रोहा शहरात जुगाराचे नवे पर्व सुरू, जुना खेळाडू पुन्हा सक्रीय ? सर्वत्र एकच चर्चा

693 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मटका, जुगार क्लब धंद्याने डोके पुन्हा वर काढल्याचे समोर आले आहे. मुख्यतः माणगाव रोहा तालुक्यात मटका जुगार क्लब जोशात सुरू आहे. रोहा शहरात मागील चारपाच महिन्यांपासून जुगाराच्या […]

अपहरण केलेल्या मुलाची अखेर हत्या, हृदय पिळवटून टाकणारी घटना, आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश

2,847 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) अपहरण केलेल्या गोंडस लहानग्याची अखेर हत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी समोर आली. रुद्र अरुण यादव वय ३ वर्ष याची हत्या करून रोहा तालुक्यातील चणेरा रस्त्यालगत आरे गावच्या हद्दीत टाकण्याचा घृणास्पद व […]

रा.प.कर्मचा-यांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी संप, मागण्या मान्य होईपर्यंत संप पुकारणार

265 Viewsरोहा (रविंद्र कान्हेकर) रायगड परीवहन मंडळाचे कर्मचारी संपावर गेल्याने रोहा आगारातील सर्व संघटनांनी एकत्र येत कृती समितीच्या माध्यमातून एकत्र संप पुकारला आहे. रोहा आगाराच्या गेटवर बसून आमच्या मागण्या मान्य करा असे निदर्शने देत संप […]

रोहेकरांची मागणी, समितीचा संघर्ष, खासदारांचा पाठपुरावा,मेमु रेल्वे सेवा सुरु

1,179 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) कोरोना लॉकडाउन पासून बंद असलेली मेमु सेवा आता सर्व परिस्थिती पुर्वपदावर आल्यावर सुरु व्हावी अशी सरपंच पदापासून अन्य लोकप्रतिनिधी वगळता सर्वसामान्य रोहेकरांची मागणी होती. त्यासाठी रोहा रेल्वे प्रवासी समिती अविरत संघर्ष […]

रोहा शहरातील प्रसिद्ध स्वीट मार्टकडून निकषांचे बेधडक उल्लंघन ; हम न सुधरेंगे, अन्न व औषध प्रशासनाचे कायम दुर्लक्ष ?

1,133 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) रोहा शहरातील प्रख्यात स्वीट मार्ट दुकानदाराकडून कालबाह्यता पदार्थांची विक्री, त्यातून झालेली विषबाधा घटना, स्वच्छतेचा कायम अभाव हे प्रकरण ताजे असतानाच एसटी स्टँड लगतच्या प्रख्यात स्वीट स्मार्ट दुकानदारही अन्न व औषध प्रशासनच्या […]

पेणमध्ये बेकायदेशीर सावकारी व्यवसाय जोरात, डॉ.शेखर धुमाळ यांची दीपक समेळ यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार

450 Viewsपेण (प्रतिनिधी) पेण शहरासह तालुक्यात बेकायदेशीर सावकारी व्यवसायाने जोर धरला आहे. सावकाराकडून व्याजाने घेतलेले पैसे फेडता फेडता अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत. जोहे येथील डॉ.शेखर धुमाळ यांना देखील या बेकायदेशीर सावकारी व्यवसायाचा फटका बसला […]

पोलीस हुतात्मा दिनानिमित्त शहीद पोलिसांना पुष्पचक्र अर्पण करून सलामी

386 Viewsअलिबाग (प्रतिनिधी) पोलीस हुतात्मा दिनानिमित्त आज रायगड पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे पोलीस स्मृतीदिन कार्यक्रम संपन्न झाला. पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पोलीस शहीद स्मारकास रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी आणि जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र […]

रोहा-माणगाव स्थानकांवर अनेक एक्सप्रेसना लवकरच लाल झेंडा दिसणार, खा. सुनिल तटकरे यांची मध्य रेल्वेकडे आग्रही मागणी

364 Viewsअलिबाग (प्रतिनिधी) रेल्वेसंदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आज रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दिवा-रोहा (मेमू) ट्रेन पुन्हा सुरू करण्याची तसेच रोहा स्थानकावर […]

महिला किसान दिनानिमित्त आज अलिबाग येथे महिला किसान मेळावा

216 Viewsअलिबाग (प्रतिनिधी) महिला किसान दिनानिमित्त कृषी मूल्यवर्धन आणि विपणन साखळी व्यवस्थापन यामध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या महिलांचे जिल्ह्यातील इतर महिलांना मार्गदर्शन होण्यासाठी अलिबाग येथे आज शुक्रवार दि. 22 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय महिला किसान मेळावा आयोजित […]

फार्म हाऊसवाल्यांचा नदीला ‘विळखा’, अनेक बांधकामे नदीत घुसण्याच्या तयारीत, धक्कादायक दृश्य समोर, सबंधीतांना नोटीस पाठविणार; उभारे

519 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) कोलाड, सुतारवाडी, खांब विभागातील मोठमोठ्या धनिकांचे वाढती फार्म हाऊस संस्कृती नैसर्गिक साधन संपत्ती मुख्यतः नदीच्याच जिवावर बेतते की काय ? असेच धक्कादायक दृश्य सध्या पाहायला मिळत आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी पुणे, […]