अवैध धंदे रोखण्यात स्थानिक प्रशासन हतबल, सामाजिक स्वास्थ्य धोक्यात, करते करविते ‘वरचे’

411 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात तीन पत्ता जुगार, ऑनलाईन चक्री, मटका, जुगार, क्लब अगदी बिनधास्त सुरु आहे. वरच्यांचे आशीर्वाद असल्याने चालक मालक कोणालाच घाबरत नाहीत. माणगांव, मुरुड, गोरेगांव शहर ग्रामीणात अवैध धंद्याचा अक्षरश: […]

चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अपघातग्रस्त विकास मिसाळ यांचा दुदैवी मृत्यू – राजा केणी

255 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) पोयनाड नागोठणे रस्त्यावरील चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रापासून फक्त १ की.मी. अंतरावर झालेल्या दुचाकीच्या भीषण अपघातातील अपघातग्रस्तांच्या उपचाराबाबत बेजबाबदारपणे अक्षम्य दुर्लक्ष करून प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनागोंदी कारभार कसा चालतो हे तेथील कर्मचाऱ्यांनी […]

गोपीनाथ पाटील पारसिक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नारायण गावंड तर उपाध्यक्षपदी प्रकाश पाटील यांची सर्वानुमते निवड

337 Viewsरोहा (शशिकांत मोरे) गोपीनाथ पाटील पारसिक सहकारी बँकेच्या नुकत्याच झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेच्या निवडीत अध्यक्षपदी नारायण गजानन गावंड यांची तर उपाध्यक्षपदी प्रकाश नकुल पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल असंख्य चाहत्यांनी त्यांचे […]

पुढच्या वर्षी देशाच्या स्वच्छता सर्वेक्षणात रोहा नगरपरीषद उतरुन नंबर येण्याचा बहुमान घेऊ : खा.सुनिल तटकरे

324 Viewsरोहा (रविंद्र कान्हेकर) रोहा अष्टमी नगरपरीषदेत पायाभूत सुविधा उपलब्ध असून आपण स्वच्छता अभियानात उतरलो नाही हे शल्य माझ्या मनामध्ये राहिले आहे. शुक्रवारी खालापुर नगरपंचायतमध्ये गेलो होतो. अश्या छोट्या नगरपरीषदा स्वच्छता अभियानात उतरतात. मात्र आपल्या […]

शुक्रवारपासून रोहा आगारातून एस.टी अखेर धावली. सामान्य प्रवाशांत समाधान

270 Viewsधावीर रोड (अंजूम शेटे) एस.टी. महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे ही प्रमुख मागणी व इतर मागण्यांसाठी दि. 8 नोव्हेंबरपासून एस. टी. कर्मचाऱ्यांनी संपाच्या माध्यमातून आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाचा तोडगा निघाला नसला तरी शासनाने […]

तंत्रशाञ विद्यापिठ लोणेरे येथे भारतरत्न डाँ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

429 Viewsवावेदिवाळी (गौतम जाधव) माणगांव तालुक्यातील लोणेरे येथील भारतत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्ञ विद्यापिठाच्या प्रांगणा मध्ये शुक्रवार दि.२६ नोव्हेंबर संविधान दिनांनिमित डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य अशा पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंञ […]

भलत्याच श्रेयाच्या लढाईत ढिशूम् ढिशूम्, नगरसेवकांचा तमाशा सर्वत्र ‘व्हायरल’, कानसीलाचा आवाज थेट हॉस्पिटलमध्ये

1,716 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) कार्यकर्ते आणि नेते कोणत्या थरापर्यंत पोहचू शकतात याची प्रचिती नुकतीच समस्त नागरिकांना आली. भलत्याच श्रेयाच्या लढाईत दोन नगरसेवकांत अक्षरशः ढिशूम् ढिशूम् झाले. उलटसुलट चर्चेतील पूरग्रस्तांची शिल्लक राहिलेली अमाप मदत वार्डातील सामान्यांना […]

अलिबागमध्ये संविधान दिनानिमित्त संविधान जागर यात्रा

273 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) भारतीय संविधान दिनानिमित्त शुक्रवारी येथील अलिबाग संविधान जागर समितीतर्फे अलिबाग शहरात संविधान जागर यात्रा काढण्यात आली. यावेळी संविधानाच्या विजयाच्या घोषणांनी अलिबाग शहर दणाणून गेले. या संविधान जागर यात्रेमध्ये संविधान जागर यात्रा […]

अवैध रेती उत्खनन, कांदळवनाच्या कत्तलप्रकरणी अखेर गुन्हा दाखल, करंजवीरा ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश

921 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) दक्षिण खोऱ्यातील करंजवीरा (कोपरी) गावाच्या हद्दीत ऑगस्ट महिन्यात केलेल्या अवैध रेती उत्खनन व कांदळवन झाडांच्या कत्तलप्रकरणी अखेर तब्बल आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले. करंजवीरा गावाच्या हद्दीत घुसून विनापरवाना रेतीची चोरी, […]

रोहा येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या, आत्महत्या थांबता थांबेना, सत्र सुरूच

1,079 Viewsरोहा (अंजुम शेटे) रोहा तालुक्यात आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना असे धक्कादायक वास्तव आहे. वर्षभरात तब्बल सात जणांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले. त्यात तरुणांचे प्रमाण मोठे असून आत्महत्या चिंतनाचा विषय असतानाच आणखी एकाने मंगळवारी […]