खासदार, कंपन्या संबंधीत अधिकाऱ्यांत नेमकी चर्चा काय ? पत्रकारही कोसा ‘दूर’ प्रकल्पग्रस्त नवीन मुद्दा समोर, अतिक्रमण मुद्दा वगळला !

407 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) धाटाव एमआयडीसीतील प्रदूषण, सीईटीपी, प्रस्तावित रस्ते यांसह अनेक मुद्द्यांवर खा. सुनिल तटकरे यांनी कंपनी सबंधीत सर्वच अधिकाऱ्यांची शुक्रवारी सायंकाळी रोहा येथे बैठक घेतली. त्या बैठकीला एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी संजय नलावड़े, एमपीसीबीचे […]

पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात निधण पावलेल्या श्रीधर चामरेच्या कुटुंबाला कोळी महासंघाने केली आर्थिक मदत

384 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) पाकिस्तान-ओखा(गुजरात) सागरी सीमा रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात निधण पावलेल्या श्रीधर रमेश चामरे या मच्छिमार कुटुंबाला कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भाजप विधानपरिषदेचे आ. रमेश पाटील यांच्या वतीने 50 हजार […]

रोहेकरांची रेल्वे फाटक बंद डोकेदुखी संपणार,डिसेंबर महिन्यात उड्डाणपूल काम सुरु, खा. तटकरेंनी घेतला आढावा

1,960 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) रोहा शहरात प्रवेश करताना अष्टमी व पडम येथील बंद रेल्वे फाटक ही नागरिकांची डोकेदुखी होती. रेल्वे मार्ग दुपदरीकरण झाल्यानंतर वाढलेल्या रेल्वे गाड्या यामुळे फाटक बंद होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच होते.मात्र आता […]

नराधमाचे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत, तालुक्यात मुलींवर अत्याचार सुरुच

1,242 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) रोहा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना रविवारी घडली. अवघ्या 5 वर्षाच्या बालिकेवर 36 वर्षाच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्याने एकच संताप व्यक्त झाला. रविवारी सायंकाळी आरोपी राकेश शिर्के याने अल्पवयीन […]

दोन दुचाकींची धडक, एका दुचाकीस्वाराचा मृत्यू

703 Viewsमहाड(वार्ताहर) पल्सर मोटार सायकलने हिरो होंडा मोटार सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात हिरो होंडा चालकाचा मृत्यू झाला. १ नोव्हेंबरच्या सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भिवघर गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. या अपघाताला जबाबदार असणाऱ्या पल्सर […]

रोहा नगरपरिषदेत लोकसंख्ये वाढीनुसार 3 नगरसेवक वाढणार ? इच्छुकांच्या आशा पल्लवित, वार्ड रचनेकडे सर्वांचे लक्ष

399 Viewsरोहा (रविंद्र कान्हेकर) नुकत्याच महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नगरपंचायत व नगरपरिषद मधील निवडणूका घेत असताना लोकसंख्या वाढीनुसार 17 पटीने वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. वाढीव प्रभाग संख्या व प्रत्येक प्रभागातील प्रभागात दोन नगरसेवक वाढण्याचा […]