नववर्षाचे स्वागत नियमांचे पालन करत शांततेने करा, नियमभंग करणाऱ्यांवर करडी नजर ; पोलीस निरिक्षक प्रमोद बाबर

199 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) आज रोहा शहर व परिसरात नववर्षाच्या स्वागताची सर्वत्र जोरदार तयारी सुरु असल्याचे दिसत आहे. यासाठी हॉटेल्स,बार, वाईन शॉप, यांसह ग्रामीण भागातील फार्महाउस, रिसॉर्ट येणाऱ्या पर्यटक व स्थानिकांच्या सेवेसाठी सज्ज होत आहेत. […]

रायगड जिल्हा सेवादल अध्यक्षपदी कमलाकर घरत तर उरण तालुका सेवादल अध्यक्षपदी गोपीनाथ मांडेलकर यांची नियुक्ती.

148 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे ) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी आज रायगड जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्षपदी नविन शेवे गावचे कमलाकर घरत यांची नियुक्ती केली. […]

समाजातील दुःख, वेदना अनेक आहेत. त्यावर फुंकर घातली गेली पाहिजे!- प्रदीप पराडकर यांचे रोहयात प्रतिपादन, जनकल्याण समितीच्या सेवारथ यात्रेचे रोहयात समारोप!

343 Viewsरोहा (प्रतिनिधी) समर्पित भावनेने लोकोपयोगी आणि सेवाभावी कार्य केले गेले पाहिजे, समाजातील दुःख, वेदना अनेक आहेत, त्यावर फुंकर घातली गेली पाहिजे असे प्रतिपादन रा. स्व. संघाच्या जनकल्याण समितीचे राज्य कोषाध्यक्ष प्रदीप पराडकर यांनी रोहा […]

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2022, रायगड जिल्ह्यात उरण तालुक्याचा बोलबाला

255 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे ) राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा एस सी आर टी पुणे यांच्यामार्फत दरवर्षी घेतली जाते यामध्ये रायगड जिल्ह्यातील सर्व तालुके आपापल्या शाळेमध्ये राबवलेले वैविध्यपूर्ण नवोपक्रम सादर करत असतात. यावर्षी देखील ही स्पर्धा जिल्हा […]

उरण तालुका व शहर कांग्रेस तर्फे काँग्रेस पक्षाचा 138 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

169 Viewsउरण (विठ्ठल ममताबादे ) भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान असलेल्या व तळागाळातील सर्वसामान्यांना आपलेसे वाटणारा पक्ष म्हणून कॉंग्रेस (आय) पक्ष सर्वांना सुपरिचित आहे. कॉंग्रेस पक्षाला मोठा इतिहास असून या पक्षाचा 138 वा वर्धापन संपूर्ण […]

मालसई येथील रामचंद्र महादू तेलंगे यांचे आकस्मिक निधन सेवानिवृत्त कर्मचारी, कब्बडीपटू,व्यावसायिक व गावाशी नाळ जोडलेले व्यक्तीमत्व हरपल्याने सर्वत्र हळहळ

279 Viewsरोहा-(प्रतिनिधी) मालसई गावातील रामचंद्र महादू तेलंगे यांचे शुक्रवार दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोजी रोहा येथील राहत्या ह्दय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 74 वर्षे होते. कै. रामचंद्र महादू तेलंगे हे […]

सुराज्य प्रतिष्ठान ने दिले, रोहा पोलिसांना वाढत्या चोरी प्रकरणी निवेदन

205 Viewsरोहा:( जितेंद्र जाधव ) रोहा तालुका मध्ये गेले काही दिवसांपासुन चोरीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात चिंतेचे वातावरणात पसरले आहे. एकंदरीत पोलिस यंत्रणा मजबूत असतानादेखील चोऱ्या होणं हे बरोबर नाही. […]

अलिबाग शहरासह तालुक्यात लॉजिंगच्याआड वेश्या व्यवसाय जोरात

465 Viewsअलिबाग (अमोलकुमार जैन) अलिबाग शहरासह तालुक्यात जिल्हयात पर्यटनाच्या नावाखाली लॉजिंगला कुंटणखान्याचे स्वरूप आले आहे. स्थानिक महिला, गरजू युवतींना वाममार्गाला लावून या रॅकेटमध्ये ओढले जात आहे. या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. हे अर्थचक्र […]

रायगड जिल्ह्यातील कोविड – १९ च्या पूर्वतयारीची मॉकड्रील संपन्न

213 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) जगातील विविध देशात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातल्याचं चित्र आहे. चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया यासारख्या देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. भारतात देखील कोरोनाचा नवा व्हेरिएन्ट बीएफ ७ चा […]

डॉ. सोमनाथ भोजने यांच्यामुळे शेळीला मिळाले जीवनदान

264 Viewsउरण :(विठ्ठल ममताबादे)मरणाअवस्थेत असलेल्या एका मुक्या प्राणाला जीवनदान देण्याचे कार्य शासकीय आरोग्य अधिकारी डॉ सोमनाथ भोजने यांनी केले आहे.नागाव मधील एका शेळीचे प्राण वाचवून डॉ सोमनाथ भोजने यांनी आपली माणुसकी दाखवली आहे. शेतकरी प्रकाश […]