जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचा निर्वाळा, लॉकडाऊनच्या अफवांचे खंडण

157 Viewsअलिबाग (विशेष प्रतिनिधी) लॉकडाऊन सर्वस्वी नागरिकांवर अवलंबून आहे, नागरिकांनी नियमांचे पालन केल्यास लॉकडाऊन करण्याची गरज येणार नाही. मात्र नियम मोडून नागरिकांनी जर मोठ मोठया कार्यक्रमांचे आयोजन करुन किंवा सहभागी होऊन कोरोनाला निमंत्रण दिले तर […]

महाड एमआयडीसीमधील बंद कंपनीच्या कॉलनीमध्ये सापडला मानवी सांगाडा, पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सांगाडा सापडल्याने एकच खळबळ

861 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड एमआयडीसी मधील इंटरनॅशनल होम टेक प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची त्रिंबक) या कंपनीच्या कामगार वसाहतीमध्ये मानवी सांगाडा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार महाड […]

महाड एमआयडीसी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी , जबरी चोरी मधील मुद्देमाल महिलेला सुपूर्त

424 Viewsमहाड (दीपक साळुंखे) जबरी चोरी मध्ये चोरीला गेलेले सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त किमतीचे दागिने जेष्ठ नागरीक महिलेला उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश तांबे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले आहेत. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की महाड […]

नागोठणे चिकणी येथील भंगार दुकानावर स्थानिक गुन्हे शाखेने टाकला छापा, गांजा सह आरोपी अटक

730 Viewsनागोठणे (याकूब सय्यद) दि.15.2.2021 रोजी स्थानिक गुन्हा शाखे कडील नेमणुकीतील पोह/881 प्रशांत दबडे यांना नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे चिकणी या गावात इसम नामे मोहन हुंनू राठोड हा बेकायदेशीरपणे गांजा विक्री करीत असल्याची बातमी मिळाली […]

पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींनी‌ आणखी जोमाने काम करुन राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत ; पालकमंत्री आदिती तटकरे

131 Viewsअलिबाग (प्रतिनिधी) रायगड जिल्हा परिषदेतर्फे “आर.आर.( आबा) पाटील तालुका व जिल्हा सुंदर गाव पुरस्कार” वितरणाचा दिमाखदार सोहळा आज (दि.16 फेब्रु.रोजी) जिल्हा परिषदेच्या स्व. प्रभाकर पाटील सभागृहात संपन्न झाला. यावेळी सन-2018-19 व 2019-20 या वर्षातील […]

धाटाव विभागात अवैध दारू विक्री सुरूच, सर्वच साटेलोटे, कारवाई करणार कोण ? सार्वजनिक ठिकाणी बाटल्या, काचांचा ‘खच’

267 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) रोहा शहर मुख्यतः ग्रामीणात गावठी हातभट्टी यांसह अनेक अवैध धद्यांनी डोके वर काढले. सबंधीत विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याने हातभट्टी उत्पादन, विक्रीला भलतेच जोर आले. नुकत्याच पार पडलेल्या निवडणूक रणधुमाळीत गावठी हातभट्टी, […]

स्वच्छ सुंदर गाव स्पर्धेत मेढा ग्रामपंचायत तालुक्यात प्रथम, 10 लाख पुरस्काराची मानकरी

366 Viewsमेढा (सुयोग जाधव) रायगड जिल्ह्याचे लोकप्रिय खा.सुनील तटकरे तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे व युवकांचे प्रेरणास्थान आमदार अनिकेत तटकरे यांच्या आशिर्वादाने तसेच मार्गदर्शनाखाली मेढा ग्रामपंचायतीचा कारभार उत्तमरित्या चालत असून आज रायगड जिल्हा परिषद, […]

जय भवानी तरूण मंडळ गावठण यांचे वतीने क्रिकेटचे भव्य सामने संपन्न. पत्रकार रविना मालुसरे, अधिपरिचारिका अस्मिता कदम कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित

109 Viewsपिंगळसई (वार्ताहर) रोहा तालुक्यातील नावाजलेल्या जय भवानी तरूण मंडळ गावठण आयोजित व शिवछत्रपती क्रिकेट असोसिएशन संचलित भव्य क्रिकेट स्पर्धा दिनांक 14 फेब्रुवारी रोजी पार पडल्या. क्रिकेट स्पर्धांचे आयोजना बरोबरच जय भवानी तरूण मंडळ गावठण […]

रोहेकरांना अविस्मरणीय असा सोहळा,संवर्धन प्रकल्पाचे २१ फेब्रुवारी ला लोकार्पण, खा. शरदचंद्र पवारांची उपस्थिती

664 Viewsरोहा (महेंद्र मोरे) कुंडलिका नदीवर प्रत्येक रोहेकराचे प्रेम आहे.नदीच्या दोन्ही तिरांची प्रचंड दुरावस्था झाली होती.साबरमती नदीच्या प्रमाणे कुंडलिकेचे संवर्धन व्हावे अशी प्रत्येक रोहेकराची मनोमन इच्छा होती. रोहेकरांच्या स्वप्नातील नदीचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याचा संकल्प […]

तारिक गार्डन इमारत दुर्घटनेमधील मुलांना दत्तक घेण्याच्या उपक्रमाची आज शिवसेनेकडुन वचनपूर्ती ! खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या शुभहस्ते सोमवारी महाडमध्ये होणार कार्यक्रम ! दुर्घटनेतील जखमी युवकाच्या मुलाची शिक्षणाची जबाबदारी आ. गोगावले यांनी स्वीकारली !

196 Viewsमहाड (प्रतिनिधी) मागील वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये महाड शहरातील तारीक इमारत दुर्घटनेतील मृत पावलेल्या व्यक्तींच्या मुलांना डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमार्फत दोन मुलांना प्रत्येकी दहा लक्ष रूपये तसेच त्यांचा उर्वरित आयुष्यातील शिक्षणाचा सर्व खर्च करण्याची घाेषणा […]