रोहा बसस्थानकाची दुरावस्था नागरी सेवेत सुधारणा करण्यासाठी नँशनल पिपल्स पार्टी कार्यकर्ते आग्रही

424 Viewsरोहा (उद्धव आव्हाड) रोहा बसस्थानकाची दर्शनी नाव असलेली फलक नसल्याने पर्यटक किंवा नवीन प्रवाशामध्ये नाराजीचे सूर ऐकायला येत आहेत. नँशनल पीपल्स पार्टीचे कार्यकर्ते बस डेपो मँनेजर व विभागीय व्यवस्थापकाकड़े बस स्थानकात रोहा नावाचा बोर्ड […]

पल्स पोलिओ मोहिमेचा आ. भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते शुभारंभ, बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 2708 बालकांना पाजला जाणार पोलिओ डोस, आरोग्य यंत्रणा सज्ज

471 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायत येथे आ. भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते पल्स पोलिओ मोहीम 2021 चा शुभारंभ लाभार्थी बालकांना डोस पाजून करण्यात आला. याप्रसंगी आ. भरतशेठ गोगावले, महाड तालुका आरोग्याधिकारी डॉ इजाज […]

बापदेव महाराजांवरील निस्सीम भक्तिने अष्टमीकर एकवटले,हे मंदिर अध्यात्मिक विचारांचे केंद्र होईल : खा.सुनिल तटकरे

451 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) अष्टमी गावात अनेक वर्षे येत आहे.निवडणुक प्रचार का अन्य कार्यक्रमांचे निमित्ताने येत असताना एवढा जनसमुदाय कधी जमलेला पाहिला नव्हता. मात्र आज आपल्या ग्रामदैवताच्या मंदिराचे जीर्णोद्धार होत असल्याचा आनंद सर्व ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर […]

रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा, विकास गोगावले यांच्या हस्ते झाले भूमिपूजन

631 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा खरवलीच्या नवीन इमारत कामाचा तसेच खरवली ग्रामपंचायतीमधील अंतर्गत रस्त्याचा भूमिपूजन सोहळा शनिवार 30 जानेवारी 2021राेजी दक्षिण रायगड युवासेना अधिकारी विकास गोगावले यांच्या हस्ते संपन्न झाल्याने […]

राठी स्कूलकडून पालकांना दिलासा, 25 टक्के फी माफ, खा.तटकरेंची मध्यस्थी कामी ! पालकांच्या एकजुटीचा ‘विजय’

1,246 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) जिल्ह्यातील बहुचर्चित राठी ट्रस्टने अखेर पालकांना दिलासा दिला. खा.सुनिल तटकरे यांच्या निवासस्थानी राठी ट्रस्टी व पालक यांच्यात शनिवारी महत्वाची बैठक झाली. खा.सुनिल तटकरे मध्यस्थी असलेल्या बैठकीत 25 टक्के फी माफ करण्याचा […]

रोहा लायन्स क्लबच्या वतीने उपजिल्हा रूग्णालयास वैद्यकीय उपकरणे

380 Viewsरोहा (महेंद्र मोरे) रोहा लायन्स क्लबच्या वतीने उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांच्या सेवेसाठी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या विविध चाचण्या जलद व योग्य पद्धतीने होण्यासाठी बायोकेमिस्ट्री पॅथाॅलाॅजी एनालायझर देण्यात आले. यासोबतच […]

माणगाव : टेम्पो-एसटीची धडक; 1 ठार, 21 जखमी , मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील घटना, जखमींमध्ये महाड तालुक्यातील प्रवाशांचा समावेश

453 Viewsमाणगाव (प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावर माणगावपासून 10 किमी अंतरावरील नगरोली फाटा येथे एसटी आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, दोन्ही वाहनांमधील 21 जण जखमी झाले. […]

कामगार कल्याणासाठी अर्ज प्रक्रीया सुरू

327 Viewsमहाड (प्रतिनिधी) महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ महाड कार्यालयातर्फे कामगार व त्यांच्या पाल्यांसाठी कामगार कल्याण केंद्राच्या माध्यमातून एम.एस. सी.आय.टी., पाठ्यपुस्तक, शिष्यवृत्ती, गंभीर आजार या योजना राबवल्या जातात. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कामगार […]

पेणच्या वासंती स्टील दुकानातून जेएसडब्लू कंपनीचे बनावट स्टील पत्रे ताब्यात, मालक कपिल जैन विरोधात पेण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, कपिल जैन फरार

437 Viewsपेण (प्रतिनिधी) पेण तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्लू कंपनीचे बनावट ट्रेड मार्क टाकून स्टीलचे बनावट पत्रे विक्री करत असल्या प्रकरणी पेण – अंतोरे रोड वरील वासंती स्टीलचे मालक कपिल जैन यांच्या विरोधात पेण पोलीस ठाण्यात […]

जिल्हा आरोग्य विभाग, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग अंतर्गत चित्ररथातून आरोग्य विषयक जनजागृती

508 Viewsमहाड (वार्ताहर) जिल्हा आरोग्य विभाग, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग अंतर्गत चित्ररथातून आरोग्य विषयक जनजागृतीला सुरुवात झाली आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आरोग्य विभाग, रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या माध्यमातून पालकमंत्री-आदिती तटकरे, निधी चौधरी- जिल्हाधिकारी, […]