातच सरकारने पोलीस भरती जाहीर केल्याने समाजा बांधवांच्या जखमेवर मीठ चोळण्याने सर्वत्र ठिय्या आंदोलन झाली.मात्र मराठा आरक्षणाची लढाई अशीच […]

रोहा रेल्वे यार्डात पुन्हा लोखंडी भुकटी ? टीम नगराध्यक्ष घेतली दखल, रोजगार व आरोग्यविषयक उपाययोजना करा, अन्यथा माल उतार बंद

429 Viewsरोहा (महेंद्र मोरे) जेएसडब्ल्यू कंपनीला कच्चा माल म्हणून लागणारी माती मिश्रित लोखंडी भुकटी रोहा रेल्वे यार्डात पुन्हा एकदा दाखल झाली.वर्षभरा पूर्वी या माल उतारास स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता. मात्र बुधवारी पुन्हा यार्डात लोखंडी […]

रोहा शहरालगत ग्रामीण भागात चायनीज सेंटर मिनि ‘बार ‘, उत्पादन शुल्क विभागाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष , कोरोनाच्या काळात प्रशासन कारवाई का नाही करत ?

530 Viewsरोहा (महेंद्र मोरे) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातील लॉकडाउन जाहीर होण्या आधीच राज्यातील परमीट रुम व दारू विक्री दुकाने 17 मार्चपासून पूर्णतः बंद केली.त्यानंतर राज्याची अर्थव्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी दारू विक्री दुकाने सुरु करण्यात आली. मात्र […]

मास्क निर्मितीतून महिला होताहेत स्वयंपूर्ण, सुदर्शन सीएसआर फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

275 Viewsरोहा (प्रतिनिधी) कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन केल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली. अनेकांचा रोजगार थांबला होता. घरातील रोजचा खर्च कसा भागवायचा, अशी भ्रांत तालुक्यातील अनेक महिलांना होती. लॉकडाऊन काळात या महिलांच्या हाताला काम द्यावे, या उद्देशाने […]

तिन्ही शिफ्टला महिलाराज, सुदर्शन कंपनीने घडविली ‘क्रांती’, उद्योगमंत्री सुभाष देसाईंची अचानक सुदर्शन भेट

1,354 Viewsरोहा (प्रतिनिधी) जगभरातील सर्वच क्षेत्रात महिला उत्तुंग भरारी घेत आहेत. अनेक क्षेत्र महिलांनी पादांक्रीत करून यश मिळवले. आज पायलट, रेल्वे मोटरमन, एसटी, रिक्षा चालक सर्वत्र महिलांचा दबदबा आहे. समाजकारण, राजकारण, प्रशासनातही महिला मागे नाहीत. […]

आधार केंद्रावर सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला ? कार्ड काढणे व सुधारणांसाठी मनमानी पैसे वसुली

749 Viewsरोहा (महेंद्र मोरे) रोहा शहर व तालुक्यातील आधार कार्ड केंद्रांवर सर्वसामान्य ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या खिशावर दिवसा ढवळ्या डल्ला मारला जात आहे. नवीन आधार कार्ड काढणे व जुन्या आधार कार्डात दुरुस्ती, हाताचे ठसे, […]

यश घरटकर सारखे कलाकार महाडचे वैभव

416 Viewsमहाड (प्रतिनिधी) महाडची ऐतिहासिक भूमी ही अनेक नररत्नांची खाण असून या भूमी मधून अनेक स्वातंत्र्य सेनानी कलाकार पत्रकार गीत कार अभिनेते घडले आहेत महाडचा हाच वारसा उद्याचा उदयोन्मुख चित्रकार यश घरटकर हा जपत असून […]

रोह्यात मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

334 Viewsरोहा (रविंद्र कान्हेकर) महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. त्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली याला कोर्टाने स्थगिती दिली. त्यामुळे संपुर्ण राज्यासह रोहा तालुक्यात आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन रोहा तहसिल कार्यालयाच्या […]

निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

599 Views अलिबाग (प्रतिनिधी) महाराष्ट्र कोषागार नियम व शासन निर्णयातील तरतुदीनुसार राज्य शासनाने निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दरवर्षी दि.01 नोव्हेंबर रोजीचा हयातीचा दाखला दि.01 ते दि.30 नोव्हेंबर या कालावधीत कोषागार कार्यालय सादर करावा लागतो. सद्य:स्थितीत कोविड-19 […]

सहकारी कामगारासोबत घृणास्पद प्रकार, गुन्हा दाखल, युनिकेम कंपनीतील धक्कादायक प्रकार समोर

1,317 Viewsरोहा (प्रतिनिधी) कामांतुराना भय ना लज्जा,असाच धक्कादायक प्रकार मंगळवारी पहाटे युनिकेम कंपनीत घडला. धाटाव एमआयडीसीतील युनिकेम कंपनीत रात्रौ पाळीला असलेल्या एका कामगारासोबत त्याच्या प्लॅन्टप्रमुख साहेबाने हा घृणास्पद प्रकार करण्याचा प्रयत्न केला. कंपनीत प्लॅन्ट प्रमुख […]