महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेब पोर्टल’चे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, राज्याचे उद्योग धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ वेब पोर्टल उपयुक्त ठरेल ; उपमुख्यमंत्री अजित पवार

647 Viewsमुंबई (प्रतिनिधी) उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र हे देशात अग्रेसर राज्य आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक या वेब पोर्टलच्या माध्यमातून राज्यातल्या औद्योगिक क्षेत्राच्या वाढीचा कल लक्षात येईल. राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्याचे उद्योग धोरण ठरवून […]

महाड तालुक्यातील वरंध विभागात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, शेतकरी चिंताग्रस्त , वीटभट्टी , आंबा पिकाचे नुकसान

482 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड तालुक्यातील वरंध विभागातील पिंपळदरी बारसगांव वरंध माझेरी या परिसरामध्ये गुरुवार 29 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने वीटभट्टी आंबा पीक भुईमुग याचे मोठ्या प्रमाणात […]

पुण्यतिथीचे औचित्य साधून आ. गोगावले किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळी नतमस्तक

433 Viewsमहाड (वार्ताहर) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमदार भरत शेठ गोगावले यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन केले. कोरोना महामारीमुळे किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळा व […]

त्या पोलिस कर्मचार्याच्या सवयीमुळे बेवारस महिलेची ओळख पटविण्यात पोलीस यंत्रणेला यश, वाळणकोंडीच्या डोहात पडून मृत्यू झालेल्या महिलेची ओळख पटली. कोरोना महामारीत बिरवाडी ग्रामपंचायतीचे मोलाचे सहकार्य

1,098 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार सचिन नागेश घरत यांना बेवारस व्यक्तींचे फोटो माहिती घेऊन त्यांना मदत करण्याची सवय असल्याचा फायदा पोलिसांना गुन्ह्याच्या तपासामध्ये होत असल्याची बाब समोर आली आहे. महाड […]

रोह्यात बंदुकीने गोळी झाडून एकाचा खून, आरोपी गजाआड.

308 Viewsरोहा (रविना मालुसरे) रोहा तालुक्यांतील डोंगरावरील मौजे इंदरदेव पोस्ट धामणसई येथील एका इसमाचा बंदुकीची गोळी झाडून खून करण्यात आला. याबाबत फिर्यादी बाळी गणपत हंबीर, वय वर्ष ४०, रा. इंदरदेव तालुका रोहा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून […]

नागलवाडी येथील पाच मजली इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू , शवविच्छेदनाकरिता बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल, पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा सुरू

1,063 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड तालुक्यातील नडगाव तर्फे बिरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील नागलवाडी येथे पाच मजली इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की महाड एमआयडीसी मधील नागलवाडी फाटा येथे पार्किंग […]

बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी नागरिकांची मोठी गर्दी, बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात लस साठा उपलब्ध : डॉक्टर इजाज बिरादार .

574 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड तालुक्यातील बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड 19 प्रतिबंध लसीकरणास सुरूवात झाली असून बिरवाडी आरोग्य केंद्रात 300 लस साठा उपलब्ध झाल्याची माहिती डॉ इजाज बिरादार यांनी दिली आहे. बिरवाडी प्राथमिक आरोग्य […]

महाड तालुक्यामध्ये अनधिकृत देशी दारू विक्रीवर पोलिसांचा छापा.७ लाखाच्या मुद्दे मालासह दोन आरोपींना अटक

601 Viewsमहाड (वार्ताहर) कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर टाळेबंदी सुरु असताना मद्य विक्रीला बंदी असताना घर आणि गाडीमध्ये देशी आणि विदेशी दारुचा साठा करून विक्री करणाऱ्या दोन भावांवर महाड शहर पोलिसांनी छापा टाकुन कारवाई केली आहे. महाड शहरातील […]

बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविंड 19 लस साठा संपला, 1600 नागरिकांना कोविड लसीकरण, लस उपलब्ध होताच पुन्हा लसीकरण सुरू होईल : डॉक्टर इजाज बिरादार

262 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड तालुक्यातील बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविंड 19 लस साठा संपला असून लस उपलब्ध होताच पुन्हा लसीकरणास सुरूवात होईल अशी माहिती महाड तालुका वैद्यकीय अधिकारी तथा बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर […]

धोंडखार येथील प्रमोद म्हात्रे यांचा प्रामाणिकपणा, सापडलेले पैशांचे पाकीट केले पोलिसांच्या स्वाधीन ! रोहा पोलीसांतर्फे सत्कार

536 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) माणगांव तालुक्यातील वावेदिवाळी येथील प्रणय कदम यांचे हरवलेले पैशांचे पाकीट रोहा तालुक्यातील धोंडखार येथील प्रमोद म्हात्रे यांना सापडले. मात्र त्यांनी कोणताही मोह न बाळगता ते पाकीट प्रामाणिकपणे रोहा पोलीस ठाण्यात आणून […]