रोह्यात भंगार व्यावसायिकांकडून सामाजिक आरोग्य धोक्यात, दिवसरात्र भंगारची जाळपोळ, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, न. प. कारवाई कधी करणार ?

466 Viewsरोहा (महेंद्र मोरे) कुंडलिका नदीकिनारी असलेल्या भंगार व्यावसायिकांना प्रचंड जन विरोधानंतर अखेर आपले बस्तान तेथून हलवावे लागले होते. त्यानंतर हे सर्व व्यवसायिक रोहा अष्टमी नगरपरिषद हद्दीमध्येच अष्टमी भागात खाजगी जागेत भाडेतत्वावर स्थलांतरीत झाले. मात्र […]

धाटाव एमआयडीसीतील कंपन्यांना वेठीस धरण्याच्या प्रकारात पुन्हा वाढ, कामगारांत स्पष्ट नाराजी

772 Viewsरोहा (शशिकांत मोरे) धाटाव एमआयडीसीतील अनेक कंपन्यांना व्यक्तिगत स्वार्थापोटी वेठीस धरण्याचे प्रकार पुन्हा वाढीस लागले. दूषित पाणी, वायू याच्या नावाखाली काही राजकीय कार्यकर्ते नेत्याच्या नेतृत्वाखाली कंपनीला वेठीस धरण्यात येत असल्याची घटना आठवडापूर्वीं घडली, या […]

अभंग सेवा मंडळातर्फे तुलसी विवाह उत्साहात संपन्न

909 Viewsरोहा (निखिल दाते) रोह्याच्या आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभंग सेवा मंडळातर्फे शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी ब्राह्मण आळी येथील श्री. प्रकाश कुंटे यांच्या श्री विष्णु मंदिरात तुलसी विवाह उत्साहात संपन्न झाला. […]

ब्राह्मण मंडळ रोहा तर्फे त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी

548 Viewsरोहा (वार्ताहर) ब्राह्मण मंडळ रोहा तर्फे रविवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी श्री ओंकारेश्वर मंदिर येथे सायंकाळी सहा वाजता त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. कोव्हिड 19 च्या सर्व प्रचलित नियमांचे पालन करुन हा उत्सव […]

धाटाव एमआयडीसी जागेलाही अतिक्रमणाचा ‘विळखा’, बांधकाम व एमआयडीसी प्रशासन कारवाई कधी करणार ? रेल्वे धाब्याचे गुपीत कमालीचे चर्चेत

775 Viewsरोहा(राजेंद्र जाधव) रोहा कोलाड रस्त्याचे रूंदीकरण प्रस्तावित आहे. कोलाड ते कोकबन रस्त्याच्या कामाला अद्याप प्रारंभ नाही. चणेरा ते कोलाड रस्ता पूर्णतः खड्यात गेला. प्रवाश्यांना प्रचंड यातना सहन कराव्या लागत असल्याने आधीच वैतागलेत. त्यातच रोहा […]

मराठ्यांना सरसकट आरक्षण देता येणार नाही ; ओबीसी नेते चंद्रकांत बावकर यांची गर्जना

327 Viewsरोहा (रविंद्र कान्हेकर) मराठा समाज हा प्रगत समाज असल्याने त्यांना आरक्षणाची गरज नाही. 1999 साली खत्री समितीच्या अहवालात आम्ही स्वत: आरक्षण देण्यावर ठाम राहून मराठा सामाजाला आरक्षण का देऊ नये याबाबत सांगितले. यात मराठा […]

बिरवाडी ग्रामपंचायतीत पाच वर्षांत चार सरपंच पाच उपसरपंच, पाच वर्षांच्या कार्यकाळामध्ये कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांना चालना, बिरवाडीच्या पहिल्या महिला सरपंच बनण्याचा मान शीतल तांबे यांना मिळाला

815 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या श्रीमंत समजल्या जाणार्या बिरवाडी ग्रामपंचायतीच्या पाच वर्षांच्या कार्यकाळामध्ये चार महिला सरपंच व पाच उपसरपंच यांनी पदभार स्वीकारला असून बिरवाडी ग्रामपंचायतीच्या पहिल्या महिला सरपंच होण्याचा मान शीतल शिवाजी तांबे […]

राठी स्कूल प्रशासन व पालक कोअर कमिटीची मंगळवारी बैठक, काय होणार याकडे शेकडो पालकांचे लक्ष, संवेदनशील रचना राठी यांच्या भूमीकेकडे लक्ष

678 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) कोरोना यांसह निसर्ग वादळ, ओला दुष्काळ संकटांनी सामान्य पालक अक्षरशः कोलमडून गेला. लॉकडाऊन काळात कित्येकांचे रोजगार गेले. दुसरीकडे विद्यार्थी कोरोनामुळे प्रारंभीपासून स्कूलमध्ये गेलेले नाहीत. स्कूलमधील कोणत्याच बाबींचा वापर केलेला नाही. मग […]

धाटाव एमआयडीसीतील मजदा कंपनी कामगारांना कायम करणार कधी ? दिलेल्या आश्वासनाचा विसर !

623 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) धाटाव एमआयडीसीतील प्रख्यात मजदा कलर्स कंपनी त्या 82 कामगारांना कायम स्वरुपी कामगार म्हणून समावेश कधी करणार, संबधीत कामगार जवळपास एक वर्षे दोन महिने प्रोबेशनवर काम करीत आहेत, त्यांना एक वर्षात कायम […]

राष्ट्रीय एकात्मता जपण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले : डॉ.अतुल साळुंखे

359 Viewsरोहा (रविंद्र कान्हेकर) शत्रूच्या कोटात शिरुन त्यांच्यावर विजय मिळविण्याची ताकद शिवाजी महाराजांमध्ये होती. सामर्थ्य मिळविण्यासाठी व्यक्तीने आपल्यातील कमीपणा शोधला पाहिजे. आपल्यातील कमीपणा शोधून प्रत्येक किल्ला जिंकण्याचे धाडस पुर्ण केले. किल्ला बांधत असताना चार भाग […]