रोहात उत्पादन शुल्क विभागाची धडक छापेमारी, लाखो रुपयांची विदेशी दारु जप्त, दारु माफियांचे धाबे दणाणले

162 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) रोहा तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची छापेमारी निरंतर सुरुच आहे. तालुक्यातील सर्व फार्महाउस, हॉटेल्स, चायनीज सेंटर यांची ३१ डिसेंबर च्या अनुषंगाने तपासणी मोहीम राबवत संशयित ठिकाणी थेट छापेमारी करण्यात येत आहे.उत्पादन […]

रोहा शहरात अवैद्य धंद्याचा अक्षरशः ‘विस्फोट’, पोलिसांचे आश्चर्यमय दुर्लक्ष, नागरिकांत संताप, त्रिवेणी संगम क्लबचा प्रवाशांना फटका

612 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) रायगड जिल्ह्यात विविध अवैध धंद्यानी आणखी डोके वर काढले. जिल्हा पोलीस प्रशासनाने बहुतेक तालुक्यात ऑनलाईन चक्री मटका, क्लब यांसह गावठी हातभट्टीच्या धंद्यांना सुगीचे दिवस आणले असे धक्कादायकपणे बोलले जाते. याच अवैध […]

एसटीपेक्षा दुप्पट तिप्पट झालेल्या खाजगी प्रवासी भाड्याने प्रवासी पूर्णतः पिचले

169 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) 8 नोव्हेंबर पासून एसटी कर्मचाऱ्यांचे सुरू झालेले आंदोलन आज देखील सुरूच आहे. शासनाने केलेली पगारवाढ देखील बाजूला सारत विलीनीकरणाच्या मुद्द्यावर कर्मचारी ठाम आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात आजही एसटी ठप्पच आहे. या […]

मुंबई- गोवा महामार्गाच्या रूंदिकरणाने शेतकऱ्यांना लावले भिकेला !

210 Viewsमाणगाव (पद्माकर उभारे) मुंबई-गोवा महामार्गाचे ड्रीम प्रोजेक्ट हे कोकणचे कॅलिफोर्निया करण्याचे स्वप्न शासनाचे आणि नेत्यांचे दहा ते बारा वर्ष उलटून गेली तरी धूळखात पडलेले आहे. त्यातच शासनाने शेतकऱ्यांच्या दुपिकी जमिनी नोटिसा काढून घेण्यात आल्या, […]

जमिनीच्या वादातून मिलिटरीच्या सेवानिवृत्तीनंतर सख्ख्या भावाची गोळ्या झाडून हत्या; खुनी भावास दोन तासात पनवेल येथून अटक

103 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) जमिनीच्या वादातून मिलिटरीच्या सेवानिवृत्तीनंतर पांडुरंग पाटील याने सख्ख्या भावाची घराच्या अंगणातच गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना पेण तालुक्यातील हनुमानपाडा येथे घडली. याप्रकरणी खुनी पांडुरंग पाटीलयास दादर सागर पोलिसांनी पनवेल येथून […]

वरसेत डेंग्यूची साथ, प्रशासनाच्या नेहमीप्रमाणे ‘झोपा’, नागरिकांत भिती , सावधगिरीचा ईशारा

360 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) देश, राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची भीती अद्याप संपलेली नाही. नागरिक मानसिक तणावात असतानाच मुख्यतः बड्या वरसे ग्रामपंचायतीत स्वच्छतेचा अधिकच बोजवारा उडाल्याचे समोर आले. तब्बल तीन चार जणांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने […]

अलिबाग एस.टी. आगारातील कर्मचाऱ्यांनी मागितली स्वेच्छा मरणाची परवानगी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर एसटी कर्मचाऱ्यांचा धडक मोर्चा

192 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) सरकारकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याने स्वेच्छा मरणाची परवानगी मिळावी अशी मागणी अलिबाग एस.टी. बस आगारातील कर्मचाऱ्यांनी राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. तर मंगळवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांतर्फे […]

समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांतील उत्साहाच्या लाटा, विकेंडचा जल्लोष, पर्यटकांच्या आगमनाने व्यावसायिक सुखावले

104 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) विकेंडच्या दिवशीच नाताळ सण आल्याने जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांच्या उत्साहाच्या लाटा उसळत असल्याचे चित्र आज होते. यानिमित्ताने पर्यटकांनी अलिबाग सह आजूबाजूच्या समुद्र किनाऱ्यावर दाखल होत विकेंडचा जल्लोष केला. तर मोठ्या प्रमाणात […]

महिला अधिकाऱ्याला कार्यालयात धक्काबुक्की, असभ्य वर्तन, संबंधीतांविरोधात गुन्हा दाखल

851 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) महिला अधिकाऱ्याला कार्यालयातच धक्काबुक्की केल्याचा गंभीर प्रकार बुधवारी समोर आला. महिलेशी असभ्य वर्तन, दैनंदिन शासकीय कामकाजात अडथळा करीत महिला अभियंता यांचा हात धरत मनात लज्जा उत्पन्न होणारे कृत्य केले. कार्यालयातच महिला […]

वरसेतील नव्या पाणी पुरवठा योजनेच्या कामात प्रचंड त्रुटी, ठेकेदार कमालीचा ‘निर्धास्त’, अखेरचे बिल अदा करणार नाही; गांगुर्डे

272 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) रोहा शहरात तब्बल पाचसहा दिवस पाणीबाणी प्रसंग ओढावले. त्यातून नगरपरिषद प्रशासनाचा नाकर्तेपणा उघड झाला हे भयान वास्तव असतानाच जिल्ह्यातील बहुचर्चित वरसे ग्रामपंचायतीत पाणी योजना कशा राबविल्या जातात ? हे पुन्हा एकदा […]