मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची ‘ऐसीतैसी’, आंबेवाडी हद्दीतील उघडी गटारे धोकादायक

336 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) सबंध देशातील बहुचर्चित आणि शासन, प्रशासन मुख्यतः राजकीय नेतेगण यांच्या कर्तृत्वाचा फालुदा केलला मुंबई गोवा महामार्गाचे काम अधिकच धोकादायक बनत आहे. आघाडी सरकारच्या काळात मुंबई गोवा महामार्गातील कशेडी ते पनवेल रस्ता […]

रोहा कोलाड राज्यमार्गावर डांबर व खडीचा तात्पुरता मुलामा, वाहनचालकांमध्ये संताप, लोकप्रतिनिधी लक्ष कधी घालणार ? नागरीकांचा सवाल

257 Viewsरोहा (रविंद्र कान्हेकर) रोहा कोलाड राज्य मार्ग गेली दोन वर्ष चर्चेचा विषय बनला आहे. या मार्गावर दरवर्षी खड्डे भरण्यासाठी लाखो रुपायांची बिले काढली जातात मात्र रस्त्याची दुरावस्था झालेलीच दिसते. या रस्त्यासाठी सामाजिक संस्था व […]

श्रीवर्धन तालुक्यातील कोरोना परतीच्या मार्गावर : नागरिकांमध्ये समाधान

338 Viewsश्रीवर्धन (आनंद जोशीं) गेल्या सहा-सात महिन्यांपासून जगभरांतील अनेक देशांत कोरोना महामारीने उग्र रुप धारण केल्यामुळे देशोदेशींचे अर्थकारण, समाजकारण इतकेच नव्हे तर काही ठिकाणचे राजकारणही बदलून गेल्याचे दिसते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुकारण्यात आलेल्या लाॅक डाऊनमुळे कितीतरी […]

नागोठणेच्या विकासासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही ; राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा

260 Viewsरोहा (याकूब सय्यद) रायगड जिल्ह्या दौऱ्यावर आलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नागोठणे येथील प्रसिद्ध व जागरूक असलेली हजरत मीरा मोहिद्दिन वल्ली अवलिया बाबाची दर्ग्यात जाऊन दर्शन घेतले तसेच नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. […]

खासदार व पालकमंत्र्यांना बदनाम करण्याचे कट कारस्थान भाजप करतोय, यापुढे बदनामी सहन केली जाणार नाही – सुरेश लाड

387 Viewsपेण (देवा पेरवी) रायगडचे खा. सुनील तटकरे व महाविकास आघाडीच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांना बदनाम करण्याचे कट कारस्थान भाजप करत आहे, ती बदनामी यापुढे कदापि सहन केली जाणार नाही असा ईशारा राष्ट्रवादीचे जिल्हाअध्यक्ष सुरेश […]

ग्रामपंचायत निवडणुकींचे वारे ‘अंगात’, डिसेंबरमध्ये 20 ग्रा.पं. च्या निवडणूका, वरसे ग्रामपंचायतेतील ते ‘शल्य’ नव्याने चर्चेत

864 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा यांसह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या. सबंधीत ग्रामपंचायतींवर प्रशासकीय राज सुरू आहे. अशातच कोरोनाचा जोर कमी होताच जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूका डिसेंबर महिन्यात घेण्याचे स्पष्ट संकेत मिळाले. […]

26 गाव पाणी योजना चोराटी कनेक्शनवर कारवाईचे आदेश : जिल्हाधिकारी निधी चौधरी, येत्या 15 दिवसात पाणी घराघरात पोहचणार, पाण्यापासून वंचित ग्रामस्थांमध्ये समाधान

482 Viewsरोहा (रविंद्र कान्हेकर) रोहा तालुक्यातील 26 गाव पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरु व्हावी असे लेखी निवेदन पंधरा दिवसापूर्वी हेमंत देशमुख व शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना दिले होते. त्याअनुशंघाने 28 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये 26 गाव पाणी […]

राजीप सदस्य मनोज काळीजकर यांच्या पाठपुराव्याला यश, कंत्राटी कामगारांचे मानधन अदा करण्याची कार्यवाही सुरु

813 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड तालुक्यातील वरंध जिल्हा परिषद मतदार संघाचे राजीप सदस्य मनोज काळीजकर यांच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले असून कंत्राटी वाहनचालक व सफाई कामगार यांचे मानधन अदा करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पत्र […]

बिरवाडीमधील सिटी सर्व्हे नंबर 1267 प्रकरणी कारवाई करण्याचे महाड प्रांताधिकारी यांचे आदेश, पीडित कुटुंबीयांना मिळणार दिलासा, गटविकास अधिकारी, उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना दिले आदेश

1,298 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतीमधील कुंभारवाडा गाझी मोहल्ला येथील सिटी सर्व्हे नंबर 1267 या मिळकतीचे सिटी सर्व्हे महाड यांच्या दप्तरी वारस फेरफार नोंद क्रमांक 327 अन्वये नजीर इब्राहीम आरकर यांना मयत दाखवून […]

तळ्यात उडी मारुन वृद्धास वाचवले, नगरसेवक बंटी पोटफोडे यांची कौतुकास्पद कामगिरी

524 Viewsमहाड (प्रतिनिधी) शहरातील चवदार तळ्यात अचानक पडलेल्या वृद्धास स्वत: तळ्यात उडी मारून वाचविण्यात महाडचे नगरसेवक चेतन (बंटी) पोटफोडे यांनी काल सायंकाळी वाचविले. त्यावेळी तळ्याच्या काठावर बघ्यांची गर्दी होती. पण कैवळ बघत न बसता नगरसेवक […]