‘सुदर्शन’चा रोजगार निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, लांडर गावातील युवकांसाठी उभारला फुटवेअर निर्मिती प्रकल्प; विशेष प्रशिक्षणही देणार

248 Viewsरोहा (प्रतिनिधी) उद्योग विस्ताराबरोबरच सामाजिक कार्यातही अग्रेसर असलेली सुदर्शन केमिकल इंडस्ट्रिज लिमिटेड ही कंपनी आजूबाजूच्या ग्रामीण भागाच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी कायम प्रयत्नशील राहिलेली आहे. कंपनीच्या सामाजिक बांधिलकी विभागामार्फत पर्यावरण, महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण, उपजीविका साधन […]

प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिक जगताप यांचे निधन महाडसह रायगडकरांना मोठा धक्का

278 Viewsरोहा (उद्धव आव्हाड) महाडकरांसह रायगडकरांसाठी आजची सकाळ अत्यंत वाईट बातमी घेऊन आली. महाडचे माजी आमदार, तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माणिक जगताप (आबा) यांचे आज मुंबई येथे निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. माणिक […]

वरसेमधील सर्वच बांधकामांची चौकशी करा : ना.आदिती तटकरेंचे निर्देश

491 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) रोहा शहरालगतच असल्याने दिवसेंदिवस नागरिकीकरण झपाट्याने वाढत असल्यामुळे वरसे, भुवनेश्वर या भागाला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या डोके वर काढते.या भागात छोट्या मोठ्या अनेक गृहनिर्माण प्रकल्पांची […]

रायगड जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या निरिक्षकपदी संजय वढावकर यांची निवड, अनेक मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव

232 Viewsरोहा(वार्ताहर) कामगार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे व कामगारांच्या न्याय हक्कासाठी यशस्वीपणे लढा देणारे कामगार नेते जनरल मजदूर सभा ठाणे व हिंद मजदूर सभा महाराष्ट्र या संघटनेचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर यांची रायगड राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या निरिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष […]

रोह्यात सतत चार दिवस मुसळधार पाऊस, धाटाव स्टॉप नाल्यावरील अवैध गाळा पावसात पडला, शेजारील राकेश म्हसकर यांचे फार मोठे आर्थिक नुकसान

522 Viewsरोहा (रविंद्र कान्हेकर) रोहा तालुक्यातील धाटाव स्टॉपवर स्थानिक नागरीकांनी अवैध्य गाळे बांधले आहेत. पोटापाण्याची खळगी भरण्यासाठी नागरीकांची धडपड सुरु आहे त्यासाठी एमआयडीसीच्या सांडपाणी जाणा-या मोठ्या नाल्यावर अवैद्यरीत्या आरसीसी पोल उभे करुन गाळा बांधण्यात आला […]

मयत पोलीस कर्मचारी याच्या मुलास अनुकंपा तत्वावर पोलीस अधिक्षक दुधे यांनी त्वरीत भरती केले, कुटुंबाला न्याय दिल्याने सर्वत्र पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांचे कौतुक

372 Viewsरोहा (रविंद्र कान्हेकर) रोहा पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असलेल्या रायगड पोलीस दलातील चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र नथु भोईर यांचे 25 मार्च 2021 रोजी कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला होता. पोलीस दलात कर्तव्य बजावणा-या भोईर […]

अष्टमी नाक्यावर रस्त्यावर पाणी, कुंदलिका नदी दुथडी भरुन वाहू लागली, धोक्याची पातळी ओलांडली असल्याने पुराचा धोका

362 Viewsरोहा (प्रतिनिधी) रोहा तालुक्यात 202 मिमी पावसाची नोंद झाली असून कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून 23.30 इतकी आहे. रोहा तालुक्यातील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या धनगरवाड्यात पावसाचे पाणी घुसले. पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांचे फार मोठे नुकसान […]

अखेर खड्ड्याने घेतला जीव, अपघातात संदीप जंगम यांचा मृत्यू , रोहा नगरपरिषदेच्या कारभाराची ‘ चिरफाड’ सोशल मिडीयावर नागरीकांचा संताप

1,082 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) वरसे, मुख्यतः रोहा शहरातील खड्डे अत्यंत धोकादायक झालेत. नागरिक जीव मुठीत घेऊन रहदारी करीत आहेत. त्यातच भुयारी गटार वाहिनी, भुयारी वीज वाहिनीसाठी सातत्याने खोदलेले खड्डे, भुयारी गटाराचे चेंबर जीवघेणे झालेत, याकडे […]

रायगड जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित, शिक्षक खावटी वाटप कामात व्यस्त, अँड्रॉइड फोन नसल्याने विद्यार्थ्यांची निराशा, वाडीवस्तीवर नेटवर्कही नाही

399 Viewsरायगड (प्रतिनिधी) रायगड जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाच्या शासकीय 14 व अनुदानित 10 आश्रम शाळा आहेत. किरोनाचा प्रादुर्भाव हा जरी रायगड जिल्ह्यात असला तरी आदिवासी पाडयावरील एकही विद्यार्थी किंवा त्यांचे पालक कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून […]

पहूर विभागात मातीचे अवैध उत्खनन, जंगल बोडके, प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, एमआयडीसीच्या जागेत माती उत्खनन केल्याची चर्चा !

495 Viewsरोहा ( राजेंद्र जाधव ) कोलाड शहर, ग्रामीणात विविध अवैध धंद्यांना पुन्हा नव्याने ऊत आले. दुसरीकडे पहूर विभागात अवैध माती, दगड उत्खनन काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात झाले. मुख्यतः दगड उत्खननाने पहूर, जामगाव, भाले परिसराला […]