पोस्को प्रकरणातील आरोपीचे पोलीस कोठडीतून पलायन, महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यातील घटना

1,727 Viewsमहाड (दीपक साळुंखे) पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीने महाड एमआयडीसी पोलिसांच्या कोठडीतून पलायन केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी (३० मार्च ) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर […]

को.ए.सो. मेढा हायस्कूलचे जेष्ठ कर्मचारी किशोर पाटील यांची सेवानिवृत्ती

505 Viewsरोहा (सुयोग जाधव) मेढा विभागातील को.ए.सो मेढा हायस्कूल, ही माध्यमिक शाळा नावारूपाला आलेली आहे. शाळेला जवळपास 55 वर्षे पूर्ण झालेली आहेत. मागील 5 वर्षात शाळेच्या नविन इमारतीचे उदघाटन होऊन शाळा नियमित चालू झाली आहे. […]

तुडील विभागात विकासकामांची घोडदौड सुरू ठेवणार : आ. भरतशेठ गोगावले

701 Viewsमहाड (वार्ताहर) तुडील विभागात विकासकामांची घोडदौड सुरू ठेवणार असल्याचे प्रतिपादन महाड विधानसभा मतदारसंघाचे आ. भरतशेठ गोगावले यांनी केले आहे. महाड तालुका खाडी पट्टा विभागातील तुडील चार वाडी येथे भैरवनाथ मंदिरासमोर बांधण्यात आलेल्या सभामंडपाचा उद्घाटन […]

बिरवाडी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली, वीज वितरण कंपनीची 22 हजार केव्ही व्होल्टची विद्युत वाहिनी धोकादायक स्थितीत, तात्काळ दुरुस्ती न केल्यास महावितरण विरोधात आंदोलन करू : जयेश पार्टे

1,286 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील एमआयडीसी रस्त्यालगत डोंगरा नजिक 22 हजार केव्ही उच्च दाबाची विद्युत वाहिनी भूमिगत टाकण्यात आली आहे. मात्र या केबलचे प्लास्टिक आवरण निघून सदरची विद्युत वाहिनी धोकादायक स्थितीत […]

आरएफओ दीपाली चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या विनोद शिवकुमार व रेड्डी यांना फाशी द्या, महाड तालुका बेलदार समाजाकडून तहसीलदार व पोलीस अधिकारी यांना निवेदन.

821 Viewsमहाड (वार्ताहर) 25 मार्च रोजी 2021 रोजी आरएफओ हरीमाळ मेळघाट अमरावती या पदावरील दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली. ती आत्महत्या नसून खून आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणारे अधिकारी अत्यंत नीच प्रवृत्तीच्या आहेत. त्यांना जगण्याचा अधिकार […]

आकले ग्रामपंचायत हद्दीत विविध विकासकामांचा उद्घाटन व भूमिपूजन समारंभ संपन्न

598 Viewsमहाड (वार्ताहर) महाड तालुका आकले ग्रामपंचायत मध्ये आ भरत गोगावले”यांच्या नेतृत्वाखाली मंजूर करण्यात आलेल्या, नूतन बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन,आकले भोराव बस स्थानक लोकार्पण,तसेच आकले ग्रामपंचायत हद्दीतील पाच अंतर्गत रस्त्यांचे भूमिपूजन,इत्यादी विविध […]

देवकान्हे विभागातील वणव्याने वनसंपदेची प्रचंड हानी, वन कर्मचाऱ्यांची बेपर्वाई कारणीभूत

537 Viewsरोहा (रविना मालुसरे) उन्हाची काहिली प्रचंड वाढत असताना जंगलातील वृक्षराजी व पशुपक्षी पाण्यासाठी तडफडत आहेत. वनसंपदा संरक्षण व जोपासना करण्यासाठी शासनाने नेमलेल्या वनविभागातील कर्मचारी वर्ग मात्र पंख्याखाली बसून थंड हवा घेत असतानाच ,डोंगरावरच्या वणव्यांनी […]

वीज वितरणाचे जिझिया कर सुरूच, भरमसाठ बिले, दखल कोणी घेईना, एकच संताप

261 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) कोरोना काळात सामान्यांचा रोजगार गेला, व्यवसाय बुडाला. त्यामुळे सामन्यांचे वीज कनेक्शन तोडू नका. बिलासाठी सक्ती करू नका. यासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरूच आहेत. त्यातच शेकडो ग्राहकांना प्रचंड रकमेची वीज बिले येत […]

रोह्यात पोलीस व नगरपरिषद प्रशासनातर्फे कोरोना जनजागृती

281 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) रोहा शहर व ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण संख्येवर पुर्णतः नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश मिळताना दिसत होते. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी व […]

पाचाड सरपंच संयोगीता मधुकर गायकवाड यांच्याववरील अविश्वास ठराव प्रचंड बहूमताने मंजूर, जिल्हाधिकार्यांकडे दाद मागणार : सरपंच संयोगिता गायकवाड

673 Viewsमहाड (दीपाक साळुंखे) पाचाड येथील बहूचर्चीत सरपंचांवरील अविश्वास ठराव अखेर प्रचंड बहूमताने मंजूर होत सरपंच संयोगीता गायकवाड यांना पायउतार व्हावे लागले. पाचाड ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी सदस्य व ग्रामस्थांना विश्वासात न घेता मनमानीपणे चालविलेल्या कारभारा विरोधात […]