जंजिरा संस्थान मुक्ती संग्राम दिनाला अद्यापही शासकीय सलामी नाही हीच मोठी शोकांतिका

255 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) 1947 साली भारत स्वतंत्र झाला. तरी देखील जंजीरा संस्थान अधिपती असणारे सिद्धी हे भारतात विलीन होण्यास तयार नव्हते. पण सैनिक आणि जनतेने उठाव केल्याने रक्तरंजित क्रांती न होता संस्थान भारतात विलीन […]

मटका, जुगार पाठोपाठ गांजाची ‘नशा’, गांजा, गुटख्याची चोराटी विक्री सुरूच, वा रे पोलीस प्रशासन

480 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) रायगड जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात ऑनलाईन मटका, पत्त्यांचा जुगार अविरत सुरूच आहे. याबाबत नागरिकांत प्रचंड नाराजी आहे. शहर, ग्रामीणातील हजारो तरुण मटक्याच्या नादी लागून अक्षरशः उद्ध्वस्त होत आलेत. त्यासंबंधी वारंवार तक्रारी झाल्या. […]

कुंडलिका तीरी प्रजासत्ताकदिनी देशभक्तीचे वातावरण:- खा. सुनिल तटकरे ७५ महिलांचे हस्ते ध्वजारोहण

273 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) आजच्या दिवशीं भारताने स्वतःला प्रजासत्ताक म्हणून घोषीत केले.जगात अन्य देशही प्रजासत्ताक आहेत मात्र भारतासारखी संसदीय प्रणाली अन्य कुठेही नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या वेगळ्या समानतेच्या संधी मुळे या प्रणाली मध्ये देशातील […]

सबंध महाराष्ट्राला हेवा वाटेल असा उच्च प्रतीचे भव्यदिव्य डॉ. सि. डी. देशमुख शहर सभागृह रोह्यात उभारणार : खा. सुनील तटकरे

248 Viewsरोहा (प्रतिनिधी) रोह्यात नवनवीन विकासकामे मागील चार पाच वर्षात झाली. महाराष्ट्र राज्य नाट्य संमेलन रोह्यात पार पडले होते. मात्र रोह्याच्या सर्वांगीण विकासाकरीता विविध सोईसुविधा असणे तितकेच महत्वाचे आहे. सन 1987 साली डॉ. सि. डी. […]

गोवे ग्रामपंचायतीने आगामी निवडणुकीत विरोधकांना शून्य मते द्यावीत ; खा. सुनील तटकरेंचे आवाहन

449 Viewsरोहा (वार्ताहर) मी जरी शरीराने अठरा वर्षाने गावात आलो नसलो तरी या भागामध्ये माझे मन गुंफूण राहिले आहे. कोलाड परीसर तसेच आंबेवाडी जिल्हा परिषद गटात कधीही विकास कामे कमी पडू दिली नाहीत. गोवे ग्रामपंचायतमध्ये […]

दर्जेदार कामे करा, ठेकेदारांना पाठीशी घालु नका, नागरिकांच्या तक्रारींची दखल घ्या, अन्यथा कारवाई:- जि.प कार्यकारी अभियंता के.पी. बार्देशकर

321 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या रोहा उपविभागात रस्ते,शासकीय इमारती, सामाजिक भवने यांसह अन्य सर्व कामे सुरु आहेत.ही कामे शासनाच्या निधीतून व जनतेच्या पैशातून होत असल्यामुळे शासनाचे प्रतिनिधी म्हणून ही सर्व […]

कोलाड ते कोकबण महत्वकांशी रस्त्याच्या कामाला निधीअभावी ‘घरघर’, लोकप्रतिनिधींच्या निव्वळ ‘बाता’ ? स्थानिकांचे अडथळे, सर्वच गोंधळ

603 Viewsरोहा (राजेंद्र जाधव) कोलाड ते कोकबण महत्वकांक्षी रस्त्याचे काम अत्यंत मंदगतीने सुरू आहे. राज्य महामार्गाचा दर्जा असलेला अत्यंत महत्त्वाचा कोलाड ते कोकबण हा अंदाजे ११४ कोटी रुपयाच्या रस्त्याच्या कामाला घरघर लागण्याचे स्पष्ट संकेत मिळाले. […]

धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची येथील लोकांनी खूप प्रयत्न केले, हा बंधारा त्यांच्या प्रयत्नांचे फलित आहे, आ. महेंद्र दळवी यांचे प्रतिपादन

262 Viewsअलिबाग (अमूलकुमार जैन) बोर्ली येथे बांधण्यात येणारा धूप प्रतिबंधक बंधारा यासाठी येथील लोकांनी खूप प्रयत्न केले. त्यामुळे हा बंधारा म्हणजे त्यांच्या प्रयत्नाचे फलित असल्याचे प्रतिपादन आ. महेंद्र दळवी यांनी केले. बोर्ली येथे धूप प्रतिबंधक […]

रोहामधील बहुजनांची सामाजीक भवने उभारण्याचा मानस : खा. सुनिल तटकरे, मराठा समाज भवनासह विविध विकासकामांचे भूमीपूजन

470 Viewsअष्टमी (महेंद्र मोरे) छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापना करता अठरापगड जाती धर्माचे , बारा बलुतेदार यांना सोबत घेतले. त्याच छत्रपतींचा आदर्श घेत रोहा शहरामध्ये असलेल्या सर्वच बहुजन समाजांची समाज मंदिरे,भवने उभारण्याचा मानस आहे. […]

वरसगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत सापया वरसगाव आघाडीच्या सौ.पूनम आंब्रूस्कर विजयी

344 Viewsकोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील नामवंत समजल्या जाणाऱ्या वरसगाव ग्रामपंचायतमध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत सापया ग्रामविकास व शिवसेना, भाजप, शेकाप , आघाडीच्या सौ. पुनमताई अजित आंब्रूस्कर ह्या भरघोस मतांनी विजयी झाल्या […]