मुरुडच्या सुभाषचंद्र बोस नगरमधील वादग्रस्त साकव नगरपरिषदेने न तोडल्यास भाजप नागरिकांना घेऊन तोडेल ; महेश मोहितेंचा इशारा

91 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) मुरुड नगरपरिषद हद्दीतील सुभाषचंद्र बोस नगर(शेगवाडा) मधील अपार्टमेंट हाॅटेल समोरील सन 2014-15 मध्ये 6 लाख 65 हजार निधी खर्चून स्लॅब ऐवजी पाईप टाकून बांधलेल्या वादग्रस्त साकवामुळे नागरिकांना पावसाळी हंगामात त्रास सहन […]

रोहा : विरजोली ग्रामपंचायतीवर निर्विवाद ‘शिवसेना’  अखेर अविश्वास ठराव मंजूर

433 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) रोहा तालुक्यात शिवसेनेचा दबदबा दिवसेंदिवस वाढत आहे. मागील पंचायत राज निवडणुकांत शिवसेनेने अनेक ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. निवडणुकांत पूर्वीच्या प्रस्थावीत शेकापला मोठा दणका बसला. राष्ट्रवादीनेही बलाढ्य रोठ बुद्रुक गमावल्याची घटना घडली. काही […]

सावधान, शहरात विकली जातेय अपायकारक ‘बिर्याणी’, कारवाई करणार कोण ? सामान्यांचा सवाल

658 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) आजकाल अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ स्वच्छ व ताजे मिळतेच असे नाही. उलट निकृष्ट दर्जाची मिठाई, फळे मुख्यतः चायनीज, बिर्याणी सामान्य ग्राहकांच्या माथी मारण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली. शहरातील प्रसिद्ध स्वीट मार्ट यांच्या […]

भरधाव ट्रेलरची दुचाकीस्वाराला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार, चालक फरार

289 Viewsकोलाड (श्याम लोखंडे) मुबंई गोवा महामार्गाला जोडला गेलेला कोलाड सुतारवाडी महामार्गावर 27 सप्टेंबर रोजी अत्यन्त धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली असून भरधाव ट्रेलरने एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने यात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना […]

जनतेच्या समस्यांवर मोदी सरकारने ठोस कार्यवाही केली नाही तर भविष्यात काँग्रेसतर्फे मोठे जनआंदोलन उभारणार ; ऍड.प्रवीण ठाकूर

81 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी तसेच बेरोजगारी, वाढते इंधन दर, महागाई याबाबत मोदी सरकारने ठोस कार्यवाही केली नाही तर भविष्यात काँग्रेसतर्फे मोठे जनआंदोलन करण्यात येईल […]

जय भवानी मित्र मंडळ गावठण येथे साखरचौथ गणेशोत्सवानिमित्त मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न

72 Viewsरोहा (रविना मालुसरे) रोहा तालुक्यातील उपक्रमशील मंडळ म्हणून ख्याती असलेल्या जय भवानी मित्रमंडळ गावठण यांचेवतीने साखरचौथ गणेशउत्सवा निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाडच्या महापुरामध्ये अनेकांचे प्राण वाचवणारे, तारणहार ठरलेले संभे गावचे सुपुत्र […]

रोहा-दिवा मेमु सुरु करण्यासह एक्सप्रेस गाड्याना थांबा द्या, रोहा रेल्वे प्रवासी संघर्ष समितीचे मंत्रालय, मध्य रेल्वे जनरल मॅनेजर यांना निवेदन

596 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) रोहे रेल्वे स्थानकावरून सुटणारी रोहा दिवा मेमु सेवा तात्काळ सुरु करावी. यासह रोहा स्थानकावर कोरोना आधी थांबणाऱ्या सर्व मेल,एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पुर्ववत करावेत या मागण्यांचे निवेदन रोहा रेल्वे संघर्ष समितीने मंत्रालयातील […]

धाटाव एमआयडीसीत दोन नव्या कंपन्यांचे लवकरच ‘प्रस्थान’, ठेकेदारांनो जरा सबुरीने ! ७०च्या दशकानंतर प्रथमच गोड बातमी

2,286 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) धाटाव एमआयडीसी ७०च्या दशकानंतर जेवढी वाढायला हवी होती. तेवढी वाढली नाही. एमआयडीसी वाढीच्या दृष्टीने राजकीय प्रभावी नेतृत्वाने फारसे प्रयत्न केले नाहीत. उलट कंपन्या न वाढीला राजकारण्यांचे अपयश आणि महत्त्वाकांक्षा कारणीभूत आहे. […]

कृषी कायद्यांविरोधात भारत बंद रोहा तालुक्यात सर्वहारा जनआंदोलन संघटनेने केली निदर्शने

101 Viewsचिल्हे (श्याम लोखंडे) देशातील केंद्र सरकार व मोदी सरकारचे शेतीविरोधी कायदे व चार कामगार श्रम संहीता या विरोधात आज सोमवारी 27 सप्टेंबर रोजी पुकारलेल्या भारत बंद व दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठींबा म्हणून सर्वहारा […]

दमखाडी ग्रामस्थांना गणेशोत्सवा निमित्त पालकमंत्र्यांची भावनिक भेट, सामाजिक सभागृहासाठी १० लाखांच्या निधीचे पत्र

220 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) रायगडच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे यांनी साखर चतुर्थी निमित्ताने साजरा झालेल्या गणेशोत्सवा निमित्ताने दमखाडी येथे स्थानापन्न झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले.आपल्या गावातील पुरातन गणपती मंदिराचा जीर्णोद्धार होत त्यासमोर सामाजिक सभागृह व्हावे अशी […]