रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे नगरपालिका कर्मचाऱ्यांचे कोव्हिडयोद्धा म्हणून सन्मान

49 Viewsरोहा (वार्ताहर)रोहे तालुक्यातील सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे प्रेसिडेंट मयूर दिवेकर यांच्या विशेष पुढाकारातून रोहे अष्टमी नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना कोव्हिडयोद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. कोव्हिडच्या अत्यंत कठीण व आव्हानात्मक काळात […]

डंपींग ग्राउंड दुरावस्था, ग्रामस्थांची तक्रार, नगराध्यक्षांनी घेतली दखल

139 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) रोहा अष्टमी नगरपरिषदेचे डंपींग ग्राउंड हे पिंगळसई, धामणसई, मालसई या ग्रामपंचायतींच्या सीमेवर आहे.सद्यस्थितीत डंपींग ग्राउंडची अंतर्गत व बाह्य भागात पुर्णतः दुरावस्था झाली आहे.यासोबतच या ठिकाणी नगरपरिषद वगळता लगतच्या ग्रामपंचायतींचा सर्वप्रकारचा कचरा […]

रोहा नगरपरिषदे तर्फे डॉ.चिंतामणराव देशमुख कॉलेज ते डंपींग ग्राउंड रस्ता दुरुस्ती, त्रस्त नागरिकांचे मधून समाधान

138 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) रोहा अष्टमी नगरपरिषदे मधील रेल्वे स्टेशन नवीन वसाहती कडे जाणाऱ्या डॉ. चिंतामणराव देशमुख कॉलेज पासून सुरु होणाऱ्या रस्त्याची पुर्णतः दुरावस्था झाली होती.यामुळे येथून येजा करणाऱ्या सर्वप्रकारच्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत […]

निलिकॉन कंपनीत आगीची दुर्घटना, दोन कामगार भाजले

55 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहती मधील निलिकॉन फूड्स ॲंड डाईज या कंपनी मध्ये शुक्रवार २५ जुन रोजी युनिट १ मधील १३ नंबर प्लांट मध्ये आग लागण्याची दुर्घटना घडली आहे.एएनएफ या फिल्टर […]

अनोळखी पुरुषाचा मृतदेह नांगलवाडी गावच्या हद्दीतील सावित्री नदी पात्रात आढळला, महाड एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू

114 Viewsमहाड (दीपक साळुंखे) महाड तालुक्यातील नंागलवाडी गावच्या हद्दीतील सावित्री नदीपात्रात सावित्री जॅकवेलच्या धरणाच्या पहिल्या गाळ्यांमध्ये 35 ते 40 वर्ष वयोगटातील अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह शुक्रवार 25 जून राेजी सकाळी 8 वाजणेचे पूर्वी आढळून आला […]

रोहा तालुक्यातील प्रशासनातील सर्वच विभागांचे कार्य कौतुकास्पद:- ना. अदिती तटकरे  पंचायत समिती कार्यालयात रक्तदान शिबीर संपन्न 

159 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) राज्यात कोरोना महामारी मुळे आज सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांनी सामाजिक संस्था यांसह प्रशासनातील विविध विभागांनी जास्तीतजास्त रक्तदान शिबिरे आयोजित करत राज्याला जाणवणारा हा रक्ताचा तुटवडा […]

रोहा प्रेसक्लब ची सामाजिक बांधीलकी केले वृक्षारोपण , वृक्ष संपदा जोपासण्याची गरज राजेंद्र जाधव यांचे प्रतिपादन

36 Viewsकोलाड (श्याम लोखंडे) वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे |पक्षीही सुस्वरे आळवीती ॥ साधू संत महात्मे लिखित आहे की झाडांवर प्रेम करा त्यांचे प्रेम घ्या वृक्ष आणि वेली निसर्गाचे सर्वोत्तम वरदान.निसर्ग आणि मानव यांच्यातील स्नेहसंबंध फार […]

रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे 2 शाळा व नगरपरिषद शिक्षण विभागाला सि.पी.यु. संच भेट, तालुक्यात एकूण 8 सि. पी. यु. संचाचे वाटप

34 Viewsरोहा (वार्ताहर) रोह्यातील सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे क्लब प्रेसिडेंट रो. मयुर दिवेकर यांच्या विशेष पुढाकारातून तसेच रोटरी क्लब पुणे डेक्कन जिमखाना व रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या डी. जी. […]

सुराज्य व स्पंदन संस्थाच्या प्रयत्नाने अनाथ बालिकेला मिळणार ५ लाख अर्थसहाय्य.

37 Viewsरोहा (वार्ताहर) कोरोनामुळे सर्व सामान्य जनतेला खुप संकटाचा सामना करावा लागत आहे. यामध्येच अनेक बालकांचे आई वडील कोरोना या रोगाने हिरावून घेतले. या अनाथ बालकांना आश्रय मिळावे तसेच त्यांचे शिक्षण पुर्ण होऊन त्यांना समाजात […]

सरकार उलथवून टाकण्याची ताकद ओबीसी मध्ये : सुरेश मगर, रोहा तहसील कार्यालयात शांततापूर्ण आंदोलन

185 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) महाराष्ट्र बारा बलुतेदार मिळून लोकसंख्येच्या ६० टक्यांपेक्षाही जास्त ओबीसी समाज आहे. आज या सरकारने या समाजाच्या शैक्षणिक, राजकीय, नोकरी या सर्वच आरक्षणाला धक्का लावण्याचे तंत्र अवलंबले आहे. त्याविरुद्ध ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून […]