फणसाड अभयारण्यात सलग दोन दिवस बिबट्या वाघाने दिले पर्यटकांना दर्शन

254 Viewsरोहा (प्रतिनिधी) रोहा व मुरुड तालुक्यात असणारे नेते अभयारण्य हे नंदनवन पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. येथे बिबट्या वाघासह शेकडो प्रकारचे प्राणी पक्षी, वास्तव्य करून आहेत, त्यामुळे या अभय अरण्यात पर्यटकांनी गर्दी असते. […]

पेण चिमुकली अत्याचार प्रकरण, राज्य शासनाच्यावतीने उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

288 Viewsपेण (देवा पेरवी) पेण येथील 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला कठोर शासन होण्याकरिता सदर खटला राज्य शासनाच्या वतीने फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार असून सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून […]

बिनविरोधाला बंडखोरांचा ‘ब्रेक’, वरसेत 11 सदस्य बिनविरोध, अनेक ठिकाणी आघाडीत बिघाडी

520 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) स्थानिक स्वराज्य संस्थांत सेना राष्ट्रवादीने एकत्रीत निवडणूक लढवावी, असे निर्देश स्थानिक कार्यकर्त्यांनी फार मनावर घेतलेले नाही. तरीही वरसेसारख्या बलाढ्य ग्रामपंचायतीत खूप वर्षानंतर सेना राष्ट्रवादीत सूत जमल्याने सद्यस्थितीत 11 सदस्य बिनविरोध झाल्याचे […]

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर माणगाव पोलिसांची वाढली गस्त ! फार्म हाऊस व रेव्ह पार्टीवर टेंट लावणाऱ्यावर करडी नजर

241 Viewsइंदापूर (गौतम जाधव) करोना माहामारीने  २०२० ह्या वर्षात संपूर्ण जगामध्ये थैमान घातले असताना गेले ९ महीने घरामध्ये अडकून पडलेली जनता आता २०२० ची सांगता करण्यासाठी गेल्या आठवड्याभरापासून पर्यटन स्थळांवरती गर्दी करीत आहेत. परंतु करोंनाचा प्रादुर्भाव […]

रोटरी क्लब रोहा सेंट्रल ‘बेस्ट क्लब’ पुरस्काराने सन्मानित

219 Viewsरोहा (वार्ताहर) रोहे शहर व परिसरात चांगले काम करणारी संस्था म्हणुन सुपरिचित असलेल्या रोटरी क्लब रोहा सेंट्रलला रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 मधील मानाचा ‘बेस्ट क्लब’हा पुरस्कार बहाल करण्यात आला.या पुरस्कारामुळे रोटरी क्लब रोहा सेंट्रलच्या शिरपेचात […]

विकास शेठ गोगावले मित्रमंडळाने जिंकली क्रिकेट स्पर्धा. सलग दुसर्या वर्षी विजेतेपद कायम

753 Viewsमहाड (वार्ताहर) डे नाइट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा विकासशेठ गोगावले मित्रमंडळ ढालकाठी संघाने जिंकत सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद कायम ठेवले आहे. दक्षिण रायगड युवासेना जिल्हा युवा अधिकारी विकास गोगावले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विकास […]

ग्रामपंचायत निवडणुकांत बंडखोरीचे ‘ग्रहण’, आघाडीतील शिवसेना गप्पगार ? वाशीत राष्ट्रवादी विरोधात ‘मगर’ आघाडी

736 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) रोहा तालुक्यातील तब्बल 21 ग्रामपंचयातीच्या निवडणूका 15 जानेवारीला होत आहेत. वरसे, तळाघर, वाशी, ऐनघर, मालसई, धामणसई, रोठ, गोवे, तिसे, घोसाळे, निडी तर्फे अष्टमी यांसह अनेक बलाढ्य ग्रामपंचायतीत शेर सव्वाशेर राजकारण सुरु […]

विकास गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांत संपन्न, महाराष्ट्र राज्यातील विविध मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा

540 Viewsमहाड (दीपक साळुंखे) युवासेना दक्षिण रायगड जिल्हा युवा अधिकारी विकास गोगावले यांचा वाढदिवसानिमित्त 27 डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले हाेते. कोरून विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय विकास गोगावले यांनी […]

नववर्षाचे स्वागत करताना जनतेने कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे ; जिल्हाधिकारी निधी चौधरी

236 Viewsअलिबाग (प्रतिनिधी) रायगड जिल्हा पर्यटनदृष्ट्या प्रसिध्द असून मुंबई, पुणे, ठाणे सारख्या महानगरांच्या नजिक असल्याने दरवर्षी नाताळ व 31 डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या स्वागताकरिता मोठ्या प्रमाणात पर्यटक जिल्ह्यात येतात. शासन, महसूल व वन विभाग, आपत्ती […]

रोहा तालुका काँग्रेस आय पक्षाची निवडणूक संदर्भात नियोजन सभा संपन्न

317 Viewsरोहा (याकूब सय्यद) रोहा तालुका काँग्रेस आय पक्षाची सभा आज दि. 25 दिसंबर रोजी रोहा शासकीय विश्रामगृह येथे दुपारी तीन वाजता संपन्न झली. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्‍या संपूर्ण रायगड जिल्ह्यात […]