वाढदिवस साजरा न करता कोरोना रूग्णांना मदत करा : आ. भरतशेठ गोगावले

1,012 Viewsमहाड (दीपक साळुंखे) कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन वाढदिवस साजरा न करता करुणा रुग्णांना थेट मदत करावी असे आवाहन महाड विधानसभा मतदारसंघाचे आ. भरतशेठ गोगावले यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. वाढदिवसानिमित्त प्रत्यक्षात शुभेच्छा स्वीकारणार […]

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत तसेच शेतकरी योजनेंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे जून 2021 करिता सवलतीच्या दराने अनुदानाचा लाभ

235 Viewsअलिबाग (प्रतिनिधी) राज्यातील करोना विषाणू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत तसेच शेतकरी योजनेंतर्गत समाविष्ट झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना माहे मे 2020 ते ऑगस्ट 2020 महिन्यांच्या कालावधीकरिता सवलतीच्या दराने (गहू 8/- रुपये प्रति किलो व […]

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त अभिवादन

241 Viewsअलिबाग (प्रतिनिधी) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी(रोहयो) रविंद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, […]

सामाजिक कर्तव्य भावनेने हिंदाल्को कंपनीने जिल्हा प्रशासनास दिले 20 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर्स

235 Viewsअलिबाग (प्रतिनिधी) कोविड-19 या आपत्कालीन काळात कोविड रुग्णांसाठी उपयोगी पडावेत यासाठी आदित्य बिर्ला ग्रुपच्या तळोजा येथील हिंदाल्को कंपनीने जिल्हा प्रशासनाला 20 माक सीजन सिलेंडर्स देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी आज (दि.28 मे) रोजी […]

महाड एमआयडीसीमध्ये नदीपात्रात अनधिकृत बांधकाम करताना मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल, वनविभागाने केला घटनास्थळाचा पंचनामा, वनविभागाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष !

1,156 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड एमआयडीसी मधील जिते ग्रामपंचायत हद्दीतील नदीपात्रामध्ये डुप्लॉन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याकडून नदीपात्रामध्ये अनधिकृत बांधकाम करताना जेसीबीच्या साहाय्याने झाडांची कत्तल करण्यात आल्याची घटना समोर आली असून या घटनेनंतर महाड वनविभागाचे अधिकारी […]

महिलेला मारहाणप्रकरणी सासूसह अन्य दोन जणांवर गुन्हा दाखल, बिरवाडी दुधाने आवड येथील घटना

1,140 Viewsबिरवाडी (वार्ताहर) महिलेला मारहाण केल्याप्रकरणी सासूसह अन्य दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना बिरवाडी दूधाने आवड परिसरामध्ये घडली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत 23 मे 2021 रोजी […]

कळसगिरीच्या हिरवाई साठी रोहेकर एकवटले

288 Viewsरोहा (प्रतिनिधी) रोहे शहराच्या वैभवात भर टाकणार्या कळसगिरी ची हिरवीगार वनराई दिवसेंदिवस विरळ होत चालली असल्याचे लक्षात येताच रोहेकर नागरिकांनी पुढाकार घेऊन कळसगिरीची हिरवाई पुर्ववत करण्यासाठी रोहे करांना एकत्र येण्याचे आवाहन केले.बीज रोपण संकल्पना […]

महाड एमआयडीसीमधील जिते नदीपात्रामध्ये मासे मृत्युमुखी ! प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाण्याचे नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविले

477 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड एमआयडीसी मधील जिते नदीपात्रामध्ये मासे मृत्युमुखी पडल्याची घटना मंगळवार 25 मे2021 रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की जिते ग्रामपंचायत हद्दीतील नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात […]

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तात्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने आवश्यक यंत्रसामुग्री खरेदीकरिता 2 कोटी 98 लाख 53 हजार रुपयांचा निधी मंजूर

464 Viewsअलिबाग (प्रतिनिधी) पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 500 रुग्णखाटांचे रुग्णालय सुरु करण्यास शासनाकडून मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. […]

तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे नुकसानभरपाई देणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

261 Viewsमुंबई (प्रतिनिधी) गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 21 मे […]