रोहा वीज वितरण कार्यालयाच्या कारभारावर आ. अनिकेत तटकरे नाराज, गणेशोत्सवापर्यंत जनतेच्या समस्या सोडविल्या नाहीत तर कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल दिला इशारा !

581 Viewsरोहा (रविना मालुसरे) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कार्यालय रोह्याच्या कारभारावर आ. अनिकेत तटकरे यांनी कडक शब्दात ताशेरे मारले. गणेशोत्सवापर्यंत जनतेच्या समस्या सोडविल्या नाहीत तर कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल,अशा शब्दात त्यांनी इशारा दिला. […]

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची ऑनलाईन बैठक संपन्न, नागरिकांच्या विविध प्रश्नांवर घडली साधक-बाधक चर्चा

668 Viewsरोहा (उद्धव आव्हाड) जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक काल (दि.30 ऑगस्ट 2021) रोजी “वेब एक्स” या दूरदृष्य प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. या बैठकीस समितीचे शासकीय सदस्य या नात्याने जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, सहाय्यक […]

रोह्यात कंझूमर राइट्स ऑर्गनायझेशन (महाराष्ट्र) तर्फे स्त्रीरोग तपासणी व आरोग्य मार्गदर्शन शिबिर

388 Viewsधावीर रोड (अंजूम शेटे) रोह्यात कंझूमर राइट्स ऑर्गनायझेशन (महाराष्ट्र) तर्फे रविवार दि. 5 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वा. शिफा क्लीनिक खालचा मोहल्ला येथे स्त्रीरोग तपासणी व आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात […]

खारी (रोहा) येथे रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबीर

452 Viewsधावीर रोड (अंजूम शेटे) स्वर्गीय चंद्रकांत गोविंद आपणकर गुरुजी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त सतेज आपणकर मित्र मंडळाच्या वतीने व जेनेरिक मेडीसीन प्रा.लि. यांच्या सौजन्याने खारी (रोहा) येथे रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन […]

शिवशंभु प्रतिष्ठान जपली ऐतिहासिक परंपरा, शिवशंभु प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवकालीन तोफेचे, मेढा गावामध्ये लोकार्पण.

507 Viewsमेढा (सुयोग जाधव) रोहा तालुक्यातील लोकप्रिय झालेल्या नोंदणीकृत सामाजिक संस्था “शिवशंभु प्रतिष्ठान” ही संस्था गेली सात ते आठ वर्ष समाजकार्यात कार्यरत आहे. गड किल्ले संरक्षण, दिवाळी पहाट, वृक्षारोपण आताच कोकणावर आलेल्या नैसर्गिक संकटांमध्येही पूरग्रस्तांना […]

मोफत कायदे सल्ला केंद्र (मनसेचं न्यायगड ) शनिवारपासून सेवेत, उत्स्फूर्त प्रतिसाद

245 Viewsरोहा (प्रतिनिधी) पुणे मनसे तर्फे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी व त्यांना योग्य ते कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी न्यायगड (मोफत कायदे सल्ला केंद्र) ची स्थापना करण्यात आली. या मनसे न्यायगडाची शनिवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. शनिवारी पहिल्याच […]

अलिबागमध्ये जुगाड्या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण

931 Viewsमुरुड (अमूलकुमार जैन) सांस्कृतिक, कलाक्षेत्राची आवड असणारे अलिबाग तालुक्यातील संदेश गजानन पालकर त्यांच्या चाहत्यांसाठी चित्रपटाच्या माध्यमातून नवीन अफलातून भेट घेऊन येत आहेत. जुगाड्या असे या चित्रपटाचे नाव असून संमेघ प्रोडक्शन प्रस्तूत, संदेश गजानन पालकर […]

माथेरानची कु. हर्षा विनोद शिंदे ठरली मिस हेरिटीज इंडियाची मानकरी

510 Viewsमुरुड (अमूलकुमार जैन) भारताचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मृणाल गायकवाड यांच्या एंटरटेंनमेंट आयोजित कार्यक्रमात मिस हेरिटीज इंडिया स्पर्धा पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेल मध्ये पार पङली या स्पर्धेत माथेरान येथील तसेच सध्या महाबळेश्वर येथे वास्तव्य असलेले […]

हवामान खात्याचा रायगडला अतिवृष्टीबाबत “ऑरेंज” इशारा, पुढील तीन दिवस संपूर्ण सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांचे प्रशासनाला निर्देश तर जनतेला आवाहन

319 Viewsअलिबाग (प्रतिनिधी) हवामान खात्याने पुढील तीन दिवस रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा “ऑरेंज” इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हा प्रशासनाने गाफील न राहता पुढील तीन दिवस कमालीची सतर्कता बाळगावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर […]

चोवीस तास उलटूनही एमआयडीसीकडून कंपन्यांचा पाणीपुरवठा बंद, कंपन्यांच्या सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्यात पाईपलाईन लिकेज, कारखाने बंद असल्याने लाखोंचे नुकसान

807 Viewsरोहा (रवींद्र कान्हेकर) शुक्रवारी रात्री बारा वाजल्यापासून एमआयडीसीमध्ये पाणीपुरवठा होणाऱ्या मुख्य जलवाहिनी ही नेमकी कंपन्यांचे सांडपाणी वाहत जाणाऱ्या गटाराच्या ठिकाणी फुटल्याने येथील कंपन्यांना होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. हा पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी […]